
Devendra Sanghvi
@devendrasanghv4
ID: 1473931996497776640
23-12-2021 08:22:41
1,1K Tweet
1,1K Takipçi
5,5K Takip Edilen


Jame Jamshed रोडवर फूटपाथवर महिनाभरापासून डेब्रिज आणि इतर कचरा टाकलेला आहे. कृपया फूटपाथ स्वच्छ करण्यासाठी तातडीने सफाई कर्मचाऱ्यांची व्यवस्था करा, कारण ज्येष्ठ रहिवाशांना, लहान मुलांना चालणे कठीण झाले आहे. #Ward177 #Matunga #CleanUp #Wadala #Sion WARD FN BMC माझी Mumbai, आपली BMC BMC SWM
















