
DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI
@infodivamravati
Official Twitter Account of Divisional Information Office #AMRAVATI, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
ID: 748745504821878788
http://www.mahasamvad.in 01-07-2016 05:10:14
39,39K Tweet
9,9K Takipçi
70 Takip Edilen




आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी पांडुरंग आणि माता रुक्मिणीच्या चरणी साष्टांग दंडवत घालत वारकरी, राज्यातील शेतकरी, कष्टकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा सदैव फडकत राहो, त्यासाठी कष्ट करण्याचे बळ आम्हाला दे.



#थेटप्रसारण 📍 #पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा #LIVE #विठ्ठलरखुमाई #पंढरपूरवारी२०२५ #आषाढीएकादशी #शासकीयमहापूजा

#पंढरपूर विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल... देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी आज सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली.#नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्याच्या जातेगांव येथील मानाचे वारकरी श्री. कैलास उगले, सौ. कल्पना उगले यांनी ही सहभाग घेतला.



📍 #पंढरपूर बा विठ्ठला...बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, असे साकडे आज मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विठ्ठल चरणी घातले. देवशयनी #आषाढीएकादशी निमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची


पंढरपूर येथे #आषाढीएकादशी निमित्त 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कारांचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पायी वारीसह स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक - श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक




श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी #सोलापूर चे पालकमंत्री Jaykumar Gore, मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी AMRUTA FADNAVIS व मान्यवर उपस्थित होते. वारीची परंपरा सातत्याने वाढत असून यावर्षी वारीने एक नवीन विक्रम


आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. #पंढरपूरवारी२०२५ #आषाढीएकादशी #आषाढीवारी





