
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
@infonashik
Official Twitter account of District Information Office, #NASHIK, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra,
ID: 4863347892
http://www.mahanews.gov.in 05-02-2016 08:29:47
27,27K Tweet
26,26K Takipçi
230 Takip Edilen






आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी jalaj sharmaयांच्या हस्ते गौरव MAHARASHTRA DGIPR #LongLiveDemocracy


आज #गंगापूर धरणातून दुपारी 4.00 वाजता 2 हजार 132 क्युसेस विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा #Nashik #disaster_management Collector Nashik We Are Nashik



बा विठ्ठला... बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न MAHARASHTRA DGIPR
