Astik Dabhade (@astikdabhade) 's Twitter Profile
Astik Dabhade

@astikdabhade

ID: 2901822048

calendar_today16-11-2014 16:34:51

210 Tweet

761 Takipçi

4,4K Takip Edilen

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

I have challenged the unconstitutional cm of Maharashtra for a one on one open debate on why 4 major projects suddenly shifted to other states in 4 months of unconstitutional Govt. Investors have lost faith in khoke sarkar and political stability here in our state.

I have challenged the unconstitutional cm of Maharashtra for a one on one open debate on why 4 major projects suddenly shifted to other states in 4 months of unconstitutional Govt. 

Investors have lost faith in khoke sarkar and political stability here in our state.
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

The Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg was to be opened on 1st May. Then MSRDC said August. Then Govt was toppled. Yet no inauguration date. Common man can’t use it yet, while political workers used it to come to BKC. Why the delay?

The Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg was to be opened on 1st May. Then MSRDC said August. Then Govt was toppled.

Yet no inauguration date. Common man can’t use it yet, while political workers used it to come to BKC.

Why the delay?
Maharashtra Times (@mataonline) 's Twitter Profile Photo

ब्लू टिकसाठी पैसे आकारण्याचा मस्कचा निर्णय योग्य वाटतो का? सविस्तर बातमी- mtonline.in/3QOTlY #Twitter #TwitterBlue #blueTick

ब्लू टिकसाठी पैसे आकारण्याचा मस्कचा निर्णय योग्य वाटतो का?
सविस्तर बातमी- mtonline.in/3QOTlY
#Twitter #TwitterBlue #blueTick
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज अंधेरी पोटनिवडणूकीत जो विजय मिळाला तो स्व. रमेश लटके जी यांच्या कार्याचा आहे, निष्ठेचा आहे, शिवसैनिकांच्या जिद्दीचा आहे आणि शिवसेनेवर, उद्धवसाहेबांवर जनतेच्या असलेल्या दृढ विश्वासाचा आहे! ह्या विजयातून निर्माण झालेली उर्जेची लाट महाराष्ट्रभर पसरेल याची खात्री आहे!

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

खासदार गजानन कीर्तिकर यांचा शिंदे गटात प्रवेश होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी...

खासदार गजानन कीर्तिकर यांचा शिंदे गटात प्रवेश होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी...
Jaya_Upadhyaya (@jayalko1) 's Twitter Profile Photo

7 Types of flower decoration of Sri Venkateswara at Tirumala 1. Shikhamani : covers the crown and along the shoulders. It is about 12 feet in length in bright flowers – rose, jamine and marigold etc.

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज बिहारचे उपमुख्यमंत्री व राजद चे युवानेते Tejashwi Yadav यांची पटना, बिहार येथे भेट घेतली. आम्ही आजवर नेहमी संपर्कात राहत होतोच, आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे. या प्रसंगी छत्रपती शिवरायांची मूर्ती तेजस्वी जीं ना भेट दिली.

आज बिहारचे उपमुख्यमंत्री व राजद चे युवानेते <a href="/yadavtejashwi/">Tejashwi Yadav</a> यांची पटना, बिहार येथे भेट घेतली. आम्ही आजवर नेहमी संपर्कात राहत होतोच, आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू अशी खात्री आहे. या प्रसंगी छत्रपती शिवरायांची मूर्ती तेजस्वी जीं ना भेट दिली.
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज बिहार के उपमुख्यमंत्री, राजद युवानेता श्री. Tejashwi Yadav जी से पटना,बिहार में भेंट कर विभिन्न विषयों पर चर्चा की। वक़्त की यही माँग है कि देश के युवा संविधान और लोकतंत्र के लिए मिलकर काम करें।

आज बिहार के उपमुख्यमंत्री, राजद युवानेता श्री. <a href="/yadavtejashwi/">Tejashwi Yadav</a> जी से पटना,बिहार में भेंट कर विभिन्न विषयों पर चर्चा की। 

वक़्त की यही माँग है कि देश के युवा संविधान और लोकतंत्र के लिए मिलकर काम करें।
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

Today we exposed the unconstitutional govt’s lie that semiconductor project wasn’t coming to our State. Here’s a copy of the letter from MIDC India to the project proponent seeking time for MoU signing. If it had gone away, then why this letter? Will the CM debate with me?

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांची उद्धवसाहेबांसोबत वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांची उद्धवसाहेबांसोबत वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात होणाऱ्या महामोर्च्याच्या नियोजन बैठकीस आज उपस्थित होतो. या मोर्च्यासाठी आम्ही तयार आहोत, महाराष्ट्रधर्म वाचविण्यासाठी तुम्हीही सज्ज व्हा! शनिवार - १७ डिसेंबर ,वेळ - ९.३० वा, स्थळ - रिचर्डसन अँड कृडास पासून

महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात होणाऱ्या महामोर्च्याच्या नियोजन बैठकीस आज उपस्थित होतो. 
या मोर्च्यासाठी आम्ही तयार आहोत, महाराष्ट्रधर्म वाचविण्यासाठी तुम्हीही सज्ज व्हा!
शनिवार - १७ डिसेंबर ,वेळ - ९.३० वा,
स्थळ - रिचर्डसन अँड कृडास पासून
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

प्रत्येक दिवशी ह्या घटनाबाह्य सरकारच्या गद्दार गटातल्या मंत्र्यांचे घोटाळे आणि गैरव्यवहार लोकांसमोर येत आहेत. ह्यांच्या हकालपट्टीसाठी आज मविआ च्या आमदारांनी जोरदार भजनी आंदोलन केले.

प्रत्येक दिवशी ह्या घटनाबाह्य सरकारच्या गद्दार गटातल्या मंत्र्यांचे घोटाळे आणि गैरव्यवहार लोकांसमोर येत आहेत. ह्यांच्या हकालपट्टीसाठी आज मविआ च्या आमदारांनी जोरदार भजनी आंदोलन केले.
Office of Uddhav Thackeray (@officeofut) 's Twitter Profile Photo

विधानभवनात शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचे आगमन. उद्धवसाहेबांनी काल मांडलेल्या सीमाप्रश्नाच्या मुद्द्यानंतर आज हिवाळी अधिवेशनात कर्नाटक विरोधी ठराव एकमताने मंजूर!

विधानभवनात शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचे आगमन. उद्धवसाहेबांनी काल मांडलेल्या सीमाप्रश्नाच्या मुद्द्यानंतर आज हिवाळी अधिवेशनात कर्नाटक विरोधी ठराव एकमताने मंजूर!
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

Entirely Compromised institution (EC), seemingly wanting to finish off democracy, legitimising a bunch of thieves, does not make the theft legitimate. Only those who have much to hide, steal and use the mask & identities of others, because they are embarrassed of their ownself

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रोड शो मध्ये आज विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासमवेत सहभागी झालो.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रोड शो मध्ये आज विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासमवेत सहभागी झालो.
Uddhav Thackeray (@uddhavthackeray) 's Twitter Profile Photo

@खेड : गद्दारांना वाटत असेल ते शिवसेना चेरू शकतात, ते नाव त्यांनी चोरले आहे, पण शिवसेना त्यांना चोरता येणार नाही. धुनष्यबाण त्यांनी चोरला असेल पण तो त्यांना पेलवेल का? खरी शिवसेना कोणती हे बघायला त्यांनी यावे..

@खेड : गद्दारांना वाटत असेल ते शिवसेना चेरू शकतात, ते नाव त्यांनी चोरले आहे, पण शिवसेना त्यांना चोरता येणार नाही. धुनष्यबाण त्यांनी चोरला असेल पण तो त्यांना पेलवेल का? खरी शिवसेना कोणती हे बघायला त्यांनी यावे..
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

आज खेड येथे कट्टर शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेली उद्धवसाहेब ठाकरे यांची भव्य शिवगर्जना सभा झाली. लोकांचं प्रेम आणि विश्वास कुणाच्या पाठीशी आहे हे स्पष्ट आहे! आता जिंकेपर्यंत लढणार! youtu.be/Wb9XamhAeNg

आज खेड येथे कट्टर शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेली उद्धवसाहेब ठाकरे यांची भव्य शिवगर्जना सभा झाली. लोकांचं प्रेम आणि विश्वास कुणाच्या पाठीशी आहे हे स्पष्ट आहे! आता जिंकेपर्यंत लढणार!

youtu.be/Wb9XamhAeNg
Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, निश्चयाची वज्रमूठ आणि कट्टर शिवसैनिकांची साथ असताना अस्मानीच्या सुल्तानीला महाराष्ट्र पुरून उरणारच, मातीत गाडणारच!

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, निश्चयाची वज्रमूठ आणि कट्टर शिवसैनिकांची साथ असताना अस्मानीच्या सुल्तानीला महाराष्ट्र पुरून उरणारच, मातीत गाडणारच!