Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile
Vaibhav Kokat

@ivaibhavk

Law student | Atheist | MSDians | सत्यशोधकी | निर्भिड | सुधारणावादी | तर्कनिष्ठ | बुद्धीप्रामाण्यवादी | मते वैयक्तिक |

ID: 2346675524

linkhttps://marathi.abplive.com/authors/vaibhav-kokat calendar_today16-02-2014 11:06:05

16,16K Tweet

36,36K Followers

774 Following

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

आजचा पेपर वाचताना भाजपची जाहिरात दिसली, जाहिरातीत बहुजन महापुरुषांचे फोटो वापरले आहेत. भाजप त्यांच्या कार्यालयात अन् RSS त्यांच्या शाखेत ज्यांना पूजते अशा हेडगेवार, गोळवलकर, श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दिन दयाळ उपाध्याय यांचे फोटो लावून भाजपने मते मागावीत. बहुजन महापुरुषांचे

आजचा पेपर वाचताना भाजपची जाहिरात दिसली, जाहिरातीत बहुजन महापुरुषांचे फोटो वापरले आहेत. भाजप त्यांच्या कार्यालयात अन् RSS त्यांच्या शाखेत ज्यांना पूजते अशा हेडगेवार, गोळवलकर, श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दिन दयाळ उपाध्याय यांचे फोटो लावून भाजपने मते मागावीत. 

बहुजन महापुरुषांचे
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद.

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

हा कोणता पेपर आहे? कोणत्या तारखेचा आहे? ते सांगतो का सोमेश? तू संघाचा कार्यकर्ता आहेस म्हणून तुला एबीपी मधे ब्युरो चीफ केले आहे का? भाजपने बनवलेली फेक कात्रण टाकतोस.पत्रकार म्हणून क्रॉसचेक करणे कर्तव्य नाही का? हे कात्रण सोडले तर कुठेच काही नाही या बैठकीबद्दल? डिलीट करून माफी माग

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

मी पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे, तुझ्यासारखा abvp चा न्यूज चॅनेल मधे वशिल्याने घुसलेला संघी नाही. राहुल पांढरे नावाचा कोण पत्रकार नाही, मुंबई वार्तापत्र नावाचा कोणता पेपर अधिकृत नोंदणीत नाही. भाजपकडून आलेले व्हॉट्सअप फॉरवर्ड ट्वीट करतोस. तुझा परिचय राहू दे तुझ्याच जवळ, आला

Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) 's Twitter Profile Photo

This man is a journalist, he is bureau chief of ABP माझा , he could have very well verified before putting up this fake news. But these propagandist in the garb of patrakar keep selling their soul everyday. Either ABP network gets him to takedown this tweet or we will be

This man is a journalist, he is bureau chief of <a href="/abpmajhatv/">ABP माझा</a> , he could have very well verified before putting up this fake news. But these propagandist in the garb of patrakar keep selling their soul everyday. 
Either ABP network gets him to takedown this tweet or we will be
Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

लगान चित्रपटातील मितवा गाण्यातील या ओळी आहेत, हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहले आहे अन संगीत ए.आर.रेहमान यांनी दिलेले आहे. धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी या ओळींचा वापर करणाऱ्या फडणवीसांनी याची कदाचित माहिती नसावी…

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

ABVP-संघाची पार्श्वभूमी असणारा abp माझा मधे ब्युरो रिपोर्टर म्हणून काम करणाऱ्या या पत्रकाराने फेक ट्वीट डिलीट केले. पत्रकारांनी पत्रकाराची कामे करावीत,बुरखा घालून स्वयंसेवक बनू नये. मला म्हणे की कोर्टात भेट,तिथे परिचय देतो. कोर्ट तर लय लांब फट्टूने एका तासात ट्वीट डिलीट केले…

Mandar Patki (@mandarpatki_ias) 's Twitter Profile Photo

बर्‍याच लोकांनी बॅलेट द्वारे मतदान बाबत माहिती विचारली होती. या मध्ये अत्यंत थोडक्या शब्दात बॅलेट मतदान कसे होते याचा सार दिला आहे. बॅलेट मतदान बाबत जागृती व्हावी या उद्देशाने सर्वांच्या माहितीसाठी!

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरे म्हटले होते की भाजपात अंतर्गत वाद आहेत त्यामुळे ते “एक है तो सेफ है” म्हणत आहेत, याची प्रचिती आज विनोद तावडेंना विरारमधे आली असेल 🤪

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

माझ मत महाराष्ट्राच्या विकासाला… माझे मत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला… माझे मत गद्दारांना धडा शिकवायला… माझे मत तरुणांच्या रोजगाराला… माझे मत शेतमालाच्या योग्य हमीभावाला… माझे मत महाविकासआघाडीला…!

माझ मत महाराष्ट्राच्या विकासाला…
माझे मत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला…
माझे मत गद्दारांना धडा शिकवायला…
माझे मत तरुणांच्या रोजगाराला…
माझे मत शेतमालाच्या योग्य हमीभावाला…

माझे मत महाविकासआघाडीला…!
Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

राहत्यामधील धक्कादायक प्रकार राधाकृष्ण विखे पाटलांच्या कॉलेजला बाहेरून शिकायला आलेल्या मुलांचे मतदान? काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे ताईनी या विद्यार्थ्यांना विचारला जाब, विद्यार्थ्यांना मराठी भाषा येईना. अहिल्याबाई होळकर मतदान केंद्र लोणी, लक्ष द्या ChiefElectoralOffice

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

राधाकृष्ण विखेंच्या प्रवरा मेडिकल कॉलेजमधे शिकणाऱ्या धुळ्याच्या मुलीचे लोणीत मतदान, कांग्रेस उमेदवार प्रभावती ताई घोगरे यांनी विचारपूस केल्यावर मुलीने ठोकली धूम… ChiefElectoralOffice

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

विखेंच्या कॉलेजच्या पत्त्यावर असलेले विद्यार्थी मतदार पहा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी केली. एकाच पत्त्यावर ३-४ हजार मतदार, या विद्यार्थ्यांना मतदान केले नाही तर पुढे कॉलेजमधे अडचण होईल म्हटले असल्याची चर्चा कानावर आली. ChiefElectoralOffice

विखेंच्या कॉलेजच्या पत्त्यावर असलेले विद्यार्थी मतदार पहा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी केली. एकाच पत्त्यावर ३-४ हजार मतदार, या विद्यार्थ्यांना मतदान केले नाही तर पुढे कॉलेजमधे अडचण होईल म्हटले असल्याची चर्चा कानावर आली. <a href="/CEO_Maharashtra/">ChiefElectoralOffice</a>
Pinarayi Vijayan (@pinarayivijayan) 's Twitter Profile Photo

Kerala is set to revolutionise remote work opportunities with the 'Work Near Home' initiative, providing state-of-the-art workspaces in smaller towns. Construction of the first centre begins tomorrow in Kottarakkara, set to be completed by March 2025. This initiative underscores

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

तमाम महाराष्ट्रायिन लोकांना अचंबित करणारे जनमत महायुतीला मिळाले आहे, हा निकाल सर्वांना अचंबित करणारा आहे. कारण विजयाचा जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांत फारसा दिसला नाही. त्यांनाही हे सगळं अनपेक्षित असावं. या निवडणुकीत जे ५-१० हजारांच्या फरकाने येणार होते ते ३०-४० हजारांच्या फरकाने

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाला कल्याण मध्ये मटण-मच्छी खातो तसेच आमच्या सोसायटीत मराठी माणसं कशी राहतात म्हणून मारहाण करण्याचा प्रकार घडला. हा प्रकार कल्याण मध्ये झालाय मुंबई पासून लांब. आज मुंबईत अशा अनेक सोसायट्या आहेत, जिथे गुजराती, मारवाडी, जैन आणि परप्रांतीय राहतात, तिथे मराठी माणसाला घरच

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

शंतनू नायडू याने सामूहिक पुस्तक वाचण्याचा सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, मी ही काही वेळा गेलो आहे. दर रविवारी कूपरेज गार्डन, नरिमन पॉईंटला, सकाळी ८ ते १२, शंतनूने ही साखळी देशातील इतर शहरात पण सुरू केली आहे

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

श्रेणीक नरदे लिहतो… वाईट अशा गोष्टींसाठी वाटतं की, मनमोहन सिंग यांना त्यांच्या कारकीर्दीत प्रचंड अपमानास्पद वागणूक दिली भारतीयांनी. आपल्या महाराष्ट्रातील एक नेता ज्याला धड एक महानगरपालिका सांभाळता आली नाही तो मनमोहन सिंग यांना चावीवरचा बाहुला म्हणून खिल्ली उडवायचा. आणि खालचे

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

सिंगापूरातील सुजाण नागरिक आणि वाहतूक व्यवस्था. मागच्या काही दिवसांखाली सिंगापूरला गेलेलो, सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टवर आम्ही उतरलो आणि उतरल्या क्षणीच हे एअरपोर्ट जगातील सर्वोत्कृष्ट का मानले जाते, याचा अनुभव आला. उतरल्यानंतर आम्हाला आमचे सिंगापूरमधील मित्र भेटले. त्यांनी

Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

कोणी विकले जातील, कोणी पळून जातील, कुणाला अदाणी विकत घेईल, कुणी ईडी-बीडीला घाबरून जातील. स्वार्थासाठी पुरोगामी म्हणवणारे प्रतिगाम्यांच्या पालख्या वाहतील , पिढीजात काँग्रेसी वारसा असलेले काँग्रेसवरच प्रश्नचिन्ह उभे करतील. अजस्त्र यंत्रणा, अमाप पैसा आणि दीड-दोन हजार रुपयांच्या