Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile
Info Baramati

@info_baramati

ID: 1468898967333134344

calendar_today09-12-2021 11:03:55

1,1K Tweet

78 Followers

7 Following

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित #हिंददीचादर कार्यक्रमास अधिकाधिक भाविकांनी उपस्थित रहावे-राज्य समन्वय समिती समन्वयक रामेश्वर नाईक #हिंददीचादर Hind di Chadar

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

#आग्राकिल्ला, उत्तर प्रदेश ‘शिवजन्मोत्सव भारत वर्ष का’ या #शिवजयंती उत्सवास मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची उपस्थिती. थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇 youtu.be/npBdj18A0f8

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये सहभाग* खालील लिंकद्वारे थेट प्रसारण पाहा. youtu.be/cvOKnwg9v5Y 📍 भारत मंडपम्, नवी दिल्ली

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

#श्रीगुरुतेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी #खारघर येथे आयोजित #हिंददीचादर' कार्यक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होवून संगतीचा लाभ घ्यावा- गुरुनानक पब्लिक स्कूलचे अध्यक्ष संतसिंग मोका #HindDiChadar #GuruTegBahadurJi

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर येथे आयोजित #हिंददीचादर कार्यक्रमाकरिता जाण्यासाठी गुरुद्वारा येथून बसेसची व्यवस्था. सिंधी समाजातील अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमासाठी यावे भारतीय सिंधू सभाचे महाराष्टाचे अध्यक्ष सुरेश हेमनानी

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

श्री गुरु तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर येथे आयोजित #हिंददीचादर कार्यक्रमासाठी सिंधी समाजाचा पाठींबा असून कार्यकम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य- भारतीय सिंधू सभा महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश हेमनानी

नगर परिषद व नगर पंचायत गट -५० हजार ते १ लक्ष लोकसंख्या गट ४० हजार ते १ लक्ष लोकसंख्या गटामध्ये #बारामती नगरपरिषदेला माझी वसुंधरा अभियान ४.० आणि ५.० मधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान..

नगर परिषद व नगर पंचायत गट -१५ हजार ते २५ हजार लोकसंख्या गटामध्ये #माळेगाव बु. नगरपंचायतीला माझी वसुंधरा अभियान ५.० मधील  द्वितीय क्रमांक, #भूमीया थीमॅटीक क्षेत्रामधील पुरस्कार, अभियान ४.० मधील राज्यस्तर उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान. #MalegaoBk

नगर परिषद व नगर पंचायत गट -१५ हजार ते २५ हजार लोकसंख्या गटामध्ये #माळेगाव बु. नगरपंचायतीला माझी वसुंधरा अभियान ५.० मधील  द्वितीय क्रमांक, #भूमीया थीमॅटीक क्षेत्रामधील पुरस्कार, अभियान ४.० मधील राज्यस्तर उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान.

#MalegaoBk
Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

#मंचर नगरपंचायतीला माझी वसुंधरा अभियान ५.० मधील प्रथम क्रमांक, माझी वसुंधरा अभियान ४.० मधील द्वितीय क्रमांक तसेच ४.० मधील “उंच उडी” या थीमॅटीक क्षेत्रामधील पुरस्कार प्रदान.

कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन २०२६ जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बिकेसी मुंबई दि.२३ व २४ फेब्रुवारी २०२६ #MahaAgri #AI

कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन २०२६

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर बिकेसी मुंबई

दि.२३ व २४ फेब्रुवारी २०२६

#MahaAgri
#AI
Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, डॉक्टर, पत्रकार, आरोग्य कर्मचारी तसेच तळागाळातील आरोग्य घटकांचा गौरव करण्यासाठी #वंदनीयबाळासाहेबठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ या पुरस्कारांचे वितरण समारंभाचे आयोजन. #MahaHealth

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, डॉक्टर, पत्रकार, आरोग्य कर्मचारी तसेच तळागाळातील आरोग्य घटकांचा गौरव करण्यासाठी #वंदनीयबाळासाहेबठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ या पुरस्कारांचे वितरण समारंभाचे आयोजन. 

#MahaHealth
Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते एआय फॉर ॲग्री : शेतीतील आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ या जागतिक परिषदेचे उद्घाटन. कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहण्यासाठी लिंक. youtu.be/K43g_AWzANw 📍 जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी, मुंबई #MahaAgri

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासनाच्यावतीने #नवीमुंबई, खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी #हिंददीचादर या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून लाभत लबाना समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा-पुणे लबाना समाजाचे अध्यक्ष संतोकसिंग लबाना #HindDiChadar

महाराष्ट्र शासनाच्यावतीने #नवीमुंबई, खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी  #हिंददीचादर या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून लाभत लबाना समाजातील नागरिकांनी लाभ घ्यावा-पुणे लबाना समाजाचे अध्यक्ष संतोकसिंग लबाना 
#HindDiChadar
Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

📍 विधानभवन मा. राज्यपाल यांचे अभिभाषण… #थेटप्रसारण youtube.com/watch?v=GkYBug… #अर्थसंकल्पीयअधिवेशन #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६ #MahaBudgetSession #MahaBudgetSession2026

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या प्रबोधनाचा गौरवशाली वारसा लाभला आहे. #श्रीगुरुतेगबहादूर साहिबजींच्या त्यागाचे स्मरण व सन्मान करण्यासाठी नवी मुंबईत #हिंददीचादर भव्य कार्यक्रमाचे आयोजन. या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाचे नागरिकांनी सहभागी व्हावे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी निमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे भव्य समागम कार्यक्रमाचे आयोजन-शीख समाज समन्वय समितीचे सदस्य गुरमीत सिंह रेशम सिंह रत्तू #HindDiChadar #GuruTegBahadurJi #SatShriAkal #Kharghar

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य कार्यक्रमाचे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईत आयोजन. 📍ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई. #hinddichadar Hind di Chadar

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य कार्यक्रमाचे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईत आयोजन.

📍ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई. 

#hinddichadar
<a href="/hinddichadar350/">Hind di Chadar</a>
Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

आगामी #आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू व आळंदी पालखी मार्गावरील विविध विकासकामे संबंधित विभागाने १५ मे पूर्वी पूर्ण करावे. संस्थानांकडून प्राप्त मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनामार्फत ठोस कार्यवाही करण्याची जिल्हाधिकारी #जितेंद्रडुडी यांची ग्वाही.

Info Baramati (@info_baramati) 's Twitter Profile Photo

#हिंददीचादर कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी PMC Careपिंपरी चिंचवड महानगरपालिका Official कडून वाहनांची व्यवस्था. भाविकांनी नजीकच्या गुरुद्वाराशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, याकरिता आधार कार्डची एक प्रत व भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत- जिल्हा प्रशासन.

#हिंददीचादर कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी <a href="/PMCPune/">PMC Care</a>  व <a href="/pcmcindiagovin/">पिंपरी चिंचवड महानगरपालिका Official</a> कडून वाहनांची व्यवस्था. भाविकांनी नजीकच्या गुरुद्वाराशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, याकरिता आधार कार्डची एक प्रत व भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत- जिल्हा प्रशासन.