
Dnyaneshwar Shinde
@dnyaneshdevil
be practical for things to happens quickly
🛫travel management🌍visa expert✈
ID: 1157213629189709824
02-08-2019 08:56:43
218 Tweet
34 Takipçi
270 Takip Edilen

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहत असलेल्या मातोश्री जवळील वांद्रे पूर्व मतदारसंघातील ४-४ मजली अनधिकृत झोपडपट्ट्या.. ठाकरे सरकारला आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना हे दिसत नाही... माझी Mumbai, आपली BMC Office of Uddhav Thackeray Milind Narvekar Anil Parab Sanjay Raut Devendra Fadnavis Nitesh Rane BJP Mumbai





हा कप्तान मलिक, नवाब मलिकचा सख्खा भाऊ, यालाही काल ED ने सम्मन बजावलेय. याचा माज बघा… रस्त्यावर काम करणाऱ्या मराठी माणसाला मारहाण करून भर रस्त्यात सरळ हातपाय तोडायची धमकी देतानाचा हा जुना व्हिडीओ आहे. Nawab Malik نواب ملک नवाब मलिक भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Chandrakant Patil Kirit Somaiya













