Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile
Chandrakant Ghatge

@hawda_bridge

You should be better for yourself but Don't waste ur time to prove it. Be a good person in real life not on a social media

आभासी दुनियेत फेक इमोशनला महत्व आहे.

ID: 814105291411361792

calendar_today28-12-2016 13:46:41

37,37K Tweet

7,7K Followers

1,1K Following

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

पुरोगामी महाराष्ट्रात एकदा तरी " महिला मुख्यमंत्री" व्हायला पाहिजे. राज्याचा प्रमुख म्हणून एकदा तरी कर्तुत्वाने महीलेला संधी मिळायला हवी. R u agree

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री अजून एकदाही झालेला नाही. शरद पवारांसारखा दिलदार नेता राजकारणात पुन्हा होणे नाही.

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

हा खरा देशभक्त. ह्याचं सगळं कर्ज माफ करून उलट बक्षीस म्हणून दोन तीन हजार कोटी यालाच द्यायला पाहिजे 👇

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या आरतीसाठी आगाऊ बुकिंग चालू. सौजण्य : एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

मंडळाच्या गणपतीच्या आगमनात लागलेली गाणी 1.मेरा प्रिया घर आया वो रामजी 2. मुंगळा, हो मुंगळा, मै. गणेशोस्तव हे कॉलेजच gathering आहे की लग्नाची वरात. 🤔🤔

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

राईट विंगला नांगरा सकट बैल लावले आहेत त्यांची ज्या पद्धतीने अकाउंट सस्पेंड होत आहेत परत मिळू देत पण प्रचंड मोठी दहशत त्यांच्यामध्ये बसली गेली आहे लेफ्ट विंग सत्तेत नसतानाही करू शकते सत्तेत आल्यावर तर काय होणार, विचारच नाही करू शकत

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

दादा गट- लाडकी बहिण योजनेचा सॉफ्ट कॉर्नर शरद पवार- पक्ष फुटीचा आणि राजकीय कारकीर्दीचा सॉफ्ट कॉर्नर काँग्रेस : भाजप विरोधातील लाट आणि लोकसभेतील कमबॅक. थोडक्यात काँग्रेस -राष्ट्रवादीचे बहुमतातील सरकार.

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

पॉलिटिकल मराठी सोशल मीडिया Right wing - बायकांना पुढे करून सोशल मीडियावर लढणारी गँग Left wing - मर्दाना पुढे करून मर्दासारखी लढणारी गँग

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

शास्त्रीय आणि पुरोगामी विचारातून जो बघतो तीच खरा हिंदू. बाकीचे भोंदू आणि बांडगुळ..

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

अरे बिनधोक, कारगिल युद्ध पाकिस्तान बरोबरच झालं होतं म्हणजे सहभाग पाकिस्तानी सैन्याचाच असणार ना. तुला आज कळलं का रे. 25 वर्षापूर्वी ही तू गाढव होता आणि आज ही😂

nikhil wagle (@waglenikhil) 's Twitter Profile Photo

लालबागचा राजाला प्रतिष्ठा देणं हे अंधश्रद्धेला प्रतिष्ठा देणं आहे. तो नवसाला पावतो हे थोतांड आहे हे सर्वांनी, विशेषतः नामवंतांनी लक्षात ठेवावं. #LalbaghchaRaja

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

आज साताऱ्यात इंजिनिअरिंग कॉलेज च्या ऍडमिशन संदर्भात आपल्या सर्वांचे लाडके पुरोगामी विचाराचे आणि सर्वच विषयावर दांडगा अभ्यास असणारे व्यक्तिमत्व अमरजीत पाटील साहेबांची फक्त एका फोनवर खूप मदत झाली. Thanks u very much AMARJEET PATIL for quick and timely response. 👍🙏

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

कुठलाही देव नवसाला पावत नाही. आपण एकविसाव्या शतकात राहतो. फक्त आणि फक्त विज्ञानावर विश्वास ठेवा. Fyi

AMARJEET PATIL (@amarjee92361155) 's Twitter Profile Photo

आदरणीय ज्ञानेश महाराव सरांना त्यांच्या भाषणावरुन ट्रोल करणार्‍या भक्तांसाठी दोन बातम्या ! एक दुखाची अन् एक आनंदाची ! पहिली दुखाची बातमी म्हणजे तुमचे ट्रोल करणे वाया गेलेले आहे.कारण ज्ञानेश महाराव सर X वर नाहीत. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे,महाराव सरांच्या मुद्यावर तुमचा #किडा नाही

आदरणीय ज्ञानेश महाराव सरांना त्यांच्या भाषणावरुन ट्रोल करणार्‍या भक्तांसाठी दोन बातम्या ! एक दुखाची अन् एक आनंदाची ! पहिली दुखाची बातमी म्हणजे तुमचे ट्रोल करणे वाया गेलेले आहे.कारण ज्ञानेश महाराव सर X वर नाहीत.

दुसरी आनंदाची बातमी म्हणजे,महाराव सरांच्या मुद्यावर तुमचा #किडा नाही
Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

चार पाच वर्षांनी जावई येईल आणि हिला रोमान्स आठवायला लागला. रोमँटिक वगैरे....

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

In short, पुरणपोळ्या आणि तूप खाणारे अन रोमँटिक असतात. 😂😂

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

हा भडवा शरद पवार आणि सुप्रिया सुळे बद्दल काय बोलतोय. तुझी gandach मारतो साल्या Supriya Sule Dr.Jitendra Awhad महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Take action against below bastard 👇