Nikhil Kokate
@roots2ridges
🏹 Tribal Mountaineer 🧗
🛃 Ex Adventure Trainer @Maha_Tourism
⛏️ Affiliated Member of @indmount
🌱 Empowering Tribal Youth in Mountaineering & Upliftment
ID: 1871730618964570112
25-12-2024 01:32:28
17 Tweet
1 Takipçi
98 Takip Edilen
Grateful to Hon. Minister Dr.Ashok Uike Sir & Tribal Development Dept for funding my Mt. Kilimanjaro Expedition—the 1st step of the Seven Summits Challenge (5895m, Africa’s highest peak). Proposal approved in a day—many thanks for the incredible support! #7Summit #Kilimanjaro
मा. खासदार Dr.Amol Kolhe साहेब यांनी माझ्या आफ्रिका खंडातील किलीमांजरो मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. ही मोहिम सात शिखरांपैकी पहिली पायरी असून आहे. खासदार साहेबांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार! #7Summit #Kilimanjaro #TribalYouthEmpowerment #EmpowerThroughAdventure
पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो यशस्वीपणे सर केले आहे. निखिल कोकाटे यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि आदिवासी विकास मंत्री Dr.Ashok Uike यांनी अभिनंदन केले आहे.
#पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो यशस्वीपणे सर केल्याबद्दल त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि आदिवासी विकास मंत्री Dr.Ashok Uike यांनी केले अभिनंदन.
किलीमांजारोवर 'आदिवासी विकास'चा झेंडा पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो सर केले. या मोहिमेसाठी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या तत्परतेने ५ .४० लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. Dr.Ashok Uike Leena Bansod