
Tushar Mali
@malitusharh
ID: 3186279470
05-05-2015 14:19:11
45,45K Tweet
225 Takipçi
160 Takip Edilen


CBSE च्या अभ्यासक्रमात पहिली ते दहावी 2200 पानं आहेत. त्यात छ.शिवाजी महाराजांच्या इतिहासावर केवळ 68 शब्द आहेत. आमदार Satyajeet Tambe यांनी ही बाब सरकार समोर आणलीय. विशेष म्हणजे NCERT च्या धर्तीवर SCERT चा अभ्यासक्रम असणार आहे. असो… #MaharashtraPolitics #History












लफंग्यासारखे वागणारे महाराष्ट्राचे आमदार! Fearless Ashish Jadhao Sir




