
Sumedh Kasare
@sumedh_srk
वंचित बहुजन आघाडी 🇪🇺🇪🇺
वॉर्ड अध्यक्ष
वॉर्ड क्रमांक 125
ID: 1859660241291620352
21-11-2024 18:09:11
27 Tweet
9 Takipçi
201 Takip Edilen












माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्या शेजारील राजगृह मित्र मंडळ येथील लाईट चे पोल गेल्या काही दिवसा पासून बंद आहे. कृपया त्वरित चालू करा ही नम्र विनंती Adani Electricity


गेले 2 दिवसा पासून नायडू कॉलनी अभिनव क्रीडा मंडळ येथील मैदानासमोर कचऱ्याचा साठा करून ठेवलेला आहे अद्यापही कोणाचं लक्ष या ठिकाणी पडलेले नाही सदर विषयाचा जणसामान्य लोकांना त्रास होत असून या विषयी तक्रार करून सुद्धा घनकचरा विभागाचे दुर्लक्ष चालू आहे. #BMC माझी Mumbai, आपली BMC


माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्या शेजारील पोलीस चौकी येथील लाईट चे पोल गेल्या काही दिवसा पासून बंद आहे. कृपया त्वरित चालू करा ही नम्र विनंती Adani Electricity


घाटकोपर पूर्व येथील पोलीस कॉटर येथील वसाहत क्रं 2 व 3 शेजारील सर्व रोड च्या शेजारील सर्व लाईट पोल बंद आहे. कृपया त्वरित चालू करा ही नम्र विनंती Adani Electricity माझी Mumbai, आपली BMC वंचित बहुजन आघाडी श्री.सुमेध रमेश कासारे (प्रभाग समन्वयक वॉर्ड क्रं 125)


माता रमाबाई आंबेडकर नगर ट्रांझिस्ट कॅम्प चाळ क्रमांक 38/39/40 घाटकोपर पूर्व येथे नाल्या चे पाणी रस्त्यावर येत असून स्थानिक रहिवाशी यांना नाहक त्रास होत आहे. कृपया लवकर समस्या चे निवारण करावे माझी Mumbai, आपली BMC