Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile
Dr Bharat ❋

@indiacspeaks

Youth Activist | DPDC MEMBER | ZP MEMBER | Sarpanch | Researcher | Politician |

ID: 1280526759054594050

calendar_today07-07-2020 15:39:25

14,14K Tweet

10,10K Followers

3,3K Following

Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

जो मला आहे तुला तो रोग झाला तर..? प्रेम करणे आपला उद्योग झाला तर..? मी तसाही निरुपयोगी या जगासाठी.. बघ कधी माझा तुला उपयोग झाला तर.. - गोपाल सर

Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात भरपुर योगदान देउन गेवराई तालुक्यातील अनेक खेळाडू आणि विद्यार्थी घडवण्यात अमूल्य असं योगदान असणाऱ्या युवक नेतृत्व रणवीर काका पंडीत आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

हा फक्त FC रोडला फक्त समोस्यावरच तुटून पडलेला असतो म्हणे !

कार्यक्रमाची सुरुवात युगंधरा केचे करतील तर दुसऱ्या क्रमांकावर युगंधरा केचे येतील. तिसरा क्रमांक युगंधरा केचे यांच्यासाठी राखून ठेवला आणि तर चौथ्या क्रमांकावर युगंधरा केचे आपले गायन सादर करतील, पाचवे स्थान युगंधरा केचे गाजवतील, शेवटी युगंधरा केचे आपले गाणे म्हणून आभार मनातील.

बिचाऱ्या मुलुंडच्या नागड्या पोपटलाल ला काय वाटत असेल ! अभिनंदन भुजबळ साहेब ! 💐

Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

पुरोगामी विचारांचा वारस आदरणीय छगन भुजबळ साहेब यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल खूप शुभेच्छा. Chhagan Bhujbal

Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

51 तोळे सोने , फॉरच्युनर गाडी एवढं सगळं देऊनही जर आपली मुलगी/बहीण हुंडाबळी पडत असेल तर स्टॅण्डर्ड भिकाऱ्याला मुलगी देण्यापेक्षा गरीब संस्कारी घरी मुलगी देऊन त्याला श्रीमंत करा तो तुमच्या मुलीला नक्कीच आयुष्यभर सुखात ठेवेल..!

Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

डिग्री कॉलेजला असताना इंद्रधनुष्य महोत्सवात सिने अभिनेत्री Amruta Khanvilkar यांनी सेल्फी घेतला होता माझ्यासोबत, २०१६ चा फोटो आज मिळालाय मला ! 😍

डिग्री कॉलेजला असताना इंद्रधनुष्य महोत्सवात सिने अभिनेत्री <a href="/AmrutaOfficial/">Amruta Khanvilkar</a> यांनी सेल्फी घेतला होता माझ्यासोबत,
२०१६ चा फोटो आज मिळालाय मला ! 😍
Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

६ जून चा राज्याभिषेक सोहळा नामशेष करा म्हणणाऱ्याच्या ढुंग-नात कोब्रा साप सोडला पाहिजे !

Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

जेव्हा सरकार दुसऱ्या पक्षाचे असते तेव्हा माझ्या नसा-नसात आंदोलन वाहत असतो - श्रीमान टन्ना हजारे

Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

हगवणे कुटुंब वाचवा महिला आयोग ! असे नामकरण करून टाकायला काय हरकत नसावी !

Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

एक तर यांना व्हिडीओ पाठवा, अन वरून व्हिडीओला आवाज नाही, कलर नाही म्हणून यांच्या तक्रारी! भलाईचा तर जमानाच राहिला नाही राव !

Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

कुठल्याही वकिलाने हगवणे परिवारा कडून केस लढू नये ही आमची विनंती आहे. -रोहिणी खडसे..