harshad mandve
@harshad_mandve
ID: 1622649316312756224
06-02-2023 17:33:02
0 Tweet
6 Followers
32 Following
शासन आपल्या दारी आहेच आता न्याय आपल्या दारी.🤩 42 वर्षांच्या संघर्षानंतर कोल्हापुर मधे मुंबई हायकोर्ट बेंच ची स्थापना !👍🙏👏 वेळ, पैसाआणि तारांबळ थांबणार..🤝🤝 धन्यवाद महायुती सरकार Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🙏🤩💥🔥
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर खंडपीठासह नव्या न्यायालयांच्या स्थापनेचा उल्लेख करून जलद व कार्यक्षम न्यायप्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. 🚩⚖️ Eknath Shinde - एकनाथ शिंदे
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना महायुतीचे गिफ्ट 🤩🥳 कोल्हापूर खंडपीठ बनल्याने न्यायाची प्रक्रिया जलद होईल, वेळ, पैसा वाचेल.🙏👏 6 लाख प्रलंबित केसेसचा निपटारा लवकरात लवकर होण्यास मदत होईल धन्यवाद Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🎊🚩💥
ज्यावेळी आम्ही लाडकी बहीण योजना आणली, मविआ वाल्यांनी ही योजना होवु नये म्हणुन खोडा घातला. पण बहिणींनी 232 ची landslide victory दिली, प्रेम दिले. 👍👏🎉 महिलांना मोफत बस, मोफत उच्चशिक्षण, शेतकऱ्याना सन्मान निधी दिले. आमचे सरकार जनतेचे सरकार 🙏💐 Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🚩🤩
सर्व महिला रणरागिणी प्रमाणे आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतात. आणि या महिलाना शक्ती व हातभार लावण्यासाठी महायुती सरकारने माझ्या नेतृत्वात लाडकी बहिण योजना आणुन एक ऐतिहासिक बदल घडवुन आणला आहे 👌👏🚩💐 Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🚩👑🏹
२०२२ नंतर सणांवरील बंदी उठवून उत्सवांना नवसंजीवनी! धर्मवीर दिघे यांची आठवण, गोविंदाला जागतिक ओळख आणि सर्व खेळांना ग्लॅमर मिळवून देण्याचा शिंदे सरकारचा संकल्प – ही आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान! 🎉🏆 Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🚩💥
मुंबईत पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेताना प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेले उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब! खऱ्या नेत्याला जनतेच्या समस्यांमध्ये प्रत्यक्ष उतरून त्यावर उपाय शोधण्याची जबाबदारी असते – आणि शिंदे साहेब ती प्रभावीपणे पार पाडत आहेत.👏☔ Eknath Shinde - एकनाथ शिंदे
या संकट काळात जनतेला आधार देणे आमचे कर्तव्य आहे 🙏 ट्रेन सेवा विस्कळीत झाल्याने बेस्ट व ST अतिरिक्त बसेस सोडणार आहे, नाश्ता पाणी याची सोय केलेली आहे. संपुर्ण राज्यात कुठेही नुकसान झालेले असल्यास तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत 👍 24x7 active एकनाथ भाई Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🙏
मुंबईत 550 पंप पाणी उपसा करत आहेत. मिठी नदी 3.90 मी च्या धोका पातळीवर आहे, पण ओहोटीमुळे हळूहळू पाणी कमी होत आहे.👍 मिठी नदीवर STP, WTP आणि साफसफाई साठी टेंडर काढलेले आहेत व काम युद्धपातळीवर सुरु आहे. दोन वर्षात मिठी साफ होईल हा महायुतीचा शब्द 5आहे 👏👌 Eknath Shinde - एकनाथ शिंदे 💐🚩
जनतेसाठी नेहमी तत्पर असणारे आपले मुख्यमंत्री 🙏 संकट काळात दिलासा देणारे खरे जननेते! 🚍💧 Eknath Shinde - एकनाथ शिंदे
मुसळधार पावसात DCM Eknath Shinde - एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. प्रशासन सतर्क, बीएमसी अॅक्शन प्लॅन तयार करत आहे. शिंदे साहेबांची वेगवान निर्णयक्षमता आणि तत्परता हीच मुंबईकरांची खरी साथ! 💪🌧️