Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile
Harshvarrdhan Patil

@harshvardhanji

President, National Federation of Cooperative Sugar Factories Ltd ।Former Cabinet Minister, Maharashtra | Chancellor, Pimpri Chinchwad University

ID: 2551570946

linkhttps://www.facebook.com/Harshvardhanpatilspeaks/ calendar_today07-06-2014 03:35:24

3,3K Tweet

20,20K Takipçi

153 Takip Edilen

Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

📍Dubai Inaugurated The Global Entreprenuers Conclave 2025 Dubai at the Conrad Hotel, Dubai and welcomed all the dignitaries. We have brought together visionary leaders, entrepreneurs and innovators from around the world to exchange ideas, explore opportunities and shape

📍Dubai

Inaugurated The Global Entreprenuers Conclave 2025 Dubai at the Conrad Hotel, Dubai and welcomed all the dignitaries.

We have brought together visionary leaders, entrepreneurs and innovators from around the world to exchange ideas, explore opportunities and shape
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

मिरा भाईंदर शहराचे प्रथम आमदार, स्व. गिल्बर्ट मेंडोसा जी यांचे दुःखद निधन ही अतिशय वेदनादायक घटना आहे. त्यांच्या निधनाने मिरा भाईंदरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक सशक्त व्यक्तिमत्व हरपले आहे. मीरा- भाईंदरचे अनेक स्थानिक प्रश्न जनआंदोलनाच्या माध्यमातून मार्गी लावणारा एक

📍 Pimpri Chinchwad University पिंपरी चिंचवड एज्युकेशनल ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी - स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी च्या दीक्षारंत समारंभ निमित्त आज उपस्थित राहत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

📍 इंदापूर | Indapur गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..!’ च्या गजरात आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आज आगमन झाले. वर्षभरासाठी बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर असलेले नयन बाप्पाच्या येण्याने सुखावून जातात. इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या निवासस्थानी श्री गणेशाची

📍 इंदापूर | Indapur

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..!’ च्या गजरात आपल्या
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आज आगमन झाले. वर्षभरासाठी बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर असलेले नयन बाप्पाच्या येण्याने सुखावून जातात.

इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या निवासस्थानी श्री गणेशाची
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

आपल्या महाराष्ट्राचे मा.महामहीम राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. #cpradhakrishnan #vicepresidentofindia

आपल्या महाराष्ट्राचे मा.महामहीम राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..

#cpradhakrishnan #vicepresidentofindia
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

📍इंदापूर तालुका आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी स्व. शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या 19 व्या पवित्र पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना बिजवडी येथील भाऊंच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे पूजन केले, कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथील पुतळ्यास

Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. PMO India Narendra Modi

भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

PMO India Narendra Modi
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

हिंदुस्थानचा पाकिस्तानवर दणदणीत विजय ! 'आशिया कप २०२५' मध्ये हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान या फायनल क्रिकेट सामन्यात टीम इंडियाने आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे. क्रिकेटच्या रणांगणातही पाकिस्तानला पराभूत करून हिंदुस्थानने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.या विजयाबद्दल टीम इंडियाचे

हिंदुस्थानचा पाकिस्तानवर दणदणीत विजय !

'आशिया कप २०२५' मध्ये हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान या फायनल क्रिकेट सामन्यात टीम इंडियाने आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे. क्रिकेटच्या रणांगणातही पाकिस्तानला पराभूत करून हिंदुस्थानने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.या विजयाबद्दल टीम इंडियाचे
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना ! #AdvAshishShelar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना !

#AdvAshishShelar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

आपल्या राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री मा.जयकुमारजी गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! Jaykumar Gore

आपल्या राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री मा.जयकुमारजी गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

Jaykumar Gore
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

आपल्या देशाचे गृहमंत्री तसेच प्रथम सहकारमंत्री मा.अमितभाई शाह जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आणि आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! Amit Shah Office of Amit Shah

आपल्या देशाचे गृहमंत्री तसेच प्रथम सहकारमंत्री मा.अमितभाई शाह जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आणि आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Amit Shah  Office of Amit Shah
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

📍 कोल्हापूर आज 'पुढारी' या वृत्तपत्राचे चेअरमन तसेच मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेबजी जाधव हे वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत. यानिमित्त त्यांचा 'सहस्त्रचंद्रदर्शन' सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे लेखन वाचन

📍 कोल्हापूर

आज 'पुढारी' या वृत्तपत्राचे चेअरमन तसेच मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह तथा बाळासाहेबजी जाधव हे वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत. यानिमित्त त्यांचा 'सहस्त्रचंद्रदर्शन' सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे लेखन वाचन
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

📍 कोल्हापूर शहर | Kolhapur City कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूरच्या दौरा प्रसंगी भेट झाली. महाराजांच्या समवेत मी पालकमंत्री असतानाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, त्यावेळी महाराजांचे मार्गदर्शन व सहकार्य कायम मिळत राहिले.

📍 कोल्हापूर शहर | Kolhapur City

कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूरच्या दौरा प्रसंगी भेट झाली. महाराजांच्या समवेत मी पालकमंत्री असतानाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, त्यावेळी महाराजांचे मार्गदर्शन व सहकार्य कायम मिळत राहिले.
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

दिल्लीच्या लाल किल्ल्या परिसरात एका कारमध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अतीव दुःखद आहे. सर्व मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो तसेच जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना. #delhiblast #delhiunderattack

दिल्लीच्या लाल किल्ल्या परिसरात एका कारमध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अतीव दुःखद आहे. सर्व मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो तसेच जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना.

#delhiblast #delhiunderattack
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

हिंदी सिने सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र जी यांच्या निधनाची बातमी दुःखद व मनाला वेदना देणारी आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने पिढ्यान पिढ्या लाखो हृदयांवर राज्य केले. 'जीवन मृत्यु', 'चंदन का पालना', 'शोले' सारख्या असंख्य चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांचा

कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

📍 नवी दिल्ली संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यात यावी. तसेच सध्या ठीकठिकाणची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत आदी पालखी मार्ग सुधारणे संदर्भातील अनेक मागण्या आज केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी

📍 नवी दिल्ली

संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यात यावी. तसेच सध्या ठीकठिकाणची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत आदी पालखी मार्ग सुधारणे संदर्भातील अनेक मागण्या आज केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

सुपरस्टार सलमान खान आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Salman Khan #SalmanKhanBirthday

सुपरस्टार सलमान खान आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Salman Khan
#SalmanKhanBirthday
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Ram Shinde प्रा राम शिंदे

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Ram Shinde प्रा राम शिंदे
Harshvarrdhan Patil (@harshvardhanji) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.चंद्रशेखरजी बावनकुळे जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! आपणास उदंड आयुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना..! Chandrashekhar Bawankule

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.चंद्रशेखरजी बावनकुळे जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! आपणास उदंड आयुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना..!

Chandrashekhar Bawankule