Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile
Hemant Dhome । हेमंत ढोमे

@hemantdhome21

Farmer-Entertainer | Dare to be Different!

ID: 91026665

linkhttps://bit.ly/FussclassdabhadeOnAmazonPrime calendar_today19-11-2009 03:26:31

9,9K Tweet

33,33K Followers

172 Following

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

पहलगाम दहशतवादी हल्ला हा आपल्या “देशावर”झालेला हल्ला आहे… राजकारण आणि धर्म बाजूला ठेऊन, आता गरज आहे एकत्र उभं राहण्याची… मृत नागरिकांच्या, त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांच्या, आपल्या देशाच्या सैन्यदलाच्या, सुरक्षा दलाच्या, गृहमंत्री आणि पंतप्रधान सगळ्यांच्या पाठीशी!!! त्यांना

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा खरा सुपरस्टार! अनेकांना प्रेरणा देणारा हिरो! आम्हाला आपला प्रचंड अभिमान आहे बिरदेव ‘सर’ सलाम! 🫡 #बिरदेव_डोणे #UPSC

महाराष्ट्राचा खरा सुपरस्टार!
अनेकांना प्रेरणा देणारा हिरो!

आम्हाला आपला प्रचंड अभिमान आहे बिरदेव ‘सर’

सलाम! 🫡

#बिरदेव_डोणे #UPSC
Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

#KJVMM आपल्या मातीत रुजावं आणि आभाळाला भिडावं! कसं ते उद्या सांगतो!

#KJVMM

आपल्या मातीत रुजावं आणि आभाळाला भिडावं!

कसं ते उद्या सांगतो!
Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

भारताने आज जगाला एक अत्यंत कडक संदेश दिला! ॲापरेशन सिंदूर बद्दल माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी! अत्यंत अभिमानास्पद! सलाम! 🇮🇳 #goosebumps #जयहिंद #जयभारत

भारताने आज जगाला एक अत्यंत कडक संदेश दिला!

ॲापरेशन सिंदूर बद्दल माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी! 

अत्यंत अभिमानास्पद! 
सलाम! 🇮🇳

#goosebumps 
#जयहिंद #जयभारत
Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

“Steel in their spine, duty in their hearts. India stands proud.” Not just a press briefing—this is a portrait of India’s resolve. Courage knows no gender, and service knows no bounds!!! #salute #JaiHind #ProudIndian

“Steel in their spine, duty in their hearts. India stands proud.”

Not just a press briefing—this is a portrait of India’s resolve. Courage knows no gender, and service knows no bounds!!!

#salute #JaiHind #ProudIndian
Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

इतक्या महत्त्वाच्या आणि कठीण काळात आपल्या देशाच्या मिडीया चॅनेल्स चे सवंग माकडचाळे सक्तीने थांबवले गेले पाहिजेत! काहीही बोलतायेत… लोकांना अक्षरशः गोंधळून टाकण्याचं काम सुरू आहे… ते एक दोन ॲंकर तर ओरडून गप्पकन जातील की काय असं वाटतंय! अक्षरशः वेड लागलंय! कृपया हे थांबवा आणि

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

माननीय महाराष्ट्र सरकारला सविनय सादर! 🙏🏽 एचएससी आणि एसएससी बोर्ड्स आपल्याला कसे अजून मजबूत करता येईल त्याकडे लक्ष देऊया!

माननीय महाराष्ट्र सरकारला सविनय सादर! 🙏🏽

एचएससी आणि एसएससी बोर्ड्स आपल्याला कसे अजून मजबूत करता येईल त्याकडे लक्ष देऊया!
Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच! या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय… चूक दोन्ही बाजूची आहे… सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा! लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

दरवर्षी मुंबईत मोठा पाऊस आला की सगळीकडे पाणी साचतं आणि मग त्याच बातम्या… रेल्वे ठप्प, रस्ते बंद! तेच फोटो आणि तेच मथळे! यावेळी लोकसत्तेला थोडा वेगळा मथळा आहे! “बुडबुड नगरी!” छान आहे ना? चपराक दिलीय कुबेर सरांनी! आता मुंबईत राहणाऱ्या आपणही सवय करून घेतलीय की काय असं झालंय!

Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय! हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे… कठीण आहे!