आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile
आंदोलनजीवी पुणेरी नजर..!

@officeofpunekar

विद्यार्थी | अर्धवेळ कार्यकर्ता | सत्यशोधक | पर्यायी राजकारण | भारतीय🇮🇳

ID: 955370039309291521

linkhttps://www.instagram.com/officeofpunekar/ calendar_today22-01-2018 09:22:22

25,25K Tweet

42,42K Takipçi

140 Takip Edilen

Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

जयदीप आपटेच्या बचावासाठी उभी ठाकलेली कायदे पंडितांची फौज पूर्णपणे भाजपाशी संबंधीत आहे. छत्रपतींशी बेईमानी यांच्या रक्ततातच आहे.. जय महाराष्ट्र!

SushmaTai Andhare (@andharesushama) 's Twitter Profile Photo

उद्यापासून पुण्यात बालनमहोत्सवाला सुरुवात होत आहे. संपूर्ण प्रशासन बालनच्या आगमनासाठी सज्ज झालंय. मांगल्याचे प्रतिक असणाऱ्या गणेशोत्सात जाहिरातीची टक्केवारी लाटणाऱ्यानी पुण्याचं काय विद्रूपीकरण केले आहे बघा. Murlidhar Mohol Ajit Pawar Shivsena UBT Communication ShivSena - Uddhav Balasaheb Thackeray

Avinash Usha Vasant (@aviuv) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक बैरागदार मस्जिद, कुरुंदवाड हा आपला महाराष्ट्र धर्मय, ही आपली महाराष्ट्र संस्कृती

सार्वजनिक बैरागदार मस्जिद, कुरुंदवाड

हा आपला महाराष्ट्र धर्मय, ही आपली महाराष्ट्र संस्कृती
ज्ञान🎙️मन (@dnyan_man) 's Twitter Profile Photo

जोतीबा, तुला पुतळ्यात बंद केलं बा... तुला भजनात मंद केलं बा... तुझ्या वैऱ्याने जेरबंद केलं बा... #माफी_असावी_बा

सुक्टा बोंबिल (@suktabombil) 's Twitter Profile Photo

हे आमच्या गावातील भजनी मंडळ आहे. आज मुद्दाम वेळ काढून यांना ऐकत बसलोय. कारण ही शेवटची पिढी आहे ज्यांनी वारकरी संप्रदाय गावात टिकवून ठेवला आहे अन् कोणास ठाऊक नंतर यांना ऐकण्याचा योग येईल की नाही.! असल तिकडे लालबागला असत का? पैसा सोडून फक्त pure भक्ती!

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

काही गोष्टी समजायला फार संशोधन करावं लागत नाही.. कोणत्याही सण,जयंत्या,उत्सव,सोहळ्याच्या मिरवणुकीत ज्या प्रकारची गाणी वाजतात ती तुमची संस्कृती असते..!

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

उशिरा का होईना,सुरुवात चांगली झाली. जोतिबा आणि सावित्रीमाईने सांगितलेला ‛क्रांतिकारी विचारांचा सत्यशोधक वारसा’ या ठिकाणी जपला गेला आहे..❤️ फील गुड बातमी🤟🏻

उशिरा का होईना,सुरुवात चांगली झाली.

 जोतिबा आणि सावित्रीमाईने सांगितलेला ‛क्रांतिकारी विचारांचा सत्यशोधक वारसा’ या ठिकाणी जपला गेला आहे..❤️

फील गुड बातमी🤟🏻
आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

"बीफ खाण्याचे फायदे" या विषयावर आयोजित निबंद्य स्पर्धेतील विजेते आणि मार्गदर्शक.!!

"बीफ खाण्याचे फायदे" या विषयावर आयोजित निबंद्य स्पर्धेतील विजेते आणि मार्गदर्शक.!!
Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

भैय्या क्रॉनॉलॉजी समज लिजिये.. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार असेच बिनबोभाट चालू राहील. न्याय देवते, पाहतेस ना…

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

गणरायासमोर आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीमधे "घालीन लोटांगण वंदीन चरण" या ओळी म्हणताना देशाचे सरन्यायाधीश ! ज्यांना लोकशाहीचा अर्थ कळतो त्यांच्यासाठी ही घटना लोकशाहीची थट्टा आहे बाकींच्यासाठी लोकशाहीचे सौंदर्य आणि उत्सव वगैरे..!

ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites) 's Twitter Profile Photo

कॉम्रेड येचुरींचे जाणे दुःखद आहे... एक उत्कृष्ट संसदपटू, पोथीनिष्ठतेच्या पलीकडे बघण्याची क्षमता असणारे मार्क्सवादी आणि जबरदस्त वक्ता काळाच्या पडद्याआड गेले! विनम्र अभिवादन 🙏🏽

कॉम्रेड येचुरींचे जाणे दुःखद आहे... 

एक उत्कृष्ट संसदपटू, पोथीनिष्ठतेच्या पलीकडे बघण्याची क्षमता असणारे मार्क्सवादी आणि जबरदस्त वक्ता काळाच्या पडद्याआड गेले!

विनम्र अभिवादन 🙏🏽
आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

हे सर्वसामान्य गरीब लोकं थोडेफार पैसेबिसे कमवून VIP दर्शन घ्यायचं सोडून लालबागचा राजा मंडळाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना का शिव्या घालत बसतात?

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

प्रकाश आंबेडकरांना संविधान-आरक्षण-लोकशाही या विषयांवर त्यांचा घरगुती कॉपीराइट आहे असा बालिश गोड गैरसमज आहे. इनससिक्युरीटी म्हणतात ती हीच. #निर्भय_बनो🤟🏻

फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

देश एकसंघतेसाठी मोलाचा लढा..!! निजामाचा भारतात सामील न होण्याचा अट्टाहास, त्याच्या अत्याचारा विरूद्ध जनमानसात पेटलेल्या अग्नीज्वाळामुळे स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्यासाठी लढा दिला गेला. नाहीतर काश्मीर सारखी अजून एक जखम भारतमातेच्या भाळी असती #मराठवाडामुक्तीसंग्रामदिन

देश एकसंघतेसाठी मोलाचा लढा..!!
निजामाचा भारतात सामील न होण्याचा अट्टाहास, त्याच्या अत्याचारा विरूद्ध जनमानसात पेटलेल्या अग्नीज्वाळामुळे स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्यासाठी लढा दिला गेला.
नाहीतर काश्मीर सारखी अजून एक जखम भारतमातेच्या भाळी असती #मराठवाडामुक्तीसंग्रामदिन
हर्षदा🌸 (@harshadad08) 's Twitter Profile Photo

इच्छा असूनही नाचू न शकणाऱ्या या स्त्रिया एक भयंकर सामाजिक दरी च प्रतीक आहेत..धन्याच्या मर्जीच्या पलीकडे न जाणाऱ्या स्त्रिया पतिव्रता ठरतात...तिने मर्यादेत राहून वागावं ,योग्य/अयोग्य हे सर्व ठरवतात पुरुष .असो कधीतरी तिला तिच्या मनासारखं जगता येईल हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏

इच्छा असूनही नाचू न शकणाऱ्या या स्त्रिया एक भयंकर सामाजिक दरी च प्रतीक आहेत..धन्याच्या मर्जीच्या पलीकडे न जाणाऱ्या स्त्रिया पतिव्रता ठरतात...तिने मर्यादेत राहून वागावं ,योग्य/अयोग्य हे सर्व ठरवतात पुरुष .असो कधीतरी तिला तिच्या मनासारखं जगता येईल हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
फणसे पाटील (@phanase_patil) 's Twitter Profile Photo

गावठी लोकांचा आमचा पारंपारिक ढंगात एक गाव एक गणपती विसर्जन सोहळा, पुर्वापार परंपरा जपण्याचा निखळ आनंद #अनंतचतुर्दशी

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

पुढच्या वर्षी काहीही झालं तरी अनंत चतुर्दशीला पुण्यात रहायचं नाही असा निश्चय केला आहे. हे एकेकाळचं सुसंस्कृत शहर भलत्याच लोकांच्या हाती गेलं आहे.