
Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳
@manojsarode10
IT Professional
ID: 1190715873901740032
02-11-2019 19:43:14
1,1K Tweet
90 Takipçi
39 Takip Edilen

Smita Uday Wagh Ashwini Vaishnaw Narendra Modi PMO India Amit Shah Jagat Prakash Nadda Devendra Fadnavis Ravindra Chavan Girish Mahajan भाजपा महाराष्ट्र BJP Shivprakash ताई, जळगाव येथे पुण्याकडील गाड्यांना थांब्यासाठी मागच्या वर्षी तुम्ही व पुण्याच्या खा. मेधाताई ह्यांनी पत्र दिले पण थांबे अजूनही मंजूर झाले नाही. आपणास विनंती आहे की मध्यरेल्वेवरील थांबे त्वरित मंजूर करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ह्यांच्याशी त्वरित चर्चा करावी. धन्यवाद🙏🏻

Dr. Medha Kulkarni Ashwini Vaishnaw "ताई"....जळगाव स्थानकांवर रेल्वे थांब्यासाठी दिलेल्या आपल्या निवेदनावर गेल्या 10 महिन्यात काहीच कार्यवाही झालेली नाही. जिल्हाचे ठिकाण असूनही सातत्याने डावलले जाते.😢कृपया व्यक्तिगत लक्ष घालून जळगाव रेल्वे थांब्यांचे प्रश्न सोडवा. 🙏Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 Piyush S CMO Maharashtra



आदरणीय GM Central Railway सप्रेम नमस्कार🙏🏻 01139/40 नागपूर-मडगाव विशेष गाडी विदर्भ, खानदेश, कोकण असा प्रवास करत असून तिला नाशिक नंतर भुसावळ थांबा आहे. आपणास विनंती आहे की रेल्वेला जळगाव येथे प्रायोगिक थांबा मंजूर करावा जेणेकरून विभागातील प्रवाशांची सोय होईल.🙏🏻 Smita Uday Wagh Adv. Ujjwal Nikam



shailshekhara Ashish Vijay baghrecha West Central Railway DRM Nagpur SECR South East Central Railway DRM JABALPUR Central Railway NARENDAR KUMAR Smita Uday Wagh Rahul Chaudhari राहुल चौधरी 🚩 Manoj Sarode - मनोज सरोदे 🇮🇳 Narendra Sayyed Mushtaq Ali आदरणीय शैलेश खरा सर, सप्रेम नमस्कार🙏🏻 सर्वप्रथम ‘जळगाव Index’ ग्रुपतर्फे आपले आभार व धन्यवाद 💐. आपण सतत जळगाव जिल्ह्यातील मंजूर/प्रलंबित थांब्यांची माहिती देतात तसेच रेल्वेची इतर महत्वपूर्ण माहिती पाठवीत असतात. आम्ही आशा करतो ह्या पुढे देखील अशीच माहिती ग्रुपला देण्यात यावी. 🙏🏻


#Pune - #Nagpur #VandeBharat to start from 10 August. Via Nagar, Manmad, Jalgaon, Akola, Badnera, Wardha. Congratulations to all passengers. जळगाव Index
