Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile
Swapneel Shende । स्वप्नील शेंडे

@iamswapy07

एकच देव छत्रपती शिवाजी महाराज | महाराष्ट्र

ID: 717397645992439808

calendar_today05-04-2016 17:05:02

4,4K Tweet

368 Followers

244 Following

Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile Photo

६ जुलै 🔥🔥 नको कोणताही झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा !! #हिंदी_नकोच

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

“पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल.. सरकारला एकदा

Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile Photo

एक मराठी पालक म्हणून मी येणार.. तुम्ही येताय ना? #मराठी_मोर्चा ६ जुलै

Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile Photo

मोर्चात कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल !! #मराठी #हिंदी_नकोच

मोर्चात कोणताही झेंडा नसेल,
फक्त मराठीचा अजेंडा असेल !!

#मराठी 
#हिंदी_नकोच
Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile Photo

जस राज्य अधिवेशन सुरू होताना पूर्वसंध्येला सर्वपक्षीय चहापान आयोजित केला जातो, तस ५ जुलैच्या (मोर्चाच्या) पूर्वसंध्येला सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी चहापानासाठी भेटाव. सगळ्यांची एकवाक्यता असेल आणि एकजूट दिसेल. राज ठाकरेंनी पुढाकार घ्यावा. Raj Thackeray #मराठी_मोर्चा

Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवायला नको ह्याची सहा कारणं: १) धोरणाचा आधार नाही: राष्ट्रीय शिक्षण धोरणात पहिलीपासून तीन-तीन भाषा शिकवल्या जाव्यात अ उल्लेख नाही. २) शिक्षणशास्त्र तसं सांगत नाही: “मूल कसं शिकतं” हे पाहिलं, बालमानसशास्त्र पाहिलं, तर त्याची किंवा तिची

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका

Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray does not have a single MLA but he raised objections to state govt decision of imposing Hindi as 3rd language in school. Issue was emotionally linked to Marathi people so it got massive traction’s & support. Other parties joined, state forced to rescind its decision

Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile Photo

त्या मूर्ख निशिकांत दुबेला महाराष्ट्राबद्दल काही माहिती आहे का? राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये त्याचा निषेध प्रस्ताव आणावा. महाराष्ट्र भाजप यावर शांत कसे? ते या मताशी सहमत आहेत का? Devendra Fadnavis

Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव ह्यांना ज्या पध्दतीनं महाराष्ट्र पोलीसांनी अटक केली आहे त्याचा मी निषेध करतो, आणि महाराष्ट्र पोलीसांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारतो. १) ह्या प्रकरणाची जिथून सुरूवात झाली त्या प्रसंगात महाराष्ट्राची "राजभाषा"

Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात मराठी माणूस मोर्चा काढू शकत नाही? कठीण आहे सगळं. #मिराभाईंदर

Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile Photo

मोर्चा काढणारे पण (मराठी) हिंदुच आहेत. तो नितेश राणे कुठे दिसला का? ढोंगी भाजपा... #मिराभाईंदर

Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile Photo

प्रतापला पळवून लावला म्हणे... शिंदेंची मराठीसाठी असलेली बोटचेपी भूमिका यासाठी कारणीभूत. #मिराभाईंदर

Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile Photo

जेवण चांगल्या दर्जाचं मिळालं नाही म्हणून सत्ताधारी महायुतीच्या आमदाराने मारहाण केली. मग मराठी माणसाला किंवा मराठी भाषेला परप्रांतीयांकडून चांगली वागणूक मिळाली नाही तर काय करायचं? विषय एवढा साधा सरळ आणि सोपा आहे. भाजप, शिंदेंना आणि दिल्लीश्वरांना हे कळेल का?

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?' सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे

Swapneel Shende । स्वप्नील शेंडे (@iamswapy07) 's Twitter Profile Photo

सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका - राज ठाकरे

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

कबुतरखाना उठवताना सरकारला एवढा पुळका कसला येतो ? ही मुंबई आगरी कोळ्यांची म्हटली जाते, त्या कोळी बांधवांचे कोळीवाडे आणि मच्छी मार्केट उठवताना सरकारचे संवेदनशील मन कुठे असतं ? जेव्हा हेच लोक सर्व यंत्रणांना हाताशी धरून मुंबईचे मूळ रहिवाशी असलेल्या आमच्या आगरी कोळी महिला भगिनींचा