Vikas Tambe (@hindutva_vikas) 's Twitter Profile
Vikas Tambe

@hindutva_vikas

ओम नमो भगवते वासुदेवाय..

ID: 1414185095460638720

calendar_today11-07-2021 11:29:57

390 Tweet

316 Followers

408 Following

𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗣𝗿𝗲𝗲𝘁𝗶 (@krishnavallabhi) 's Twitter Profile Photo

नव्हे सार संसार हा घोर आहे। मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥ जनीं वीष खातां पुढे सूख कैचे। करीं रे मना ध्यान या राघवाचें ॥६६॥ #मनाचे_श्लोक #शुभ_प्रभात_वंदन

नव्हे सार संसार हा घोर आहे।
मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥
जनीं वीष खातां पुढे सूख कैचे।
करीं रे मना ध्यान या राघवाचें ॥६६॥

#मनाचे_श्लोक
#शुभ_प्रभात_वंदन
𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗣𝗿𝗲𝗲𝘁𝗶 (@krishnavallabhi) 's Twitter Profile Photo

बळें आगळा राम कोदंडधारी। महाकाळ विक्राळ तोही थरारी॥ पुढे मानवा किंकरा कोण केवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६८॥ #मनाचे_श्लोक जय श्रीराम 🙏

बळें आगळा राम कोदंडधारी।
महाकाळ विक्राळ तोही थरारी॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६८॥

#मनाचे_श्लोक
जय श्रीराम 🙏
𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗣𝗿𝗲𝗲𝘁𝗶 (@krishnavallabhi) 's Twitter Profile Photo

संत जनाबाई यांची श्रेष्ठ ईश्‍वरभक्ती दर्शवणारे नि भावविभोर करणारे अभंग आहेत. संत जनाबाई यांचे गुरु कोण होते आणि इतर माहिती साठी जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा : sanatan.org/mr/a/31298.html

𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗣𝗿𝗲𝗲𝘁𝗶 (@krishnavallabhi) 's Twitter Profile Photo

सच्चा मित्र वही जो केवल आपका मन देखता हो ❣️ जय श्री कृष्णा ❤️🙏

सच्चा मित्र वही जो केवल आपका मन देखता हो ❣️

जय श्री कृष्णा ❤️🙏
𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗣𝗿𝗲𝗲𝘁𝗶 (@krishnavallabhi) 's Twitter Profile Photo

पुंडलिकाने अशी केली भक्ती श्री विठ्ठला वर। त्यासाठी माझा भगवंत थांबला एका विटेवर ❣️ जय श्री हरी विठ्ठल 🙏 जय श्री कृष्णा 💓 #कृष्णप्रीति

पुंडलिकाने अशी केली भक्ती श्री विठ्ठला वर।

त्यासाठी माझा भगवंत थांबला एका विटेवर ❣️

जय श्री हरी विठ्ठल 🙏
जय श्री कृष्णा 💓
#कृष्णप्रीति
𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗣𝗿𝗲𝗲𝘁𝗶 (@krishnavallabhi) 's Twitter Profile Photo

🌸 ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती (२.२.२०२३) 🌸 गुरु का यथावत आज्ञापालन करनेवाले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ! संत तुकाई (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजजी के गुरु) एक बार खेत में बरगद के वृक्ष के नीचे बैठे थे ।...

🌸 ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती (२.२.२०२३) 🌸 

गुरु का यथावत आज्ञापालन करनेवाले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ! 

संत तुकाई (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजजी के गुरु) एक बार खेत में बरगद के वृक्ष के नीचे बैठे थे ।...
GuruDiksha (@gurudikshaa) 's Twitter Profile Photo

🌷🌷🌷गुरूवचन🌷🌷 🌷 🥀श्री गुरूदेव| जय गुरुदेव||🥀 ☀️सच्चिदानंद परब्रम्ह गुरुदेव☀️ 🚩सद्गुरु चरणार्पणमस्तू 🚩

🌷🌷🌷गुरूवचन🌷🌷 🌷

🥀श्री गुरूदेव| जय गुरुदेव||🥀

☀️सच्चिदानंद परब्रम्ह गुरुदेव☀️

🚩सद्गुरु चरणार्पणमस्तू 🚩
Vikas Tambe (@hindutva_vikas) 's Twitter Profile Photo

#WednesdayMotivation #DiseaseX डिसीझ एक्‍स नेमका कसा असेल ? त्याची लक्षणे कशी असू शकतील ? ‘डिसीझ एक्‍स’ या घातक अशा संभाव्‍य महामारीवर करावयाचा नामजप कोणता ? 📲 अधिक माहितीसाठी वाचा sanatanprabhat.org/marathi/724612…

#WednesdayMotivation
#DiseaseX

डिसीझ एक्‍स नेमका कसा असेल ? 

त्याची लक्षणे कशी असू शकतील ?

‘डिसीझ एक्‍स’ या घातक अशा संभाव्‍य महामारीवर करावयाचा नामजप कोणता ?

📲 अधिक माहितीसाठी वाचा sanatanprabhat.org/marathi/724612…
Sanatan Sanstha (@sanatansanstha) 's Twitter Profile Photo

दैनिक LoksattaLive चा ‘सनातन’ द्वेष ! जामीनावर सुटलेल्या हिंदुत्वावादी वैभव राऊत यांच्याजागी सनातन संस्थेचे प्रवक्ता Chetan Rajhans यांचे छायाचित्र छापले ! सनातन संस्थेची हेतूतः बदनामी करण्याचा प्रयत्न संस्था खपवून घेणार नाही, कायदेशीर कार्यवाही करणार !

दैनिक <a href="/LoksattaLive/">LoksattaLive</a> चा ‘सनातन’ द्वेष !

जामीनावर सुटलेल्या हिंदुत्वावादी वैभव राऊत यांच्याजागी सनातन संस्थेचे प्रवक्ता <a href="/1chetanrajhans/">Chetan Rajhans</a> यांचे छायाचित्र छापले !

सनातन संस्थेची हेतूतः बदनामी करण्याचा प्रयत्न संस्था खपवून घेणार नाही, कायदेशीर कार्यवाही करणार !
HinduJagrutiOrg (@hindujagrutiorg) 's Twitter Profile Photo

Over the #21Years_of_HJS, a multitude of Hindu organizations have come together, fostering remarkable unity. 🚩 We extend our heartfelt gratitude to God and to all devout Hindus who have placed their trust in our efforts and joined hands with us. 🤝 May we continue to unitedly

Over the #21Years_of_HJS, a multitude of Hindu organizations have come together, fostering remarkable unity. 🚩

We extend our heartfelt gratitude to God and to all devout Hindus who have placed their trust in our efforts and joined hands with us. 🤝

May we continue to unitedly
Vikas Tambe (@hindutva_vikas) 's Twitter Profile Photo

#Navratri #WomenImpowerment देशात महिलांनी प्रविष्ट केलेले ३६ लाख खटले प्रलंबित ! sanatanprabhat.org/marathi/730228… अशी स्थिती असेल तर महिलांवरील अत्याचार कधी तरी कमी होतील का ? 🤔

Rajan Bunage, (@rajanbunage) 's Twitter Profile Photo

⛳ हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी.. 🚩 हिंदु राष्ट्र-जागृती सभा 🚩 🗓️ 3 जानेवारी 2024 | सायं. 5.30 वा. | #HJSSolapurSabha 🔸 आयोजक : हिंदु जनजागृती समिती HinduJagrutiOrg 📱9762721304 👉 हा Dp तुम्ही तुमच्या 'प्रोफाईल'ला ठेवा तसेच इतरांनाही पाठवा !

⛳ हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी..

🚩 हिंदु राष्ट्र-जागृती सभा 🚩

🗓️  3 जानेवारी 2024 | सायं. 5.30 वा. | #HJSSolapurSabha

🔸 आयोजक : हिंदु जनजागृती समिती 
<a href="/HinduJagrutiOrg/">HinduJagrutiOrg</a>
📱9762721304

👉 हा Dp तुम्ही तुमच्या 'प्रोफाईल'ला ठेवा तसेच इतरांनाही पाठवा !
Virrender Sehwag (@virendersehwag) 's Twitter Profile Photo

What mad ball striking by Sunrisers. Head , Abhishek , Markram all smashing it but Klaasen's consistency is another level, probably the best batsman in the format. #SRHvsMi

What mad ball striking by Sunrisers.
Head , Abhishek , Markram all smashing it but Klaasen's consistency is another level, probably the best batsman in the format.
#SRHvsMi
Rajan Bunage, (@rajanbunage) 's Twitter Profile Photo

Press Conference has been held at #Solapur on behalf of 🚩 Vaishwnik Hindu Rashtra Mahotsav 🚩 Organised by HinduJagrutiOrg at Goa ! Hindu Devotees from Solapur will being part of this Mahotsav soon ! To explain why this is important and why it is organised the press is held !