
Ashish
@imashish269
Proud Indian
ID: 1180093239912628225
04-10-2019 12:12:29
328 Tweet
1,1K Takipçi
3,3K Takip Edilen

माझी Mumbai, आपली BMC च्या उर्वरित परीक्षांसाठी काहीच दिवस बाकी असताना मा. आयुक्तांनी #TCS_ion सेंटर बाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. परीक्षेचे प्रवेश पत्र जर खाजगी केंद्रासाठी देण्यात आले तर संपूर्ण विद्यार्थी वर्ग सोबत घेऊन आम्ही BMC मुख्य कार्यालयाला संविधानिक आंदोलनाच्या माध्यमातून घेराव

बृहन्मुंबई महानगर पालिकेतील उर्वरित अभियंता पदांची परीक्षा अधिकृत TCS iON Digital परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी याबाबत मी आज माझी Mumbai, आपली BMC मा. महापालिका आयुक्त श्री भूषण गगराणी जी यांच्याशी चर्चा करून परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी, सुरळीत प्रक्रियेसाठी आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी


माझी Mumbai, आपली BMC मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाच्या परिक्षा IBPS कडून मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. खाजगी केंद्रावरील पेपरफुटीची प्रकरणे पाहता या परीक्षा अधिकृत TCS ion केंद्रांवरच घेण्याची मागणी राज्यभरातील विद्यार्थी करत आहेत. Devendra Fadnavis



🔶माझी Mumbai, आपली BMC शेवटी आपण तेच केलं जे करायला नकोच होते. हे नेहमीचं झाले आहे,स्पर्धा परीक्षा उमेदवार advertisement आल्यापासून आपणास विनंती करतात. एकच मागणी असते 👉 परीक्षा पारदर्शकतेने होण्यासाठी फक्त अधिकृत केंद्रावर घेण्यात यावी. 🔶 आपण जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करायचं, आता वेळ




माझी Mumbai, आपली BMC सर्व अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षार्थी आपल्याला विनंती आणि विनवण्या करून थकले. शेवटी, त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. त्यांची मागणी अत्यंत साधी आणि सरळ आहे: 👉 1000 रुपये परीक्षा शुल्क भरलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि न्याय्य परीक्षा द्यावी. 👉

#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_AT_TCS_Ion_Centre_Only माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Devendra Fadnavis






कृपया आकृतीबंध तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. Sanjay Rathod #WCD_recruitment

