Nitin Hindurao Deshmukh (@initindeshmukh) 's Twitter Profile
Nitin Hindurao Deshmukh

@initindeshmukh

spokesperson @Ncpspeaks, Youth activist,

ID: 3036064429

calendar_today22-02-2015 08:40:18

3,3K Tweet

554 Followers

354 Following

Nitin Hindurao Deshmukh (@initindeshmukh) 's Twitter Profile Photo

आज माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चा अधिकृत प्रवक्ता म्हणून माझी नेमणूक झाल्याची घोषणा आमचे राष्ट्रीय प्रवक्ते Dr.Jitendra Awhad साहेबांनी केली आणि त्या यादीत माझं नाव आलं. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की एका सामान्य घरातील, कोणताही राजकीय

Nitin Hindurao Deshmukh (@initindeshmukh) 's Twitter Profile Photo

ट्विटरच्या माध्यमातून सरकारवरती असणाऱ्या आसूडात अनेक मुसकीमंडळी असतात, त्यामध्ये योगेश तू एक आहेस. आसूड वाढत राहतो, पण तेव्हा कधी कधी आपल्या कामाचेही योग्य पध्दतीने परीक्षण होणे गरजेचे असते. जसे म्हणतात — “जेवण आधी चाखून मग शब्द बोलावेत,” असंच आमच्या कामावरही काही चांगल्या

Nitin Hindurao Deshmukh (@initindeshmukh) 's Twitter Profile Photo

आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब हे समुद्रात पोहणाऱ्या धैर्यवान नेत्यांसारखे आहेत, जे भाजपच्या विरोधातील प्रवाहातही न थांबता, पराभवाने खचून न जाता अखंडपणे लढत आहेत. त्यांच्या या जिद्दीच्या नेतृत्वाचा आम्ही मनापासून गौरव करतो. आमच्यावर केलेल्या अभिनंदनाबद्दल

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

"इतिहासाचा खून – तोही आपल्या डोळ्यांदेखत!" तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर — हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास. पहिली रचना – अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात. त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे

Nitin Hindurao Deshmukh (@initindeshmukh) 's Twitter Profile Photo

In politics, as Devendra Fadnavis says, you must face the dagger from the front — even if it’s from your opposition party. And like Sharad Pawar Saheb ,you must preserve the endurance to keep fighting. Today’s news sparked discussion across Maharashtra. Someday, when the list of

Nitin Hindurao Deshmukh (@initindeshmukh) 's Twitter Profile Photo

ही पोस्ट थोडी उशिरा टाकत आहे — काही दिवसांपूर्वी विक्रोळी पार्कसाईट, प्रभाग क्रमांक 124 मधील माझ्या पार्सल विभागातील तरुण सहकारी नितीन मिसळे यांच्या घरी वास्तुशांतीसाठी जाण्याचा योग आला. तेथे एक गोष्ट विशेष लक्षात आली — आजच्या धावपळीच्या काळात, मुंबईसारख्या शहरांमध्ये कमी होत

ही पोस्ट थोडी उशिरा टाकत आहे — काही दिवसांपूर्वी विक्रोळी पार्कसाईट, प्रभाग क्रमांक 124 मधील माझ्या पार्सल विभागातील तरुण सहकारी नितीन मिसळे यांच्या घरी वास्तुशांतीसाठी जाण्याचा योग आला.
तेथे एक गोष्ट विशेष लक्षात आली — आजच्या धावपळीच्या काळात, मुंबईसारख्या शहरांमध्ये कमी होत
Nitin Hindurao Deshmukh (@initindeshmukh) 's Twitter Profile Photo

🌟 जिद्दीला सलाम! 🌟 १८ व्या वर्षी पुण्याच्या सदाशिव पेठेत एक तरुणाने शैक्षणिक संस्था सुरू केली आणि रजिस्टरवर लिहिलं – "एक दिवस ही संस्था विद्यापीठ बनेल." तो तरुण म्हणजे स्व. पतंगराव कदम साहेब. त्यांनी तो शब्द खरा करत ‘भारती विद्यापीठ’सारखं भव्य जाळं महाराष्ट्रभर उभं केलं.

🌟 जिद्दीला सलाम! 🌟

१८ व्या वर्षी पुण्याच्या सदाशिव पेठेत एक तरुणाने शैक्षणिक संस्था सुरू केली आणि रजिस्टरवर लिहिलं – "एक दिवस ही संस्था विद्यापीठ बनेल."
तो तरुण म्हणजे स्व. पतंगराव कदम साहेब. त्यांनी तो शब्द खरा करत ‘भारती विद्यापीठ’सारखं भव्य जाळं महाराष्ट्रभर उभं केलं.
Nitin Hindurao Deshmukh (@initindeshmukh) 's Twitter Profile Photo

✨ आज दहीहंडी उत्सवाच्या शुभ प्रसंगी ✨ मुंबईतील प्रत्येक विभागात गोविंदा पथकांची परंपरा मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. विक्रोळी पार्कसाईट या विभागातील प्रभाग क्रमांक 124 मधील भीमसेना युवा संघटना हे नावाजलेले मंडळ असून, त्यांनी नुकत्याच विक्रोळी पार्कसाईट येथे झालेल्या सराव

✨ आज दहीहंडी उत्सवाच्या शुभ प्रसंगी ✨

मुंबईतील प्रत्येक विभागात गोविंदा पथकांची परंपरा मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. विक्रोळी पार्कसाईट या विभागातील प्रभाग क्रमांक 124 मधील भीमसेना युवा संघटना हे नावाजलेले मंडळ असून, त्यांनी नुकत्याच विक्रोळी पार्कसाईट येथे झालेल्या सराव
Nitin Hindurao Deshmukh (@initindeshmukh) 's Twitter Profile Photo

संघर्ष दहीहंडी – परंपरा पुन्हा सुरू व्हावी! दुर्दैवानं संघर्ष दहीहंडी का थांबली हे आम्हाला कधीच समजलं नाही… आणि खरं सांगायचं तर त्यात खोलात जायची आमची इच्छाही नाही. पण एक ठाम भावना मात्र मनात आहे – ही परंपरा पुन्हा सुरू व्हायलाच हवी. संघर्ष दहीहंडी हा केवळ एक उत्सव नव्हता,

संघर्ष दहीहंडी – परंपरा पुन्हा सुरू व्हावी! 

दुर्दैवानं संघर्ष दहीहंडी का थांबली हे आम्हाला कधीच समजलं नाही… आणि खरं सांगायचं तर त्यात खोलात जायची आमची इच्छाही नाही. पण एक ठाम भावना मात्र मनात आहे – ही परंपरा पुन्हा सुरू व्हायलाच हवी.

 संघर्ष दहीहंडी हा केवळ एक उत्सव नव्हता,
Nitin Hindurao Deshmukh (@initindeshmukh) 's Twitter Profile Photo

आदरणीय आर.आर. पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी आयोजक असलेल्या एका कार्यक्रमाला, जेव्हा ते महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, ते स्वतः उपस्थित राहिले होते. नेहमी पोलिसांच्या नावाने घाबरणारा मी, त्या दिवशी गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत उभा

आदरणीय आर.आर. पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 

मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी आयोजक असलेल्या एका कार्यक्रमाला, जेव्हा ते महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, ते स्वतः उपस्थित राहिले होते. नेहमी पोलिसांच्या नावाने घाबरणारा मी, त्या दिवशी गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत उभा
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

या प्रेमाला उपमा नाही...! हडपसर येथील युवा गिर्यारोहक श्री. ओंकार रामचंद्र जाधव यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट किलीमांजारो येथे तब्बल १९,३४० फूट उंचावर आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याप्रती व्यक्त केलेली अनोखी कृतज्ञता शब्दांच्या पलीकडची आहे.

या प्रेमाला उपमा नाही...!

हडपसर येथील युवा गिर्यारोहक श्री. ओंकार रामचंद्र जाधव यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट किलीमांजारो येथे तब्बल १९,३४० फूट उंचावर आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याप्रती व्यक्त केलेली अनोखी कृतज्ञता शब्दांच्या पलीकडची आहे.
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

लहानग्यांना माटुंगा पोलिसांचा दिलासा! किंग्स सर्कल येथील पुलाखाली पावसामुळे भरलेल्या पाण्यामध्ये एक शाळेच्या मुलांची बस बंद पडली असता माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai नी बसचालक आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मुलांना सुखरूपपणे बाहेर काढून त्यांना पोलीस ठाण्यात आणले आणि पालकांशी संपर्क साधून त्यांच्या

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

सध्या सगळीकडे प्रचंड पाऊस पडतोय.आणि हा पाऊस पुढील 2-3 दिवस असाच चालू राहील ,असा हवामान खात्याचा अंदाज आहे.आज माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत मुंब्र्यात विविध ठिकाणी जाऊन पाऊसाचा अंदाज घेतला.गरजेच्या ठिकाणी योग्य ती मदत पोहचवण्याची व्यवस्था केली.स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि या