Gulabrao Raghunath Patil
@gulabraorpatil
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य ।
पालकमंत्री, जळगाव जिल्हा ।
आमदार जळगाव ग्रामीण मतदारसंघ
ID: 1364788701889323010
http://shivsena.in 25-02-2021 04:06:22
1,1K Tweet
8,8K Takipçi
74 Takip Edilen
विविध पाणीपुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष भेटी द्याव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री Gulabrao Raghunath Patil यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या बैठकीतील मुद्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
केंद्रीय मा.श्री. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Ashwini Vaishnaw
सावंतवाडी विधानसभेचे विद्यमान आमदार मा.श्री. दिपक केसरकर जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Deepak Kesarkar
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री मा.श्री. विनोद तावडे जी यांना हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा ! Vinod Tawde
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Devendra Fadnavis #DevendraJiFadnavis #CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Ajit Pawar #AjitDadaPawar
पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य सौ. पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Pankaja Gopinath Munde