Hansraj Patil (@hansraj17251855) 's Twitter Profile
Hansraj Patil

@hansraj17251855

ID: 1423484387165831170

calendar_today06-08-2021 03:22:14

13,13K Tweet

1,1K Followers

673 Following

Hansraj Patil (@hansraj17251855) 's Twitter Profile Photo

जय शिवराय 🙏 अंतरवली प्रवास व काही क्षण .... पाटील🙏 भेट म्हणजे लढायला 100 हत्तीचं बळ..... एक मराठा लाख मराठा....

Hansraj Patil (@hansraj17251855) 's Twitter Profile Photo

स्व.डॉ संपदाताई मुंडे यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट कवडगाव,ता.वडवणी अन्यायग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार...अन्यायाला विरोध करणारच हि आमच्या राजांची शिकवण आहे.

स्व.डॉ संपदाताई मुंडे यांच्या  कुटुंबियांची सांत्वन भेट
 
कवडगाव,ता.वडवणी
अन्यायग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार...अन्यायाला विरोध करणारच हि आमच्या राजांची शिकवण आहे.
Hansraj Patil (@hansraj17251855) 's Twitter Profile Photo

मनोज दादांनी पुन्हा मन जिंकलं...संपदाताई मुंडे यांचे वडील खाली मांडी घालून बसलेले पाहताच..मनोज दादा स्वतःही खुर्चीवरून खाली उतरून मुंडे ताईच्या वडिलांच्या बाजूला जाऊन मांडी घालून बसले.. यालाच म्हणतात सर्वसामान्यांचा व जातपात न मानणारा नेता.... 🙏

Hansraj Patil (@hansraj17251855) 's Twitter Profile Photo

जळगाव जिल्ह्यात जामनेर, बोदवड तालुक्यात ढगफुटी झाल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सोयाबीन, मका, तूर, कापूस, केळी ही पिकं पाण्यात पोहत आहेत. #दादा_शेतकरी_फुकटे_नाहीत निसर्ग मारल आहे..

Hansraj Patil (@hansraj17251855) 's Twitter Profile Photo

पाटील🙏.. कुणबी नोंदी वर MBBS साठी निवड..खूप खूप शुभेच्छा. 🙏.💐

पाटील🙏..
कुणबी नोंदी वर MBBS साठी निवड..खूप खूप शुभेच्छा. 🙏.💐