Shantanu | शंतनु (@iamshantanu_d) 's Twitter Profile
Shantanu | शंतनु

@iamshantanu_d

Tech Lead-Red Hat OpenShift | Column Writer in Newspaper | Founder of #मराठीनोकरी

ID: 994317001

linkhttps://telegram.me/MH_mnu calendar_today07-12-2012 03:49:31

75,75K Tweet

64,64K Takipçi

949 Takip Edilen

Directorate General of Recruiting - Indian Army (@directoratertg) 's Twitter Profile Photo

Your degree has power—now give it purpose. Join the Indian Army through TGC-142. Lead, Serve & Inspire. Last date to apply: 29th May 2025 Apply now: joinindianarmy.nic.in #IndianArmy #JoinIndianArmy

Your degree has power—now give it purpose.

Join the Indian Army through TGC-142. 
Lead, Serve & Inspire.

Last date to apply: 29th May 2025
Apply now: joinindianarmy.nic.in

 #IndianArmy #JoinIndianArmy
Shantanu | शंतनु (@iamshantanu_d) 's Twitter Profile Photo

आज स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांची जयंती 🙏🙏 #सावरकरजयंती

आज स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांची जयंती 🙏🙏
#सावरकरजयंती
Shantanu | शंतनु (@iamshantanu_d) 's Twitter Profile Photo

मानवी भूमिकेची जागा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने घेतल्याने आयबीएम ८,००० नोकऱ्यांमध्ये कपात करत आहे... timesnownews.com/technology-sci…

Shantanu | शंतनु (@iamshantanu_d) 's Twitter Profile Photo

भारतातील ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना दहावी, बारावीनंतर काय शिकायचे हे च माहिती नाही…… ndtv.com/education/70-s….

Rohit Bapat (हृद्रोग) 🇮🇳 (@rhtbapat) 's Twitter Profile Photo

विशेष म्हणजे "आपल्याला काय करायचं आहे हे माहित नाही" याबद्दल मुलांना/मुलींना देखील काही वाटत नाही आणि याबद्दल त्यांच्या पालकांना सुद्धा काही वाटत नाही. ध्येय न ठेवता पुढे जाणे म्हणजे अंधाऱ्या रस्त्यावर चालण्यासारखं आहे. खरं तर आता खूप साधने, माहिती, मार्गदर्शक उपलब्ध आहेत.

Shantanu | शंतनु (@iamshantanu_d) 's Twitter Profile Photo

जगासमोर कितीही देखावा केला तरी,कर्म हे कर्मच असतात, आज ना उद्या भोगावेच लागतात !!

Shantanu | शंतनु (@iamshantanu_d) 's Twitter Profile Photo

आज जेष्ठ शुद्ध चतुर्थी अर्थात शेषात्मज गणेश जयंती हे गणराया, भालचंद्रा सर्वांच्या आई वडिलांना सदैव आनंदात ठेव मंगलमूर्ती मोरया 🙏🏻🙏🏻

आज जेष्ठ शुद्ध चतुर्थी अर्थात शेषात्मज गणेश जयंती
हे गणराया, भालचंद्रा सर्वांच्या आई वडिलांना सदैव आनंदात ठेव 
मंगलमूर्ती मोरया 🙏🏻🙏🏻
Manoj Kamat (@manojkamat1857) 's Twitter Profile Photo

कर्करोग रुग्ण सेवा सहायता, पदव्युत्तर पदवी आभ्यासक्रम घेऊन येत आहे टाटा स्मारक हॉस्पिटल्स. शैक्षणिक आर्हता प्राप्त इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, नोंद घ्यावी की अर्जदाराचे वय ३० पेक्षा जास्त नसावे. आजच भेट द्या tmc.gov.in रूग्ण सेवेची अनोखी संधी.