Kunal Sonar (@i_am_kunalsonar) 's Twitter Profile
Kunal Sonar

@i_am_kunalsonar

सहायक निबंधक सहकारी संस्था ,महाराष्ट्र शासन .
चित्रपट चाहाता, #tea_positive, पुस्तक प्रेमी......

ID: 1438732987286261761

calendar_today17-09-2021 05:14:24

338 Tweet

1,1K Takipçi

224 Takip Edilen

Kunal Sonar (@i_am_kunalsonar) 's Twitter Profile Photo

Preparation च्या काळात कोणत्याही Family Functions ला न जाणारा...जेव्हा पोस्ट काढल्यावर Family Functions ला जातो तेव्हा.... #Mpsc

Kunal Sonar (@i_am_kunalsonar) 's Twitter Profile Photo

बऱ्याच दिवसांनी जेव्हा जुने मित्र भेटता आणि त्यातले काही जर  struggling phase मध्ये असतील किंवा खूप struggle करून काहीतरी success मिळवलं असेल तर ...संवाद आपसूकपणे तात्विक वळण घेतो ... #FriendshipDay #मैत्री

Kunal Sonar (@i_am_kunalsonar) 's Twitter Profile Photo

'असं म्हणतात की, माणूस काळाच्या पुढे पळू शकत नाही. पण काळाच्या मागे पडून कालबाह्य होणारी लाखोगणित उदाहरणे सापडतात. आपण आपली लय पकडून काळासोबत चालत रहायचं.' त्याचचं एक प्रतिनिधिक रुप....❤️ #life #MumbaiLocal

Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) 's Twitter Profile Photo

कृषीसेवेतील गट-अ व गट-ब संवर्गांचे मागणीपत्र व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

कृषीसेवेतील गट-अ व गट-ब संवर्गांचे मागणीपत्र व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Kunal Sonar (@i_am_kunalsonar) 's Twitter Profile Photo

गणपती उत्सवात विविध प्रकारचे , रोषणाई असलेले , एखाद्या मंदिराची प्रतिकृती असलेले देखावे बघायला मिळतात.... पण असे जिवंत देखावे बघायची मज्जाच काही और असते... #गणेश_उत्सव #गणपति_बप्पा_मोरया #पुणे #सदाशिवपेठ

गणपती उत्सवात विविध प्रकारचे , रोषणाई असलेले , एखाद्या मंदिराची प्रतिकृती असलेले देखावे बघायला मिळतात....
पण असे जिवंत देखावे बघायची मज्जाच काही और असते...
#गणेश_उत्सव
#गणपति_बप्पा_मोरया 
#पुणे #सदाशिवपेठ
Kunal Sonar (@i_am_kunalsonar) 's Twitter Profile Photo

सर्व परीक्षार्थींना उद्याच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा💐 #mpsc #exam

Kunal Sonar (@i_am_kunalsonar) 's Twitter Profile Photo

जमाना कर न सका उसके कद का अंदाजा | वो आसमान था मगर सर झुका के चालता था || #ManmohanSingh #RIPManmohanSingh

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

MPSC #गट_ब पोस्ट - 45 लाख MPSC #गट_क पोस्ट - 35 लाख इतके पैसे दिल्यास परीक्षेचा पेपर आणि सरकारनी नोकरी मिळवून दिली जाईल, असा व्हॉटसअप कॉल एका उमेदवाराला आला आहे. परवा MPSC गट-ब पूर्व परीक्षा असल्याने आयोगाने आणि शासनाने सदर व्हिडीओतील सत्यता तपासून योग्य ती कारवाई करावी ही

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

पनवेल महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम, पनवेल टक्का सिग्नलवर दिसले मराठीतून आकडे!... व्हिडिओ: IG/samvad_setu_media

Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

very interesting announcement.👇👇 आता सरकार ओला, उबेर प्रमाणे सहकारी तत्त्वावर टॅक्सी, रिक्षा चालवणार त्याचा सर्व फायदा ड्रायव्हरच्या खिशात जाणार केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा.

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

३२-३३ च्या आसपास असलेली मात्र उत्पन्न नाही, एकटेपणा, बाकी मित्र मैत्रिणी सेटल झालेले, डिप्रेशनच्या गोळ्यांशिवाय दिवस जात नाही असे एमपीएससीचे ध्येयवेड्या समुपदेशन मागायला येणार्‍यांची संख्या वाढतच आहे. २७ ते ३५ पर्यंतची अनेक लोक एमपीएससी च्या नादात घरी बसून डिप्रेशन मध्ये गेली

Vineet Shirke (@vineetshirke) 's Twitter Profile Photo

#Mains2024 #Temperament "अभ्यासातील imperfection, वैयक्तिक आणि professional आयुष्यातील चढउतार, आत्मविश्वासाचा अभाव , anxiety या सर्व गोष्टी आपल्यालाच आहेत आणि selected candidates म्हणजे एकदम perfect लोक आहेत", अशी सर्वसाधारण भावना उमेदवारांमध्ये असते.