DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE

@infodhule

Official Twitter account of District Information Office, #DHULE, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

ID: 748829906562273280

linkhttp://www.mahanews.gov.in calendar_today01-07-2016 10:45:37

23,23K Tweet

11,11K Takipçi

125 Takip Edilen

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

जागतिक तंबाखू विरोधी दिन! शहाणपणा सिगारेट ओढण्यामध्ये नाही, सोडण्यामध्ये आहे. #WorldNoTobaccoDay मी धुळेकर!

जागतिक तंबाखू विरोधी दिन!

शहाणपणा सिगारेट ओढण्यामध्ये नाही, सोडण्यामध्ये आहे.

#WorldNoTobaccoDay
मी धुळेकर!
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

🔴 #थेटप्रसारण 📍 श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या ३०० व्या जयंती उत्सव सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती… #LIVE खालील लिंक्सद्वारे थेट प्रसारण पाहा... ▶️ YouTube – youtu.be/fsXmb7TPtsw मी धुळेकर! DIVISIONAL INFORMATION OFFICE, NASHIK

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

पुण्याश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित #लोकराज्य च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते चौंडी येथे करण्यात आले.  मी धुळेकर!

पुण्याश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर आधारित #लोकराज्य च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते चौंडी येथे करण्यात आले.
मी धुळेकर!
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक #अहिल्यादेवीहोळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल CP Radhakrishnan यांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष, राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन वंचितांच्या कल्याणासाठी शासन काम करेल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी #अहिल्यादेवीहोळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्यामध्ये केले.

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

🔴 🎥 *| CMO MAHARASHTRA LIVE |* 📍 *नाशिक* 🗓️ ०१-०६-२०२५ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 'उत्कृष्टता केंद्रा'चे भूमिपूजन व 'चक्र'चे उद्घाटन* ▶️ *YouTube* youtube.com/live/EMAI60HVx… *𝕏* (*Twitter*) x.com/CMOMaharashtra…

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

बदललेल्या वातावरणामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाल्याने मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मॉन्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये-कृषी विभागाचे आवाहन.

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

#नाशिक रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सर्वांनी गतिशीलता, पारदर्शकता आणि संवेदशनशीलतेने काम करुन समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केले.

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

#नाशिक कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत दिली.

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

#धुळे सुलवाडे-जामफळ धरणावरील पीडीएन योजनेचे काम प्रगतीपथावर पालकमंत्री Jaykumar Rawal वेळोवेळी घेत आहेत योजनेचा आढावा. MAHARASHTRA DGIPR मी धुळेकर! AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई

#धुळे
सुलवाडे-जामफळ धरणावरील पीडीएन योजनेचे काम प्रगतीपथावर
पालकमंत्री Jaykumar Rawal  वेळोवेळी घेत आहेत योजनेचा आढावा.
MAHARASHTRA DGIPR
मी धुळेकर!
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण मुख्यमंत्री Devendra Fadnavisयांच्या हस्ते श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन... #LIVE ▶️ YouTube youtube.com/live/948gp08xl… 𝕏 (Twitter) x.com/CMOMaharashtra… Facebook facebook.com/share/v/19HgyT…

DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@infodhule) 's Twitter Profile Photo

नाशिक बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून त्यावर नियंत्रणासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी केले.

#धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बैल, गोऱ्हा, गाय, वासरु, म्हैस, हेले व वगार-पारडी आदी सर्व जनावरे यांचा खरेदी-विक्रीचे व्यवहार 3 ते 8 जून,2025 पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. अशी माहिती धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांनी दिली आहे.मी धुळेकर!

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत सन 2025-2026 या आर्थिक वर्षांत कांदाचाळ, लसूण साठवणूक गृह घटकांचा लाभ घेण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLog… या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. असे आवाहन नाशिक विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले आहे. कृषि विभाग महाराष्ट्र शासन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत सन 2025-2026 या आर्थिक वर्षांत कांदाचाळ, लसूण साठवणूक गृह घटकांचा लाभ घेण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLog…   या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. असे आवाहन नाशिक विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले आहे.
कृषि विभाग महाराष्ट्र शासन