Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile
Hemant Rasane

@hemantnrasane

Member of Legislative Assembly, Kasba| Former Chairman, PMC Standing Committee | Swayamsevak | Ganpati Mandal Karyakarta | Committed to public service

ID: 1334415351392530433

calendar_today03-12-2020 08:33:16

3,3K Tweet

2,2K Followers

250 Following

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'महागणेशोत्सव, महाराष्ट्राचा राज्यउत्सव' या लोगोचे अनावरण केले. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'महागणेशोत्सव, महाराष्ट्राचा राज्यउत्सव' या लोगोचे अनावरण केले. 

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> 
#Maharashtra #DevendraFadnavis
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया! अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला आपला सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षीपासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने साकारण्यात आलेल्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण आज करण्यात आले असून, हे बोधचिन्ह आता संपूर्ण उत्सवभर वापरण्यात येणार आहे.

गणपती बाप्पा मोरया!

अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला आपला सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षीपासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने साकारण्यात आलेल्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण आज करण्यात आले असून, हे बोधचिन्ह आता संपूर्ण उत्सवभर वापरण्यात येणार आहे.
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव! नवीन बोधचिन्ह अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला आपला गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्यमहोत्सव म्हणून यंदापासून साजरा केला जाणार आहे.या निमित्ताने साकारण्यात आलेल्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण आज माननीय मुख्यमंत्री श्री

गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव! नवीन बोधचिन्ह 

अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला आपला गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्यमहोत्सव  म्हणून यंदापासून साजरा केला जाणार आहे.या निमित्ताने साकारण्यात आलेल्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण आज माननीय मुख्यमंत्री श्री
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

📍 मंत्रालय, मुंबई कसबा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वाचे असणाऱ्या विविध विकासकामां संदर्भात आज लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी येणाऱ्या गणेशोत्सवात पुण्यनगरीत श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी माननीय देवेंद्रजींना विशेष

📍 मंत्रालय, मुंबई

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वाचे असणाऱ्या विविध विकासकामां संदर्भात आज लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी येणाऱ्या गणेशोत्सवात पुण्यनगरीत श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी माननीय देवेंद्रजींना विशेष
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

राजकारण नाही, विकास हीच प्राथमिकता. महाराष्ट्र आता थांबणार नाही. महाराष्ट्राच्या नव्या स्वप्नांना गती देणारे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. #मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis #devlopment

राजकारण नाही, विकास हीच प्राथमिकता.
महाराष्ट्र आता थांबणार नाही. 
 महाराष्ट्राच्या नव्या स्वप्नांना गती देणारे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. 
#मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis #devlopment
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आणि पुण्याच्या विकासाला वेग येणार आहे. या

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी 

पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आणि पुण्याच्या विकासाला वेग येणार आहे.

या
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सव राज्य महोत्सव नियोजन बैठक, पुणे यावर्षी प्रथमच गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे येथे गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव राज्योत्सव म्हणून कसा साजरा करायचा, यासंदर्भातील शासन

गणेशोत्सव राज्य महोत्सव नियोजन बैठक, पुणे

यावर्षी प्रथमच गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे येथे गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव राज्योत्सव म्हणून कसा साजरा करायचा, यासंदर्भातील शासन
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

आमचे आमदार हेमंत रासने जी, आमदार सिद्धार्थ शिरोळे जी, राजेश पांडे जी आणि जनप्रतिनीधी सर्वांशी चर्चा केल्यावर प्रशासनाला आपण त्याठिकाणी सांगितलं आणि पुण्यामध्ये गणेशोत्सवात ७ दिवस १२ वाजेपर्यंत ध्वनीप्रक्षेपक वापरणं याबाबतीच्या परवानग्या देण्याचा निर्णय केलेला आहे. #Maharashtra

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

🔸Inauguration and stone plaque unveiling of the Savitribai Phule Pune University Square Integrated Double-Decker Flyover (Aundh to Shivajinagar) at the hands of CM Devendra Fadnavis. DCM Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, MLA Siddharth Shirole, MLA Hemant Rasane and other

🔸Inauguration and stone plaque unveiling of the Savitribai Phule Pune University Square Integrated Double-Decker Flyover (Aundh to Shivajinagar) at the hands of CM Devendra Fadnavis.
DCM Ajit Pawar, Minister Chandrakant Patil, MLA Siddharth Shirole, MLA Hemant Rasane and other
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ चौक परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना

आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात औंध ते शिवाजीनगर दरम्यान उभारण्यात आलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  

या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ चौक परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

🚩 छत्रपतींचा मावळा असल्याचा अभिमान 🚩 पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव आता अधिकृतपणे “राजगड” करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या तालुक्याला त्याच्या ऐतिहासिक महत्त्वानुसार नवे नाव मिळाले आहे, ही

🚩 छत्रपतींचा मावळा असल्याचा अभिमान 🚩

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव आता अधिकृतपणे “राजगड” करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या तालुक्याला त्याच्या ऐतिहासिक महत्त्वानुसार नवे नाव मिळाले आहे, ही
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवात पुणे मेट्रो मध्यरात्री २ वाजेपर्यंत धावणार! गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोकडून भक्तांच्या सोईसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पुणे मेट्रो सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच अनंत चतुर्दशीला गणेश

गणेशोत्सवात पुणे मेट्रो मध्यरात्री २ वाजेपर्यंत धावणार!

गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोकडून भक्तांच्या सोईसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पुणे मेट्रो सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

तसेच अनंत चतुर्दशीला गणेश
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

पुण्यनगरीतील गणेशोत्सवाची दैदिप्यमान विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणेच! पुणे शहरातील गणेशोत्सव म्हणजे देशभरातील गणेशभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. अनंत चतुर्दशीला पार पडणाऱ्या विसर्जन मिरवणूक संदर्भात आज गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधीची बैठक केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर

Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

पुण्यनगरीची गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही परंपरेप्रमाणे आणि दरवर्षीच्या क्रमानेच… 📍व्हिव्हिआयपी सर्किट हाऊस, पुणे पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचा निर्माण झालेला विषय सुटला असून दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाने मिरवणूक काढण्याचा निर्णय सर्व

पुण्यनगरीची गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही परंपरेप्रमाणे आणि दरवर्षीच्या क्रमानेच…

📍व्हिव्हिआयपी सर्किट हाऊस, पुणे

पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचा निर्माण झालेला विषय सुटला असून दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाने मिरवणूक काढण्याचा निर्णय सर्व
Shubhanshu Shukla (@gagan_shux) 's Twitter Profile Photo

Had the honour of meeting the honourable president of India. Felt really proud presenting the mission patch that I flew on my suit to the international space station. Let us fly higher and faster together… #shux #space #india #isro #ShubhanshuShukla #presidentinindia

Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

भारतीय अंतराळ इतिहासातील सुवर्णक्षण! 🚀 २३ ऑगस्ट 2023 चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले आणि जगाला दिसले भारताचे अंतराळ क्षेत्रातील सामर्थ्य! #NationalSpaceDay निमित्त सर्वांना शुभेच्छा! #NationalSpaceDay #Chandrayaan3 #ISRO #BharatInSpace #ProudMoment"

भारतीय अंतराळ इतिहासातील सुवर्णक्षण! 🚀

२३ ऑगस्ट 2023 चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले आणि जगाला दिसले भारताचे अंतराळ क्षेत्रातील सामर्थ्य! 

#NationalSpaceDay निमित्त सर्वांना शुभेच्छा!

#NationalSpaceDay #Chandrayaan3 #ISRO #BharatInSpace #ProudMoment"
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५! 🎉 यंदाचा गणेशोत्सव ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ म्हणून आणखीन मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी राज्य सरकारतर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५! 🎉

यंदाचा गणेशोत्सव ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ म्हणून आणखीन मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी राज्य सरकारतर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सव तयारीचा आढावा! आज पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या तयारीचा प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या भेटीदरम्यान उत्सवाच्या सुरक्षित व सुरळीत आयोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि

गणेशोत्सव तयारीचा आढावा!

आज पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या तयारीचा प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या भेटीदरम्यान उत्सवाच्या सुरक्षित व सुरळीत आयोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली.

यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि
Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

संवादातून समस्या निवारण नागरिकांच्या अडचणी जलदगतीने सोडवल्या जाव्यात यासाठी आमचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात.आज प्रभाग क्र. १५ मध्ये नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर आवश्यक तो पाठपुरावा केला. यावेळी मंडल अध्यक्ष श्री अमित कंक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी

Hemant Rasane (@hemantnrasane) 's Twitter Profile Photo

भारत मातेला जुलमी ब्रिटिश सत्तेतून मुक्त करण्यासाठी हसतमुखाने हौतात्म्य स्वीकारणारे थोर क्रांतिकारक शहीद शिवराम हरी राजगुरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #शिवराम_हरी_राजगुरू #ShivramHariRajguruat

भारत मातेला जुलमी ब्रिटिश सत्तेतून मुक्त करण्यासाठी हसतमुखाने हौतात्म्य स्वीकारणारे थोर क्रांतिकारक शहीद शिवराम हरी राजगुरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#शिवराम_हरी_राजगुरू
#ShivramHariRajguruat