पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile
पुणे शहर पोलीस

@punecitypolice

This is the official account of Pune City Police. Not monitored 24/7. For any emergency, Dial 112.

ID: 4707327216

linkhttp://www.punepolice.gov.in calendar_today04-01-2016 06:42:58

24,24K Tweet

535,535K Takipçi

24 Takip Edilen

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन पुणे पोलीस मुख्यालय येथे करण्यात आले. मागील वर्षांप्रमाणे यंदाही पालखी सोहळा पुणे शहरातून शांततेत व सुरळीत पार पडेल यासाठी आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी कटीबद्ध आहेत. #PunePalkhi

संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन पुणे पोलीस मुख्यालय येथे करण्यात आले.

मागील वर्षांप्रमाणे यंदाही पालखी सोहळा पुणे शहरातून शांततेत व सुरळीत पार पडेल यासाठी आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी कटीबद्ध आहेत.

#PunePalkhi
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

स्वारगेट एस. टी. स्टँड परिसरात सोन्याचे दागिने चोरीच्या विविध घटना घडत असल्याचे स्वारगेट पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आले. यावर कारवाई करत तपास पथकाने आरोपी महिलेस अटक केले. तिच्याकडून ₹२,७०,००० किंमतीचे ३ तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. #PuneCaseUpdates

स्वारगेट एस. टी. स्टँड परिसरात सोन्याचे दागिने चोरीच्या विविध घटना घडत असल्याचे स्वारगेट पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आले. यावर कारवाई करत तपास पथकाने आरोपी महिलेस अटक केले. तिच्याकडून ₹२,७०,००० किंमतीचे ३ तोळ्याचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

#PuneCaseUpdates
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

Don't let the real culprit be in your pocket. This #WorldNoTobaccoDay, break free before it breaks you. #PunePolice #QuitTheKill #WorldNoTobaccoDay

Don't let the real culprit be in your pocket.

This #WorldNoTobaccoDay, break free before it breaks you.

#PunePolice
#QuitTheKill
#WorldNoTobaccoDay
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

In a joint initiative by पुणे शहर पोलीस, Forest Dept. & Vrukshathon Foundation over 10k+ runners participated in #VrukshaThon2025 this morning taking a strong step towards a greener Pune The event added excitement with eco-friendly prizes like EV cars EV bikes and EV cycles.

In a joint initiative by पुणे शहर पोलीस, Forest Dept. & Vrukshathon Foundation over 10k+ runners participated in #VrukshaThon2025 this morning taking a strong step towards a greener Pune

The event added excitement with eco-friendly prizes like EV cars EV bikes and EV cycles.
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

Pretty little baby speeding down the lane… You forgot your helmet again? That’s insane! And clicking on random links just for fun? That’s how your data comes undone. Traffic or tech, rules exist for a reason. Let’s not act like babies when it comes to safety. CP Pune City Police

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

आज दि. ०९/०६/२०२५ रोजी मा. CP Pune City Police अमितेश कुमार यांनी पुणे हद्दीतील पालखी महामार्गाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच PMC Care च्या कर्मचाऱ्यांना रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या. #PalkhiRouteVisit

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

They’re born to learn before they earn. Let’s ensure a schoolbag is the only weight on their shoulders. #WorldDayAgainstChildLabour #LetThemLearn #PunePolice CP Pune City Police

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

उद्या दि. २० जून रोजी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुणे शहरात दाखल होणार आहेत. त्याअनुषंगाने पुणे शहरातील वाहतुकीत विविध बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना आता पालखीचे लाईव्ह ट्रॅकिंग diversion.punepolice.gov.in येथे करता येईल. #Wari2025 CP Pune City Police

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

पुणे शहरात संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज पालखी आगमनानिमित्त वाहतूक सुरळीत राहण्यासाठी करण्यात आलेले वाहतूक बदल. कृपया नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावे ही विनंती! #Wari2025 #PTPTrafficUpdate CP Pune City Police

पुणे शहरात संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज पालखी आगमनानिमित्त वाहतूक सुरळीत राहण्यासाठी करण्यात आलेले वाहतूक बदल. कृपया नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावे ही विनंती!

#Wari2025 #PTPTrafficUpdate

CP Pune City Police
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

दि. २२ जून २५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यातून प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहे. कृपया वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा. #Wari2025 CP Pune City Police

दि. २२ जून २५ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यातून प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर
पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद केली जाणार आहे.
कृपया वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.

#Wari2025
CP Pune City Police
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

खराडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक इसम खराडीकडून केशवनगरकडे जाणाऱ्या मुळा- मुठा नदीवरील बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकला असल्याचे दिसले. परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांनी स्वतः मानवी साखळी तयार करून सदर इसमास सुखरूप बाहेर काढले. #PunePolice #SafeguardingPune CP Pune City Police

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

साधू- संत येती घरा तोचि दिवाळी दसरा! पुण्यनगरीत सर्व भाविक वारकऱ्यांचे हार्दिक स्वागत! #Wari2025 #PunePolice CP Pune City Police

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

पाऊले चालती पंढरीची वाट… संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुणे शहरात दाखल झाल्या आहेत! #Wari2025 #PunePolice CP Pune City Police

पाऊले चालती पंढरीची वाट…

संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुणे शहरात दाखल झाल्या आहेत!

#Wari2025 #PunePolice

CP Pune City Police
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

विठू माऊली राही, उभी पाठीशी, खाकी होई सज्ज, भक्त रक्षणासी! #Wari2025 #PunePolice CP Pune City Police

विठू माऊली राही, उभी पाठीशी,
खाकी होई सज्ज, भक्त रक्षणासी!

#Wari2025 #PunePolice

CP Pune City Police
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी विश्रांतवाडी येथील दत्त मंदिरात विसाव्यासाठी आली तेव्हाचे क्षण.. #Wari2025 #PunePolice CP Pune City Police

CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

जय जय रामकृष्ण हरी! आज पुणे शहरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. #Wari2025 #PunePolice

जय जय रामकृष्ण हरी!

आज पुणे शहरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत केले.

#Wari2025 #PunePolice
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

खेळ मांडियेला वाळवंटी घाई। नाचती वैष्णव भाई रे ॥ या वारीच्या उत्सवात पुणे शहर रममाण झाले आहे. हा उत्सव दरवर्षीप्रमाणे आनंदात आणि सुरक्षित पार पडावा यासाठी पुणे पोलीस सज्ज आहेत. #Wari2025 #PunePolice CP Pune City Police

पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम! मा. CP Pune City Police अमितेश कुमार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करत नमन केले. #Wari2025 #PunePolice

ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम!

मा. CP Pune City Police अमितेश कुमार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करत नमन केले.

#Wari2025 #PunePolice
पुणे शहर पोलीस (@punecitypolice) 's Twitter Profile Photo

ईश्वर निष्ठांची मांदियाळी! वारीच्या या भक्तीमय वातावरणात पुणेकरही उत्साहात सहभागी होत आहेत. आपल्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस सदैव तत्पर आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ११२ वर संपर्क साधा. #Wari2025 #PunePolice