
prashant waghmare
@prashant92w
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, मुंबई. Editor At आरोग्यदूत. former content specialist at Inshorst. Former intern at IBN Lokmat . Former intern at Abp Majha.
ID: 781908025
26-08-2012 07:10:46
1,1K Tweet
380 Takipçi
809 Takip Edilen

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची संकल्पना मांडणारे मंगेशजी चिवटे साहेब. #mangeshchivate #mangeshchivte MangeshChivate


संवेदनशील उपमुख्यंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून Vinod Kambli यांना ५ लक्ष रुपयांची मदत जाहीर केली आहे.OSD MangeshChivate यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.

देशके लोकप्रिय प्रधानमंत्री एवं विश्व नेता मा.Narendra Modi जी से आज नवी दिल्ली स्थित उनके निवासस्थान पर मुलाक़ात की। महाराष्ट्र में विक्रमी जनादेश मिलने के बाद महायुति की सरकार राज्य में बनी है। इसी के मद्देनज़र 'विकसित भारत' की राह में राज्य के योगदान को लेकर मा. मोदीजी से


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा धनादेश सुपूर्द. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde MangeshChivate #mangeshchivate




रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा….🙏 MangeshChivate #mangeshchivate #mangeshvhivte

12071 ट्रेन मधील D13 चे चार्जर सॉकेट खराब आहेत. फोन चार्ज होत नाही. कृपया सहकार्य करावे. RailwaySeva Western Railway Central Railway Ministry of Railways @railway

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष Eknath Shinde - एकनाथ शिंदे MangeshChivate या कक्षामुळे सर्वसामान्य रुग्णांना नक्कीच मदत मिळणार आहे.. संवेदनशील उपमुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत. #mangeshchivate




आदरणीय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथी शिंदे साहेब आणि गुरुवारी मंगेशजी चिवटे साहेब यांच्या समवेत. #आरोग्यदूत #arogyadoot Eknath Shinde - एकनाथ शिंदे MangeshChivate


गुरुवर्य मंगेशजी चिवटे साहेबांना लोकाशा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. पुरस्काराची रक्कम कॅन्सरग्रस्त महिला आणि एक विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी देण्याचा गुरुवर्य मंगेशजी चिवटे साहेबांचा निर्णय. MangeshChivate #mangeshchivte


पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी चौकशी होणार : Adv.Ashish jaiswal उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख : MangeshChivate यांची माहिती. #mangeshchivte #mangeshchivate


गाडी 17617 तपोवन एक्सप्रेस. (D2, D3) टॉयलेट अस्वच्छ आहेत. प्रवासी अशा घाणेरड्या टॉयलेट चा वापर केल्यास आजाराल सामोरे जावे लागेल. Ministry of Railways RailwaySeva Central Railway IRCTC Ashwini Vaishnaw
