I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile
I Love Nagar

@ilovenagar

चळवळ सगळ्यांना एकत्र आणण्याची, नगरला पुढे नेण्याची! WhatsApp अपडेट्स मिळवण्यासाठी 7798 300 400 वर मिस्ड कॉल द्या.

ID: 909308570671255552

linkhttp://www.ilovenagar.com calendar_today17-09-2017 06:50:32

17,17K Tweet

10,10K Takipçi

81 Takip Edilen

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

शेवगाव: पाणीपट्टीची थकबाकी नगरपरिषदेकडे असल्याने गेल्या काही दिवसांपासून शेवगाव शहर व पाथर्डी शहर यांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीज पुरवठा बंद होता. पैसे भरल्यानंतर पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला, परंतु शेवगाव शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसापासून का बंद आहे

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

नगर : अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेट परिसरात जमावाने लाकडी दांडे व लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करत अनेकांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिवसाढवळ्या असे हल्ले होत असल्याने गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला का नाही,

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

सूर्यकुमारनेही फाॅलो केला 'ऑरा फार्मिंग'चा ट्रेंड; व्हिडिओ व्हायरल... #SuryakumarYadav #AuraFarming #ShreyankaPatil #ViralDance #IndianCricket #T20Captain #SocialMediaTrend #BoatDance #GenZFashion #ilovenagarnews

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

किरण काळे यांना न्यायालयीन कोठडी; २९ जुलैला होणार पुढील सुनावणी, महिला अत्याचार प्रकरण नगर: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांना महिला अत्याचार प्रकरणी येथील सहदिवाणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून याबाबत पुढील सुनावणी २९ जुलैला होणार आहे

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

कारगिल युद्धात देशाच्या सीमेचं संरक्षण करताना, आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या भारतमातेच्या वीरपुत्रांना सलाम!

कारगिल युद्धात देशाच्या सीमेचं संरक्षण करताना, आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या भारतमातेच्या वीरपुत्रांना सलाम!
I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

राहुरी: शिर्डीकडून अहिल्यानगरकडे सफरचंद घेऊन जाणारा ट्रक स्टेरिंग राॅड तुटल्याने राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर पलटी झाला. आज (ता.२६) पहाटेच्या दरम्यान हा अपघात घडला. अपघात होताच रस्त्यावर सफरचंदाचा खच झाल्याने नागरिकांची झुंबड उडाली होती.

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

नगर : काँग्रेसच्या एका कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी हे मीडियाने फुगवलेला फुगा आहेत. बाकी काही नाहीत. मी त्यांना भेटलो आहे. त्यामुळे बोलतो आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

पाथर्डी: करंजी घाटातील वळणावर झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस पुणे येथून नांदेडकडे जात असताना घाटात वळणावर नियंत्रण सुटून सुमारे १० ते १५ फूट खोल जाऊन अडकली.

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

नगर : अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आरोग्य केंद्रात व्हावे, अशी मागणी भाजपचे युवा नेते विशाल खैरे व विजय गायकवाड यांनी २३ मार्च २०२३पासून महापालिका प्रशासनाकडे केली होती. आता महापालिका प्रशासनाने या आरोग्य केंद्रासाठी जागा देखील निश्चित केली आहे.

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

नगर : अहिल्यानगरच्या मार्केट यार्ड समोर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्या (ता. २७) अनावरण होणार आहे. या अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; एकनाथ खडसेंचा जावई गजाआड ⁠पुणे शहर पोलिसांची रेव्ह पार्टीवर आज (ता. २७) पहाटे मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले. यात एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरचा समावेश आहे.

पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; एकनाथ खडसेंचा जावई गजाआड

⁠पुणे शहर पोलिसांची रेव्ह पार्टीवर आज (ता. २७) पहाटे मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले. यात एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरचा समावेश आहे.
I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं | विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम् || . . विनायक चतुर्थीच्या भक्तिमय शुभेच्छा!

एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं | विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम् ||
.
.
विनायक चतुर्थीच्या भक्तिमय शुभेच्छा!
I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भक्तिमय शुभेच्छा!

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भक्तिमय शुभेच्छा!
I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची राहुरी येथील तनपुरे यांच्या निवासस्थानी  सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेनंतर मतदारसंघात काही राजकीय भूकंप होतो की काय? अशी चर्चा सुरू आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताचा कर्णधार शुभमन गिलने शतकीय खेळी आहे. त्याने २२९ चेंडूंमध्ये १२ चौकार मारत शतक पूर्ण केले आहे. या कसोटी मालिकेतील शुभमन गिलचे हे चौथे शतक आहे. शुभमन गिलच्या शतकासह भारताचा डाव २०० पार गेला आहे.

शेवगाव : लग्नाचे आमिष दाखवून आळंदी येथे तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी पाठलाग करून धुळे येथे जेरबंद केले. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

नगर : अहिल्यानगर शहरात काल (ता. २७) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी पाच हजार लोकांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले आहे.

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

नगर : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त भिंगार व अहिल्यानगर शहरांच्या लगत असलेल्या बेलेश्वर महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे.

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

नगर : फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्या देशमुखने अनुभवी कोनेरू हम्पीचा पराभव करत चषक जिंकला आहे. दिव्या देशमुख ही नागपूरची रहिवासी असून ती अवघी १९ वर्षांची आहे. भारतीय महिलांनी बुद्धिबळ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ होती.

I Love Nagar (@ilovenagar) 's Twitter Profile Photo

नगर : अहिल्यानगरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केसावरून कंगवा फिरवताच प्रेक्षकांनी कल्लोळ केला.