
Prashant Joshi
@prashantjoshi8
ID: 185267313
31-08-2010 15:55:16
1,1K Tweet
3,3K Takipçi
484 Takip Edilen




दैनिक लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक मार्गदर्शक, जेष्ठ बंधू, आदरणीय अतुल कुलकर्णी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Atul Kulkarni Journalist ...

Happy Birthday respt . Dhananjay Munde sir......

महाराष्ट्राचे दोन लाडके, विकासाभिमुख, कार्यतत्पर उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्राची निरंतर सेवा घडत राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. Devendra Fadnavis Ajit Pawar


भारतीय जनता पार्टीच्या नेत्या विधान परिषद सदस्या, माजी मंत्री आदरणीय पंकजाताई यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, Pankaja Gopinath Munde Dhananjay Munde



कृषिमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया प्रकृती स्थिर, आणखी 4-5 दिवस रुग्णालयातच विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आ.पंकजाताई मुंडे यांच्याकडून तब्येतीची विचारपूस beedchouferr.blogspot.com/2024/07/4-5.ht…





लोकमत डिजिटल वरील लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी व लोकमत डिजिटल चे संपादक आशिष जाधव यांनी आज घेतलेली माझी संपूर्ण मुलाखत... या मुलाखतीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर मनमोकळ्या गप्पा आणि मतप्रदर्शन केले... Rajendra Darda Rishi Darda Lokmat Atul Kulkarni Journalist Ashish Jadhao


धन्यवाद लोकमत परिवार ! लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर अवॉर्ड्स" सोहळ्यात "प्रॉमिसींग फेस" श्रेणीत मला पुरस्कार मिळाला याचा खरोखर आनंद वाटतो. महामहीम राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन ( CP Radhakrishnan ) यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री.