Prashant Thakur (@ithakurprashant) 's Twitter Profile
Prashant Thakur

@ithakurprashant

Official Twitter handle of Mr. Prashant Thakur | MLA Panvel, Maharashtra | Ex.President, BJP Raigad (N)District | Ex-Chairman of CIDCO

ID: 742283526242869248

linkhttps://www.prashantthakur.in calendar_today13-06-2016 09:12:38

9,9K Tweet

12,12K Followers

94 Following

Prashant Thakur (@ithakurprashant) 's Twitter Profile Photo

सागरी मच्छिमारांना क्यार व महा चक्रीवादळामुळे मासेमारी करता न आल्याने झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने मच्छिमार संघटनेला नुकसान भरपाई मिळावी यासाठी मत्स्यव्यवसाय अधिकारी, अलिबाग श्री. संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. शासनाच्या अनुदान निधीच्या वितरणाबाबत यावेळी चर्चा केली.

सागरी मच्छिमारांना क्यार व महा चक्रीवादळामुळे मासेमारी करता न आल्याने झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने मच्छिमार संघटनेला नुकसान भरपाई मिळावी यासाठी मत्स्यव्यवसाय अधिकारी, अलिबाग श्री. संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली.
शासनाच्या अनुदान निधीच्या वितरणाबाबत यावेळी चर्चा केली.
Prashant Thakur (@ithakurprashant) 's Twitter Profile Photo

जलजीवन मिशनअंतर्गत बोनशेत-विहीघर-चिपळे या गावांसाठी राबवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची गती समाधानकारक असून, या योजनेतील जलवाहिनीसंदर्भात निर्माण होणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने पंचायत समिती कार्यालय, पनवेल येथे ग्रामपंचायत विभागाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित

जलजीवन मिशनअंतर्गत बोनशेत-विहीघर-चिपळे या गावांसाठी राबवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची गती समाधानकारक असून, या योजनेतील जलवाहिनीसंदर्भात निर्माण होणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने पंचायत समिती कार्यालय, पनवेल येथे ग्रामपंचायत विभागाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित
Prashant Thakur (@ithakurprashant) 's Twitter Profile Photo

जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग दारूबंदी संघर्ष समितीची बैठक पार पडली. दारूबंदीच्या अंमलबजावणीसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी सखोल चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांसमवेत निर्णय प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण सूचना व दिशा ठरविण्यात आल्या. #Raigad #Panvel #Alibaug

जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग दारूबंदी संघर्ष समितीची बैठक पार पडली. दारूबंदीच्या अंमलबजावणीसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी सखोल चर्चा झाली.
संबंधित अधिकाऱ्यांसमवेत निर्णय प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण सूचना व दिशा ठरविण्यात आल्या.

#Raigad #Panvel #Alibaug
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

"अतिरेकी मारून मेहेरबानी केली का?" उबाठा गटाचा भारतीय सैन्यालाच सवाल! पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याने ठाकरे गटावर दुःखाचा डोंगर कोसळण्याचे दिसत आहे. #ShameOnUBT

Amit Shah (@amitshah) 's Twitter Profile Photo

Speaking in the Lok Sabha during Special Discussion on India’s strong, successful and decisive ‘Operation Sindoor’. x.com/i/broadcasts/1…

Prashant Thakur (@ithakurprashant) 's Twitter Profile Photo

विधान परिषद सदस्य आमदार श्रीमती उमाताई खापरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी आयुष्य लाभावे, हीच आई एकवीरा देवी चरणी सदिच्छा! Uma Khapre( Modi Ka Parivar)

विधान परिषद सदस्य आमदार श्रीमती उमाताई खापरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास निरोगी आयुष्य लाभावे, हीच आई एकवीरा देवी चरणी सदिच्छा!
Uma Khapre( Modi Ka Parivar)
Prashant Thakur (@ithakurprashant) 's Twitter Profile Photo

बटुमी, जॉर्जिया येथे पार पडलेल्या #FIDEWomensWorldCup2025 च्या अंतिम फेरीत दोन भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये अंतिम सामना रंगला. बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेली चुरशीची लढत भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात एक सुवर्णक्षण ठरली! या रोमांचक सामन्यात युवा खेळाडू

बटुमी, जॉर्जिया येथे पार पडलेल्या #FIDEWomensWorldCup2025 च्या अंतिम फेरीत दोन भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये अंतिम सामना रंगला. बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेली चुरशीची लढत भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात एक सुवर्णक्षण ठरली!
या रोमांचक सामन्यात युवा खेळाडू
Prashant Thakur (@ithakurprashant) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय... #मंत्रिमंडळनिर्णय Devendra Fadnavis @OfficeOfDevendra Ravindra Chavan #CabinetDecisions

महाराष्ट्र हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय...
#मंत्रिमंडळनिर्णय

Devendra Fadnavis @OfficeOfDevendra Ravindra Chavan
#CabinetDecisions
Prashant Thakur (@ithakurprashant) 's Twitter Profile Photo

जरी एक अश्रू पुसायास आला... तरी जन्म काही कामास आला... ५ ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग्स, पोस्टर्स न लावता आणि जाहिरातीवर खर्च न करता तो निधी जनहिताच्या कामांसाठी वापरण्याचे आवाहन करतो... महाराष्ट्रसेवक मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून प्रेरणा

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

आतंकवाद्याच्या उदात्तीकरणाला परवानगी नाही... #OperationSindoor #OperationMahadev #ModiGovtAgainstTerror #AmitShah

Prashant Thakur (@ithakurprashant) 's Twitter Profile Photo

यह भारत के विजयोत्सव और गौरवगान का सत्र है... यह विजयोत्सव, आतंक हेडक्वार्डर को मिट्टी में मिलाने का है, यह विजयोत्सव, सिंदूर क सौगंध पूरा करने का है। यह विजयोत्सव, भारत की सेना के शौर्य और सामर्थ्य का है। Narendra Modi #ModiGovtAgainstTerror #OperationMahadev

Prashant Thakur (@ithakurprashant) 's Twitter Profile Photo

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊ, आपणास निरोगी सुदीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! Sudhir Mungantiwar

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भाऊ, आपणास निरोगी सुदीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Sudhir Mungantiwar
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षाची प्राथमिकता देशाची सुरक्षा नसून, राजकारण करणे आणि आपल्या वोटबँकेचे तुष्टीकरण करणे ही आहे- केंद्रीय गृहमंत्री Amit Shah जी #ZeroToleranceAgainstTerror

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

"भारताचं वाढते सामर्थ्य अंतराळात, ISROचं नाव आता साऱ्या विश्वात!" ISRO कडून NISAR सॅटेलाइट यशस्वीरीत्या प्रक्षेपित..! NISAR मिशन – ISRO आणि NASA यांचा संयुक्त उपक्रम आहे. #NISAR #GSLVF16 #ISRO #NASA

"भारताचं वाढते सामर्थ्य अंतराळात, ISROचं नाव आता साऱ्या विश्वात!"

ISRO कडून NISAR सॅटेलाइट यशस्वीरीत्या प्रक्षेपित..! NISAR मिशन – ISRO आणि NASA यांचा संयुक्त उपक्रम आहे.

#NISAR #GSLVF16 #ISRO #NASA
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका राहिलेल्या आदरणीय प्रमिलाताई मेढे यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन समाज आणि राष्ट्रसेवेला समर्पित होते. महिला सक्षमीकरणासोबतच सामाजिक कार्यांमधील त्यांच्या अमूल्य योगदानाचे सदैव स्मरण केले जाईल. या शोकाकुल

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून कॉंग्रेसने प्रत्येक विधान देशविरोधी आणि सैन्यविरोधी केलं आहे.... #ZeroToleranceAgainstTerror #OperationSindoor #OperationMahadev

Nitin Gadkari (@nitin_gadkari) 's Twitter Profile Photo

📍𝐏𝐮𝐧𝐞 | Live from Lokmanya Tilak National Award 2025 organised by Lokmanya Tilak Smarak Trust. x.com/i/broadcasts/1…