Amol Kasar (@iam_amolkasar) 's Twitter Profile
Amol Kasar

@iam_amolkasar

ID: 1148467779063824385

calendar_today09-07-2019 05:43:50

292 Tweet

437 Followers

82 Following

Amol Kasar (@iam_amolkasar) 's Twitter Profile Photo

इ-श्रम योजनेच्या सुयोग्य प्रचार प्रसारासाठी CSC THANE तर्फे बनवण्यात आलेल्या डिजिटल रथाचे अनावरण मा. जिल्हाधिकारी ठाणे व मा. कामगार उपयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. DISTRICT INFORMATION OFFICE, THANE Thane Collectorate CSC Maharashtra नोंदणी सर्व सीएससी केंद्रांवर चालू.

इ-श्रम योजनेच्या सुयोग्य प्रचार प्रसारासाठी CSC THANE तर्फे बनवण्यात आलेल्या डिजिटल रथाचे अनावरण मा. जिल्हाधिकारी ठाणे व मा. कामगार उपयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
Thane Collectorate
CSC Maharashtra
नोंदणी सर्व सीएससी केंद्रांवर चालू.
Amol Kasar (@iam_amolkasar) 's Twitter Profile Photo

मा. जिल्हाधिकारी ठाणे व मा. कामगार उप आयुक्त ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नोंदणीकृत असंघटित कामगारांना इ-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले #e_shram CSC Maharashtra Thane Collectorate DISTRICT INFORMATION OFFICE, THANE

मा. जिल्हाधिकारी ठाणे व मा. कामगार उप आयुक्त ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  नोंदणीकृत असंघटित कामगारांना इ-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले
#e_shram
CSC Maharashtra
Thane Collectorate
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
Amol Kasar (@iam_amolkasar) 's Twitter Profile Photo

मा. जिल्हाधिकारी ठाणे व मा. कामगार उप आयुक्त ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इ-श्रम योजनेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सर्वाधिक लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्या CSC THANE व्हिएलईना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. #e_shram CSC Maharashtra Thane Collectorate DISTRICT INFORMATION OFFICE, THANE

मा. जिल्हाधिकारी ठाणे व मा. कामगार उप आयुक्त ठाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इ-श्रम योजनेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सर्वाधिक लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्या CSC THANE व्हिएलईना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
#e_shram
CSC Maharashtra
Thane Collectorate
DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
Amol Kasar (@iam_amolkasar) 's Twitter Profile Photo

असंघटित कामगार जवळच्या CSC THANE सीएससी केंद्रवर जाऊन मोफत #इ-श्रम योजनेसाठी नोंदणी करू शकतात. CSC Maharashtra

असंघटित कामगार जवळच्या CSC THANE सीएससी केंद्रवर जाऊन मोफत #इ-श्रम योजनेसाठी नोंदणी करू शकतात.
CSC Maharashtra
Kirit Somaiya (@kiritsomaiya) 's Twitter Profile Photo

"COVID की कमाई" शिवसेना मुंबई महापौर किशोरी पेडणेकर.... यांचा किश कॉर्पोरेट इंडिया कंपनीला मुंबई महानगरपालिकेचा वरळी विभागाने कोविड केंद्र/कार्यासाठी ₹1.97 कोटींचे ऑर्डर्स/पेमेंट केले (यादी, पुरावे सोबत देत आहे) काही दिवसात अशाच आणखी कंपन्या, पेमेंट चे पुरावे मी प्रस्तुत करणार

"COVID की कमाई"

शिवसेना मुंबई महापौर किशोरी पेडणेकर.... यांचा किश कॉर्पोरेट इंडिया कंपनीला मुंबई महानगरपालिकेचा वरळी विभागाने कोविड केंद्र/कार्यासाठी ₹1.97 कोटींचे ऑर्डर्स/पेमेंट केले (यादी, पुरावे सोबत देत आहे)

काही दिवसात अशाच आणखी कंपन्या, पेमेंट चे पुरावे मी प्रस्तुत करणार
ब्लॅक पँथर 🇮🇳 (@wakanda4vr) 's Twitter Profile Photo

साध्या राज्यसभेच्या खासदाराला लायकीनुसार फक्त एक सीट दिलीय उत्तर प्रदेश मध्ये आणि त्याच्या प्रचाराला पण हिमालय जाणार आहे म्हणे !! 🤪😂🤪😂🤪

रणजित पाटील(क्षत्रिय हिंदू) (@rrrrajput) 's Twitter Profile Photo

फक्त १ सीट..😂😂😂😝😛 नंगा नहायेंगा क्या और निचोड़ेगा क्या..😝🤪 😂😂😂😂😂

फक्त १ सीट..😂😂😂😝😛

नंगा नहायेंगा क्या और निचोड़ेगा क्या..😝🤪

ब्लॅक पँथर 🇮🇳 (@wakanda4vr) 's Twitter Profile Photo

रावण खूप गर्विष्ठ आणि अहंकारी होता पण त्याने कधी लंकेमध्ये निवडणुकीत विधानसभेच्या एका जागेवर लढून परिवर्तन आणण्याची दर्पोक्ती कधी नाही केली !! 🤪😂🤪😂

Ganpat Gaikwad (Modi Ka Parivar) (@ganpatgaikwad9) 's Twitter Profile Photo

#केंद्र_सरकार जनतेसाठी राबवत असलेल्या #कल्याणकारी_योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात व त्याचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा या साठी #रूची_सामाजिक_संस्था यांच्या प्रयत्नाने दत्तोपंत ठेंगडी श्रमिक शिक्षा विकास बोर्ड यांच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनेची माहिती

#केंद्र_सरकार जनतेसाठी राबवत असलेल्या #कल्याणकारी_योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात व त्याचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा या साठी #रूची_सामाजिक_संस्था यांच्या प्रयत्नाने दत्तोपंत ठेंगडी श्रमिक शिक्षा विकास बोर्ड यांच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनेची माहिती
Atul Bhatkhalkar (@bhatkhalkara) 's Twitter Profile Photo

उत्तर प्रदेशचा मठ चालवणाऱ्या योगिजींच्या लखनौमध्ये आजचा पेट्रोलचा दर ₹ ९६.८२ आहे. आणि ब्रह्मांडातील बेस्ट मुख्यमंत्र्यांच्या मुंबईत ₹ १११.३५.