Prashant (@prashb18) 's Twitter Profile
Prashant

@prashb18

ID: 984364440794685441

calendar_today12-04-2018 09:35:46

42 Tweet

21 Takipçi

40 Takip Edilen

Suhas (@suhas_88) 's Twitter Profile Photo

Prashant Thakur भाजपा महाराष्ट्र सर, हा प्रोजेक्ट दुसऱ्या जागेवर हलवण्यात यावा ही विनंती. प्रोजेक्ट चे काम त्वरित थांबवण्यात यावे.

Indian (@manishqk15) 's Twitter Profile Photo

Uddhav Thackeray Shrirang Appa Barne साहेब आजच्या लोकमत पेपर मधील लेखा बघा किती भयानक परिस्थिती होणार आहे भविष्यात. CIDCO च्या आडमुठे पणाला धडा शिकवा. आपल्याला विनंती आहे.

<a href="/uddhavthackeray/">Uddhav Thackeray</a> <a href="/MPShrirangBarne/">Shrirang Appa Barne</a>
साहेब आजच्या लोकमत पेपर मधील लेखा बघा किती भयानक परिस्थिती होणार आहे भविष्यात. CIDCO च्या आडमुठे पणाला धडा शिकवा. आपल्याला विनंती आहे.
Indian (@manishqk15) 's Twitter Profile Photo

Shrirang Appa Barne Uddhav Thackeray Shiv Raj आम्ही पनवेलकर साहेब ही फक्त पार्किंग चि जागा नाही. डिसेंबर 2019 ला या जागेवर Khandeshwar प्लाझा चा काम पूर्ण व्यायला हवे होते. ते झालाच नाही पण PMAY आली. कृपया मदत करा.

भारत India 🇮🇳 🕉️࿗🌞🚩 (@india0074) 's Twitter Profile Photo

Shrirang Appa Barne Uddhav Thackeray Shiv Raj आम्ही पनवेलकर Shrirang Appa Barne कामोठे-पनवेल-खांडेश्वर-कळंबोली मधील लोकानी स्वतः सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली व आपली भविष्यात होणारी चिंता व्यक्त केली. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Uddhav Thackeray लोकांच्या भावनांचा विचार करून PMAY खांडेश्वर स्टेशन सोडून पर्यायी जागेत करावी. Shiv Raj CMO Maharashtra

Indian (@manishqk15) 's Twitter Profile Photo

Uddhav Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब Kamothe येथील PMAY बद्दल आपली भेट घेतली होती नागरि हक्क समिती ने. CIDCO कडून RTI ला आलेले उत्तर attach केले आहे. परवानगी घेण्या आधीच CIDCO ने आमचे रस्ते बंद केले आहेत. हा प्रोजेक्ट दुसरीकडे हलवा. आधी ठरल्याप्रमाणे Khandeshwar प्लाझा बांधा.

<a href="/uddhavthackeray/">Uddhav Thackeray</a> <a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a>
साहेब Kamothe येथील PMAY बद्दल आपली भेट घेतली होती नागरि हक्क समिती ने. CIDCO कडून RTI ला आलेले उत्तर attach केले आहे. परवानगी घेण्या आधीच CIDCO ने आमचे रस्ते बंद केले आहेत. हा प्रोजेक्ट दुसरीकडे हलवा. आधी ठरल्याप्रमाणे Khandeshwar प्लाझा बांधा.