Ward RS BMC (@mybmcwardrs) 's Twitter Profile
Ward RS BMC

@mybmcwardrs

Official account of Ward-RS of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-28054788. App- BMC 24X7

ID: 1140643898345132032

calendar_today17-06-2019 15:34:32

29,29K Tweet

12,12K Takipçi

29 Takip Edilen

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची सहविचार सभा भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे आज पार पडली. 🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. राजेश कंकाळ,

🔹बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची सहविचार सभा भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे आज पार पडली. 

🔹अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. राजेश कंकाळ,
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚧 विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणारा उड्डाणपूल आता मुंबईकरांसाठी खुला! 🌉 📍 विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा महत्वाचा प्रकल्प पूर्ण! 🗓️ शनिवार, १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून हा पूल वाहतुकीसाठी होणार

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚧 Flyover Connecting Vikhroli East and West to Open for Mumbaikars! 🌉 📍 The vital infrastructure project connecting Lal Bahadur Shastri Marg (Vikhroli West) to the Eastern Express Highway (Vikhroli East) is now complete. 🗓️ The flyover will be open to vehicular traffic from

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ १४ जून २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी ०२:१४ वाजता - ४.३१ मीटर ओहोटी- रात्री ०८:१४ वाजता - १.९४ मीटर 🌊 भरती - मध्यरात्रीनंतर ०१:५३ वाजता - ३.६४ मीटर (उद्या १५.०६.२०२५) ओहोटी - सकाळी ०७:३९ वाजता -

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

शहराच्या गर्दीत इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू ओळखा ! या प्रश्नाचं उत्तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला उद्या, रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका वेगळ्या

शहराच्या गर्दीत इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू ओळखा !

या प्रश्नाचं उत्तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला उद्या, रविवारी सकाळी १० वाजता सांगू !

चला तर मग सामील होऊयात "Guess कर मुंबईकर!" या एका वेगळ्या
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🌉 मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल आजपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. 🚧 🌧️पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी

🌉 मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल आजपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. 

🚧 🌧️पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ १५ जून २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी ०२:५२ वाजता - ४.२७ मीटर ओहोटी - रात्री ०८:५५ वाजता - १.९१ मीटर 🌊 भरती - मध्यरात्रीनंतर ०२:३७ वाजता - ३.५५ मीटर (उद्या १६ जून २०२५) ओहोटी - सकाळी ०८:२० वाजता - १.०६ मीटर

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, 'शीव (सायन) किल्ला' "Guessकर मुंबईकर!" मध्ये स्नेहल संसारे (सामाजिक कार्यकर्ता) यांनी सगळ्यात आधी आणि अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! "Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! भेटूया पुढच्या शनिवारी

"Guess कर मुंबईकर!" मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, 'शीव (सायन) किल्ला'

"Guessकर मुंबईकर!" मध्ये <a href="/snehalkumar07/">स्नेहल संसारे (सामाजिक कार्यकर्ता)</a> यांनी सगळ्यात आधी आणि अचूक उत्तर दिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन!

"Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! 
भेटूया पुढच्या शनिवारी

🔹बचत गटांचे कार्य म्हणजे खाद्यपदार्थ बनवणे, घरगुती वापराच्या आणि इतर उपयुक्त वस्तू बनविणे अशी एक रूढ संकल्पना आहे. या समजुतीला छेद दिला आहे तो कुर्ला काजूपाडा येथील श्रीमती कावेरी खुस्पे यांनी! 🔹श्रीमती खुस्पे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आर्थिक सहाय्य मिळविले. त्यातून

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚨भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील ३ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ☎️ आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा.

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🗓️ १६ जून २०२५ ⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 🌊 भरती - दुपारी ०३:३१ वाजता - ४.२१ मीटर ओहोटी - रात्री ०९:४१ वाजता - १.८६ मीटर 🌊 भरती - मध्यरात्रीनंतर ०३:३१ वाजता - ३.४४ मीटर (उद्या १७ जून २०२५) ओहोटी - सकाळी ०९:१० वाजता - १.३३ मीटर

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🎒शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ अंतर्गत आज पहिल्या दिवशी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली (पश्चिम) येथील पोयसर महानगरपालिका शाळेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव आणि शालेय साहित्य वितरण सोहळा पार पडला. 🌹🍫श्री. गगराणी

🎒शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ अंतर्गत आज पहिल्या दिवशी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली (पश्चिम) येथील पोयसर महानगरपालिका शाळेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव आणि शालेय साहित्य वितरण सोहळा पार पडला.

🌹🍫श्री. गगराणी
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🎒शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ च्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'शाळा प्रवेशोत्सव' आणि शालोपयोगी साहित्य वितरण सोहळा ठिकठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.✏️ 🏫वांद्रे (पश्चिम) स्थित मुंबई पब्लिक

🎒शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ च्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'शाळा प्रवेशोत्सव' आणि शालोपयोगी साहित्य वितरण सोहळा ठिकठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.✏️

🏫वांद्रे (पश्चिम) स्थित मुंबई पब्लिक
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

🚨भारतीय हवामान खात्याकडून उद्या, दिनांक १७ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईत पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ☎️ आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या १९१६ किंवा ०२२- २२६९४७२५ / २७ या

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

📚शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ अंतर्गत आज पहिल्या दिवसाच्या निमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'शाळा प्रवेशोत्सव' आणि शालोपयोगी साहित्य वितरण सोहळा ठिकठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्याची ही चित्रफीत... #firstdayofschool