Ram Jadhav - राम जाधव (@im_rjadhav14) 's Twitter Profile
Ram Jadhav - राम जाधव

@im_rjadhav14

विद्यार्थी हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे !

आमची संघटना...
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ✍️
#Mnvs #AmitThackeray

ID: 1087560909239799809

calendar_today22-01-2019 04:01:41

539 Tweet

92 Takipçi

278 Takip Edilen

Ram Jadhav - राम जाधव (@im_rjadhav14) 's Twitter Profile Photo

तमाम महाराष्ट्र सैनिकांच्या माऊली मा.सौ. शर्मिलावहिनी राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक मनसे शुभेच्छा आपणांस दिर्घआयुष्य लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो. MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे बातमी ~ MNS INFO मनसे रिपोर्ट | MNS Report @Amitspeak19 #MNS #mns9

तमाम महाराष्ट्र सैनिकांच्या माऊली मा.सौ. शर्मिलावहिनी राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक मनसे शुभेच्छा आपणांस दिर्घआयुष्य लाभो हीच  शिवचरणी प्रार्थना
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो. <a href="/mnsadhikrut/">MNS Adhikrut - मनसे अधिकृत</a> <a href="/MNSNewsLiv/">मनसे बातमी ~ MNS INFO</a> <a href="/mnsreport9/">मनसे रिपोर्ट | MNS Report</a> @Amitspeak19 #MNS #mns9
Ram Jadhav - राम जाधव (@im_rjadhav14) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र धर्मासाठी "राज ठाकरे" मराठी हितासाठी "राज ठाकरे" भूमिपुत्र हक्कांसाठी "राज ठाकरे" कामगार हक्कांसाठी "राज ठाकरे" नागरी प्रश्नांसाठी "राज ठाकरे" हिंदू रक्षणासाठी "राज ठाकरे" मराठी सण - उत्सवासाठी "राज ठाकरे" शेतकऱ्यांसाठी "राज ठाकरे" #HBDRajThackeray साहेब❤️

महाराष्ट्र धर्मासाठी "राज ठाकरे"
मराठी हितासाठी "राज ठाकरे"
भूमिपुत्र हक्कांसाठी "राज ठाकरे" 
कामगार हक्कांसाठी "राज ठाकरे" 
नागरी प्रश्नांसाठी "राज ठाकरे"
हिंदू रक्षणासाठी "राज ठाकरे"
मराठी सण - उत्सवासाठी "राज ठाकरे"
शेतकऱ्यांसाठी "राज ठाकरे"
#HBDRajThackeray  साहेब❤️
Akshay kashid (@advakshaykashid) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा तोच जल्लोष, तोच उत्साह...🚩 सन्माननीय श्री. अमितसाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनविसेची टीम सज्ज!

किरण रेवाळे MNS (@rewalek) 's Twitter Profile Photo

काल अमित साहेब आमच्या प्रभागात आले होते. पण साहेबांच्या या कृतीने खुप जणांची मने जिंकली. रात्री मित्रानं मध्ये त्यांचीच चर्चा होती. ❤️ तुज्या साहेबांना थोडा पण गर्व नाही. @KirtikumrShinde

काल अमित साहेब आमच्या प्रभागात आले होते. पण साहेबांच्या या कृतीने खुप जणांची मने जिंकली.
रात्री मित्रानं मध्ये त्यांचीच चर्चा होती. ❤️
तुज्या साहेबांना थोडा पण गर्व नाही.
@KirtikumrShinde
Ram Jadhav - राम जाधव (@im_rjadhav14) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राम जाधव आयोजित महा रक्तदान शिबिर रक्तदात्यास छत्री देण्यात येणार आहे त्या छत्रीचे अनावरण मनसे जिल्हाध्यक्ष *मॉन्टी सिंघ जहागीरदार* यांच्या हस्ते करण्यात आले

Viraj Hemant Ambekar (@viraj_ambekar) 's Twitter Profile Photo

एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं, आरती ओवाळली जायची, धुमधड्याक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे. त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे...

एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं, आरती ओवाळली जायची, धुमधड्याक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे. त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे...
Ram Jadhav - राम जाधव (@im_rjadhav14) 's Twitter Profile Photo

*राम पाटील जाधव यांच्या कडून रक्तदान शिबिराचे आयोजन* भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील हे मागील आठ वर्षापासून रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले जाते, तरी याहीत वर्षी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले

*राम पाटील जाधव यांच्या कडून रक्तदान शिबिराचे आयोजन*

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील हे मागील आठ वर्षापासून   रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले जाते, तरी याहीत वर्षी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले
Ganesh_Bhokare_MNS (@mns_ganesh_1010) 's Twitter Profile Photo

हा शेवट नाही. ही तर खरी सुरुवात आहे. मी आहे तुमच्या सेवेसाठी सदैव🙏🏻 गणेश सोमनाथ भोकरे राजसाहेबांचा सैनिक

हा शेवट नाही. ही तर खरी सुरुवात आहे.
मी आहे तुमच्या सेवेसाठी सदैव🙏🏻

गणेश सोमनाथ भोकरे 
राजसाहेबांचा सैनिक