DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE

@infodivpune

विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.
Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.

ID: 747693263843393538

linkhttps://mahasamvad.in calendar_today28-06-2016 07:29:00

36,36K Tweet

42,42K Followers

49 Following

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

#सातारा येथे शासकीय विश्रामगृहात राज्यपाल CP Radhakrishnan यांनी घेतली अधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक. यावेळी पालकमंत्री Shambhuraj Desai,पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्या-राज्यपाल

#सातारा येथे शासकीय विश्रामगृहात राज्यपाल <a href="/CPRGuv/">CP Radhakrishnan</a> यांनी घेतली अधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक. यावेळी पालकमंत्री <a href="/shambhurajdesai/">Shambhuraj Desai</a>,पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्या-राज्यपाल