Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile
Rashtrasanchar

@sanchar_rashtra

शहर, राज्य, देश आणि विदेश येथील सर्व क्षेत्रातील घडामोडी सगळ्यात आधी मिळवण्यासाठी राष्ट्रसंचारला फॉलो करा...

ID: 1483774968131633155

linkhttps://www.rashtrasanchar.com calendar_today19-01-2022 12:15:29

15,15K Tweet

168 Takipçi

254 Takip Edilen

Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य पाऊले उचलू ! - मल्लिकार्जुन खरगे . . . #rashtrasanchar #mallikarjunkharge #narendramodi #bjp #congress #loksabhaelection2024

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य पाऊले उचलू ! - मल्लिकार्जुन खरगे
.
.
.
#rashtrasanchar #mallikarjunkharge #narendramodi #bjp #congress #loksabhaelection2024
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

सिंहगड रोड परिसरात ट्रकने महिलेला चिरडले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. . . . #rashtrasanchar #pune #accident #viralnews

Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस मुघलांना वाटत होती ज्यांची भीती असे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’ शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! . . #rashtrasanchar #ChhatrapatiShivajiMaharaj #shivrajyabhishekdin2024

रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
.
.
#rashtrasanchar #ChhatrapatiShivajiMaharaj #shivrajyabhishekdin2024
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सरळ नाही. त्यांची भाषा आणि बॉडी लँग्वेज बदलली आहे - संजय राऊत . . . #rashtrasanchar #sanjayraut #narendramodi #bjp #loksabhaelection2024 #electionresult

नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सरळ नाही. त्यांची भाषा आणि बॉडी लँग्वेज बदलली आहे - संजय राऊत
.
.
.
#rashtrasanchar #sanjayraut #narendramodi #bjp #loksabhaelection2024 #electionresult
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

उत्तरप्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघात भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव झाला. याठिकाणी समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद जिंकून आले. अशातच अभिनेते सुनील लहरी यांनी अयोध्येतील लोकांवर संताप व्यक्त केला. . . #rashtrasanchar #sunillahri #uttarpradesh #UP #BJP #Ayodhya #rammandir

उत्तरप्रदेशच्या फैजाबाद मतदारसंघात भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव झाला. याठिकाणी समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद जिंकून आले. अशातच अभिनेते सुनील लहरी यांनी अयोध्येतील लोकांवर संताप व्यक्त केला.
.
.
#rashtrasanchar #sunillahri #uttarpradesh #UP #BJP #Ayodhya #rammandir
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

दादांना सल्ला देणार नाही तर.... . . . #rashtrasanchar #supriyasule #ajitpawar #ncp #baramati #loksabhaelection2024

Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

सुनील लहरी यांनी साधला अयोध्येतील लोकांवर निशाणा! . . #rashtrasanchar #sunillahri #uttarpradesh #UP #BJP #Ayodhya #rammandir #jayshreeram #politics #loksabhaelecrion2024

सुनील लहरी यांनी साधला अयोध्येतील लोकांवर निशाणा!
.
.
#rashtrasanchar #sunillahri #uttarpradesh #UP #BJP #Ayodhya #rammandir #jayshreeram #politics #loksabhaelecrion2024
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

आता हे भाजपा सरकार नसून आघाडीचं सरकार आहे - योगेंद्र यादव (राजकीय विश्लेषक) . . . #rashtrasanchar #yogendrayadav #narendramodi #amitshah #bjp #loksabhaelection2024

आता हे भाजपा सरकार नसून आघाडीचं सरकार आहे - योगेंद्र यादव (राजकीय विश्लेषक)
.
.
.
#rashtrasanchar #yogendrayadav #narendramodi #amitshah #bjp #loksabhaelection2024
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

बिहारमधून अपक्ष निवडणूक लढलेल्या राजेश रंजन यांनी एनडीएचं सरकार स्थापन झाल्यास नितीन गडकरींपेक्षा चांगला पंतप्रधानपदाचा उमदेवार असू शकत नाही असं विधान केलंय. . . . #rashtrasanchar #rajeshranjan #nitingadkari #bjp #loksabhaelection2024 #electionresult

बिहारमधून अपक्ष निवडणूक लढलेल्या राजेश रंजन यांनी एनडीएचं सरकार स्थापन झाल्यास नितीन गडकरींपेक्षा चांगला पंतप्रधानपदाचा उमदेवार असू शकत नाही असं विधान केलंय. 
.
.
.
#rashtrasanchar #rajeshranjan #nitingadkari #bjp #loksabhaelection2024 #electionresult
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

त्यामुळे मोदी अयोध्येत हरले . . . youtu.be/seZ0hSswhEI #rashtrasanchar #narendramodi #ayodhya #bjp #rammandir #loksabhaelection2024

Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

शरद पवारांचा टोमणा अन् पिकला हशा . . . #rashtrasanchar #sharadpawar #jayavntpatil #latestnews

Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर घटना घडली. कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्याने सीआयएसएफ गार्ड कुलविंदर कौर हिने कानशिलात लगावल्याची माहिती मिळाली. . . #KanganaRanaut #CISF #KulwinderKaur #Entertainment #BJP

कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर घटना घडली. कंगना राणावतने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्याने सीआयएसएफ गार्ड कुलविंदर कौर हिने कानशिलात लगावल्याची माहिती मिळाली. 
. 
. 
#KanganaRanaut #CISF #KulwinderKaur #Entertainment #BJP
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

मुस्लीम आणि दलित समाजामध्ये गैरसमज पसरविण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली आणि यामुळे दोन्ही समाजांची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाली - उदय सामंत . . . #rashtrasanchar #udaysamant #loksabhaelection2024 #electionresult

मुस्लीम आणि दलित समाजामध्ये गैरसमज पसरविण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली आणि यामुळे दोन्ही समाजांची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाली - उदय सामंत
.
.
.
#rashtrasanchar #udaysamant #loksabhaelection2024 #electionresult
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

भाजपने आपले राज्य लुटले. राज्याची आर्थिक ताकद, स्वाभिमान संपवण्याचा प्रयत्न केला - आदित्य ठाकरे . . . #rashtrasanchar #adityathackeray #shivsena #bjp #loksabhaelection2024 #electionresult

भाजपने आपले राज्य लुटले. राज्याची आर्थिक ताकद, स्वाभिमान संपवण्याचा प्रयत्न केला - आदित्य ठाकरे 
.
.
.
#rashtrasanchar #adityathackeray #shivsena #bjp #loksabhaelection2024 #electionresult
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

अपयशाची जबाबदारी स्वीकारतो. बारामतीचा निकाल आश्चर्यचकित करणारा आहे - अजित पवार . . . #rashtrasanchar #ajitpawar #ncp #baramati #loksabhaelection2024 #electionresult

अपयशाची जबाबदारी स्वीकारतो. बारामतीचा निकाल आश्चर्यचकित करणारा आहे - अजित पवार
.
.
.
#rashtrasanchar #ajitpawar #ncp #baramati #loksabhaelection2024 #electionresult
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान . . . #rashtrasanchar #maharashtra #latestnews #marathinews

Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

१०० चा आकडा १० वर्षांनीही काँग्रेस पार करू शकणार नाही - नरेंद्र मोदी . . . #rashtrasanchar #narendramodi #bjp #congress #loksabhaelection2024

१०० चा आकडा १० वर्षांनीही काँग्रेस पार करू शकणार नाही - नरेंद्र मोदी
.
.
.
#rashtrasanchar #narendramodi #bjp #congress #loksabhaelection2024
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

आम्ही पूर्णवेळ नरेंद्र मोदींबरोबर राहू आणि सांगतील ते मान्य करून पुढे जाऊ - नितीश कुमार . . . #rashtrasanchar #nitishkumar #narendramodi #bjp #loksabhaelection2024

आम्ही पूर्णवेळ नरेंद्र मोदींबरोबर राहू आणि सांगतील ते मान्य करून पुढे जाऊ - नितीश कुमार
.
.
.
#rashtrasanchar #nitishkumar #narendramodi #bjp #loksabhaelection2024
Rashtrasanchar (@sanchar_rashtra) 's Twitter Profile Photo

पुणे महानगरपालिका मालामाल; मिळकतकरामधून तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे उत्पन्न rashtrasanchar.com/pune-municipal…