
Rohit Hange - रोहित हांगे
@rohit_hange
जय महाराष्ट्र ⛳ ⛳
गर्व आहे हिंदू असल्याचा!⛳
||अति सर्वत्र वर्जेत ||
ID: 1151510483754553345
17-07-2019 15:14:28
21,21K Tweet
319 Takipçi
752 Takip Edilen

एका लोक प्रतिनिधीची ही भाषा..? अधिकारी काय नेत्यांच्या दावणीला बांधलेले जनावरं आहेत का..? सार्वजनिक कार्यक्रमात अधिकाऱ्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला आमदारांना..? पवार साहेबांना म्हणावं पडळकरांच्या बाबतीत इतरांना सल्ले देण्यापेक्षा आधी आपलं घर सांभाळा.. Rohit Pawar



















सरकार मधील काही हम बोले सो कायदा लोकांना भुजबळ यांनी कालच बोलले आहेत तुम्ही आमच राजकीय आरक्षण काढून घेणार असला तर येवला, राजेश टोपे मतदार संघ बघा.. ओबीसी तुम्हालाही पाडू शकतात "हेच नवीन समीकर, व्याप्ती वाढू ही शकत"🤞 मराठवाड्यात होऊन जाऊद्या. Chhagan Bhujbal
