Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile
Hitendra Thakur

@hitendravthakur

Official handle of Hitendra(Appa) Thakur, President of Bahujan Vikas Aghadi. Views expressed are personal.

ID: 2687377412

linkhttp://www.hitendrathakur.com calendar_today28-07-2014 12:11:38

919 Tweet

12,12K Followers

21 Following

Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन! #shivjayanti

महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!

#shivjayanti
Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! हे नववर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व शांती घेऊन येवो हिच प्रार्थना! #gudhipadwa

सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! हे नववर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व शांती घेऊन येवो हिच प्रार्थना!

#gudhipadwa
Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

शिवगर्जना प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात आवर्जून सहभागी झालो; महामानवाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. सर्वांना भीमजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. #JaiBhim #DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti2023

शिवगर्जना प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात आवर्जून सहभागी झालो; महामानवाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. सर्वांना भीमजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

#JaiBhim #DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti2023
Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

!! ईद मुबारक!! सर्व मुस्लिम बांधवांना 'रमजान ईद' या पवित्र सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #eidmubarak #eid #eidalfitr

!! ईद मुबारक!!

सर्व मुस्लिम बांधवांना 'रमजान ईद' या पवित्र सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#eidmubarak #eid #eidalfitr
Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

सर्वांना 'अक्षय्य तृतीया'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! या शुभदिनी घरोघरी नवचैतन्य येवो आणि आपल्या सर्वांच्या जीवनात सुख-समाधान व शांती नांदो हिच सदिच्छा! #AkshayaTritiya #AkshayaTritiya2023

सर्वांना 'अक्षय्य तृतीया'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! या शुभदिनी घरोघरी नवचैतन्य येवो आणि आपल्या सर्वांच्या जीवनात सुख-समाधान व शांती नांदो हिच सदिच्छा!

#AkshayaTritiya #AkshayaTritiya2023
Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

Here is another half century for the greatest of all time! I feel so proud to say that I was around when Sachin Tendulkar was playing. He no longer remains a player but his name still reverberates in stadiums across the world! He is India's pride! #50forSachin #HappyBirthdaySachin

Here is another half century for the greatest of all time! I feel so proud to say that I was around when <a href="/sachin_rt/">Sachin Tendulkar</a> was playing. He no longer remains a player but his name still reverberates in stadiums across the world! He is India's pride! #50forSachin #HappyBirthdaySachin
Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी प्रकृती चांगली असून काळजी करण्याचे अजिबात कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.

Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

I have been diagnosed with COVID-19. I am doing fine and recovering well. There is no need to worry. Requesting everyone who has been in contact with me in the last few days to take suitable safety measures and get themselves tested.

Kshitij Thakur (@kshitijhthakur) 's Twitter Profile Photo

तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा #ashadhiekadashi #pandharpur

तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
#ashadhiekadashi
#pandharpur
Kshitij Thakur (@kshitijhthakur) 's Twitter Profile Photo

सभी मुस्लिम भाइयों को ईद-उल-अजहा की हार्दिक शुभकामनाएं। #EidMubarak #EidAlAdha

सभी मुस्लिम भाइयों को ईद-उल-अजहा की हार्दिक शुभकामनाएं। 
#EidMubarak #EidAlAdha
Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

राज्याचे मुख्यमंत्री nilesh यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांबरोबर निधी वाटप आणि तालुक्यातील इतर विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली. #CMOMaharashtra #vasaivirar #BVA

राज्याचे मुख्यमंत्री <a href="/eknathshinde/">nilesh</a> यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांबरोबर निधी वाटप आणि तालुक्यातील इतर विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली.  
#CMOMaharashtra #vasaivirar #BVA
Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात प्राणाचे बलिदान दिलेल्या सर्व क्रांतीकारकांना त्रिवार वंदन! स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #independenceday #india

Hitendra Thakur (@hitendravthakur) 's Twitter Profile Photo

बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!#रक्षाबंधन_का_त्योहार #RakshaBandhan2023 #virar #festivaloflove

सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #नारळीपौर्णिमा #bva #कोळी #festival #festivaloflove

सर्व कोळी बांधवांना
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #नारळीपौर्णिमा #bva #कोळी #festival #festivaloflove