
Pramod Sawant
@pramodsawaant
ShivSainik | Vidhan Sabha Sangatak | Mumbai City Councillor (2012-2017), Member Standing Committee MCGM. - Priyanka Pramod Sawant,Mumbai City Councillor.
ID: 2762959848
24-08-2014 16:11:56
1,1K Tweet
613 Takipçi
65 Takip Edilen

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि माजी मंत्री Aaditya Thackeray जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!


Please look into this, please remove the container at Bmc road Gautam Nagar. It’s becoming a mosquito breeding spot. Lying there since last two years माझी Mumbai, आपली BMC


साईनाथ सेवा मंडळ, सुंदर नगर कलेक्टर कंम्पाऊड महाकाली माझी Mumbai, आपली BMC pls clear this.



मुकुंद हॉस्पिटल जवळ बिग बॉस वाईन शॉप समोर, Marol Andheri East माझी Mumbai, आपली BMC pls look into this.


जय महाराष्ट्र #ShivSenaUBT #Maharashtra #mumbai #aryagold ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray Anil Parab

Drain is overflowing. Ward no. 83 सहार रोड पारसीवाडा स्मशानभूमी बाजूला बिसलेरी रोड कचऱ्याच्या डब्ब्याच्या बाजूला. माझी Mumbai, आपली BMC


मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार..!🚩 ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Aaditya Thackeray #अंधेरी #विधानसभा2024



युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरेंचे महापालिकेला सवाल! - मुंबईतील रोजचा कचरा उचलण्यासाठी ‘युजर फी’ कशासाठी? - मुंबईकरांवर आर्थिक बोजा का लादला जातोय? Aaditya Thackeray



II टाळ मृदुंग सह महाराष्ट्र धर्म वाढवावा II #हिंदुहृदसम्राट_श्रीमान_बाळासाहेब_ठाकरे यांच्या जयंती निमित्त अंधेरी पूर्व विधानसभा संघटक #श्री_प्रमोद_पांडुरंग_सावंत आयोजित #सुस्वर_भजन_स्पर्धा_२०२५ ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray Anil Parab Amol Gajanan Kirtikar - अमोल गजानन कीर्तिकर Anil Desai Varun Sardesai




माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब , Aaditya Thackeray साहेब यांच्या आदेशानुसार ॲड.श्री Anil Parab साहेब (विभाग प्रमुख/आमदार) यांच्या नेतृत्वाखाली के/पूर्व मनपा इमारत कार्यालय या येथे धडक मोर्चा. Varun Sardesai #ShivsenaUBT #andheri #mumbai





पोलीस कॅम्प गेट समोरील रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे. This is right outside Marol police camp main gate, Andheri East. माझी Mumbai, आपली BMC Please look into this.
