Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile
Hindurashtra devo bhavah

@hindurashtraofc

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान...धर्मासाठी झुंजावे, झुंझोनी अवघ्यासी मारावे,
मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले !

ID: 1825882405774962689

linkhttps://www.instagram.com/hindurashtra_devo_bhavah?igsh=dTVid2V2bjI2Znhx calendar_today20-08-2024 13:08:23

2 Tweet

4 Followers

63 Following

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

इतिहास गर्जुनी आम्हा कटू सत्य सांगे । ठेचू शकाल यवना जरी व्हाल जागे ॥ संपूर्ण नाश अरीचा जरी ना कराल । विश्वात राष्ट्र म्हणूनी कधी ना टिकाल ॥ - आदरणीय श्री भिडे गुरुजी 🚩 #BhideGuruji #DelhiBlast #RedFort #TrendingNow #Truthspeaks #Explore

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

Exposed: The 'Doctor Jihadi Module.' Proof that religious fanaticism trumps national love. They lack patriotism and openly reject the concept of one united nation. It's time to awaken. Every Hindu must be alert against these threats to Dharma and country. #hindurashtradevobhavah

Exposed: The 'Doctor Jihadi Module.' Proof that religious fanaticism trumps national love.
They lack patriotism and openly reject the concept of one united nation. It's time to awaken. Every Hindu must be alert against these threats to Dharma and country. #hindurashtradevobhavah
Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

हिंदुहृदयसम्राट वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्रिवार वंदन !! 🌸🚩 #BhideGuruji #BalasahebThakarey #SmritiDin #Hindutva #Bharat

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

कार्तिक शुद्ध त्रयोदशी 🌸 संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवनी सोहळ्या निमित्त त्रिवार वंदन..! 🌼🚩

कार्तिक शुद्ध त्रयोदशी 🌸
संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवनी सोहळ्या निमित्त त्रिवार वंदन..! 🌼🚩
Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

बलात्कार, अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोयत्याने ऊस तोडतात त्या कोयत्याने खापाललं पाहिजे..! - आदरणीय श्री भिडे गुरुजी ⚔️🚩 #BhideGuruji #Malegaon #Rapist #Bharat

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

यज्ञध्वज नमस्तुभ्यं धर्मध्वज नमोऽस्तु ते । तालध्वज नमस्तेऽस्तु नमस्ते गरुडध्वज ॥ 🙏🏻🌸🚩 #Bharat #RamMandirAyodhya #DharmDhwaj #HistoricalMoment

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

राष्ट्राच्या सुरक्षादलांनी दिलेले हे बलिदान हा भारत सदैव ऋणी राहील !! सर्व देशप्रेमी जवान, पोलीस आणि नागरिकांना भावपूर्ण आदरांजली 🌸 #26november2008 #mumbai #terroristattack #martyrdom #bharat

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

या राष्ट्राला लागलेली कीड अर्थातच म्लेंच्छबाधा पूर्णतः नष्ट करायची असेल तर एकमेव मार्ग म्हणजे शिवछत्रपतींचे अनुकरण !! 🔱🚩 - आदरणीय श्री भिडे गुरुजी #ShivajiMaharaj #Pride #MarathaHeritage #Hindutva

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

आज, जगातील सर्वश्रेष्ठ लढवय्या, झुंजार आणि असामान्य कर्तृत्वाच्या प्रतीक, मोगलमर्दिनी, स्वराज्याच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या महातेजस्वी महाराणी ताराबाईसाहेब यांची पुण्यतिथी...त्यांच्या अतुलनीय नेतृत्वाला आणि पराक्रमाला त्रिवार वंदन! 🔱🚩 #MaharaniTarabai #Punyatithi

आज, जगातील सर्वश्रेष्ठ लढवय्या, झुंजार आणि असामान्य कर्तृत्वाच्या प्रतीक, मोगलमर्दिनी, स्वराज्याच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या महातेजस्वी महाराणी ताराबाईसाहेब यांची पुण्यतिथी...त्यांच्या अतुलनीय नेतृत्वाला आणि पराक्रमाला त्रिवार वंदन! 🔱🚩

#MaharaniTarabai #Punyatithi
Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

जरी प्राण गेला तरी शब्द पाळू । अविश्रांत देशास्तवे घाम गाळू ॥ हाटू ना फिरू मागुती सतपथात । शिवाजी असे आमुची जन्मजात ॥ आदरणीय श्री भिडे गुरुजी 🌸 श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

धारकरी आमदार मा. श्री. महेश दादा लांडगे यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! 🌸🚩 #BhideGuruji #MaheshdadaLandge

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

वरील श्लोकाचा भावार्थ : (श्रीमद्भगवद्गीता १८.७८) "जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे धनुर्धारी अर्जुन आहे, तेथे निश्चितपणे ऐश्वर्य, विजय, समृद्धी आणि अटल नीती (धर्म) यांचा वास असतो, असे माझे मत आहे." श्री गीता जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !! 🌸🚩

वरील श्लोकाचा भावार्थ :
(श्रीमद्भगवद्गीता १८.७८)
"जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे धनुर्धारी अर्जुन आहे, तेथे निश्चितपणे ऐश्वर्य, विजय, समृद्धी आणि अटल नीती (धर्म) यांचा वास असतो, असे माझे मत आहे."
श्री गीता जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !! 🌸🚩
Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

19 वर्ष के युवा वेदमूर्ति देवव्रत महेश रेखे ने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा के 2000 मंत्रों का दंडक्रम पारायण 50 दिनों में शुद्ध स्वर-सहित पूर्ण किया। एक अद्वितीय साधना, जो आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणा बनेगी...!! #SanatanDharma #DevvratRekhe #ShuklaYajurveda #DandkramParayan

19 वर्ष के युवा वेदमूर्ति देवव्रत महेश रेखे ने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा के 2000 मंत्रों का दंडक्रम पारायण 50 दिनों में शुद्ध स्वर-सहित पूर्ण किया। एक अद्वितीय साधना, जो आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणा बनेगी...!!
#SanatanDharma #DevvratRekhe #ShuklaYajurveda #DandkramParayan
Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

हिंदू शौर्य दिवस 🔱🚩 अरीसुड घेणें असें श्रेष्ठ धर्म । न जाणती तें करिती अधर्म ।। अयोध्यापती मारितो रावणाला । उठा संपवू पूर्णतः म्लेंच्छतेला ।। बाबरी विध्वंस! #SatyaSanatan #HinduTemple #VijayDivas #RamMandir #Ayodhya

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

भारताच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात… ज्यांचे जीवन म्हणजे विचारांची साधना असते… आणि ज्यांचा प्रवास म्हणजे राष्ट्रासाठी अर्पण केलेली तपश्चर्या. असेच एक व्यक्तिमत्त्व प.पू. श्रीगुरुजी…माधवराव सदाशिवराव गोळवलकर. पू. गोळवलकर गुरूजी जयंती माघ वद्य एकादशी शके १८२७

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

सुसर पाठीवरती बसुनी प्रवास । करूं पाहे त्याचा घडे सर्व नाश ॥ करू कर्म त्यातील धोका पहावा । जगीं हिन्दु अष्टावधानी असावा ॥ !! श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान !!

Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

श्रीरामनवमी, महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, गुढीपाडवा, होळी, नवरात्रोस्तव, दसरा, दिवाळी असे सर्व सण उत्सव आपण तिथिनुसार साजरे करतो पण हे सण उत्सव खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे टिकून राहिले ते आपले भगवान श्री शिवछत्रपती यांचा जन्मउत्सव हा ख्रिस्ती कालगणेनुसार आपण का साजरा करावा ?

साधू और संतो के रक्षा के लिए धर्म की स्थापना हेतू ईश्वर निश्चित रुपसे अवतार लेकर आयेंगे..! तब ये दोगले राजनेता किससे छल करेंगे...? #shankaracharya #hinduism #sanatandharma #hindu #bharat

साधू और संतो के रक्षा के लिए धर्म की स्थापना हेतू ईश्वर निश्चित रुपसे अवतार लेकर आयेंगे..!
तब ये दोगले राजनेता किससे छल करेंगे...?
#shankaracharya #hinduism #sanatandharma #hindu #bharat
Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

माणसाच्या आयुष्यात धर्माचे महत्व किती अनन्यसाधारण आहे हे संभाजी महाराजांनी या श्लोकात अधोरेखित केले आहे. 'धर्महीने कुतः सुखम्' म्हणजे धर्म नसलेल्या (धर्म न मानणाऱ्या) माणसाला सुख प्राप्त होत नाही हे संभाजी महाराजांचे विधान कथित पुरोगाम्यांना अस्वस्थ करणारे आहे हे मात्र नक्की!

माणसाच्या आयुष्यात धर्माचे महत्व किती अनन्यसाधारण आहे हे संभाजी महाराजांनी या श्लोकात अधोरेखित केले आहे.
'धर्महीने कुतः सुखम्' म्हणजे धर्म नसलेल्या (धर्म न मानणाऱ्या) माणसाला सुख प्राप्त होत नाही हे संभाजी महाराजांचे विधान कथित पुरोगाम्यांना अस्वस्थ करणारे आहे हे मात्र नक्की!
Hindurashtra devo bhavah (@hindurashtraofc) 's Twitter Profile Photo

आजच्या काळात देखील आपल्या देशाच्या रक्षणार्थ सीमेवर बलिदान देणाऱ्या जवानांना हाच न्याय लागू होतो. राष्ट्राच्या रक्षणार्थ युद्धभूमीवर बलिदान पत्करणारे भारतीय सैनिक हे निश्चितपणे मोक्षगतीला प्राप्त होतात. मूळ श्लोक - संभाजी महाराज विरचित/शारङ्गधर पद्धति