ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile
ग्रंथाली - Granthali

@granthaliwatch

📖 | ग्रंथाली वाचक चळवळ |
साहित्य-संस्कृतिकारणाची पन्नास वर्षं

➡️ YouTube.com/granthaliwatch
➡️ granthali.com

ID: 1406180230419472390

linkhttp://www.granthali.com calendar_today19-06-2021 09:21:26

581 Tweet

134 Followers

5 Following

ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

*जन्मशताब्दी स्मृतिजागर* #व्यक्तित्वआणिसाहित्य #१मार्चगंगाधरगाडगीळ

*जन्मशताब्दी स्मृतिजागर*
#व्यक्तित्वआणिसाहित्य 
#१मार्चगंगाधरगाडगीळ
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

*जन्मशताब्दी स्मृतिजागर* #१मार्चगंगाधरगाडगीळ #व्यक्तित्वआणिसाहित्य

*जन्मशताब्दी स्मृतिजागर*
#१मार्चगंगाधरगाडगीळ
#व्यक्तित्वआणिसाहित्य
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! #ग्लोकललेखिका #सशक्तलेखणीच्यावारसदार #महिलादिन #८मार्च #सुवर्णग्रंथाली #ग्रंथालीप्रतीभांगाण #जागतिक_महिला_दिन #ग्रंथालीवाचकचळवळ

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
#ग्लोकललेखिका
#सशक्तलेखणीच्यावारसदार 
#महिलादिन 
#८मार्च
#सुवर्णग्रंथाली 
#ग्रंथालीप्रतीभांगाण 
#जागतिक_महिला_दिन
#ग्रंथालीवाचकचळवळ
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

स्त्रीशिक्षणाचा पाया घालून स्त्रियांमध्ये आत्मभान निर्माण करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! #ग्रंथालीवाचकचळवळ

स्त्रीशिक्षणाचा पाया घालून स्त्रियांमध्ये आत्मभान निर्माण  करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
#ग्रंथालीवाचकचळवळ
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

सुनंदा भोसेकर लिखित *पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान*(हिंदुस्थानची प्रदक्षिणा) या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी आपला अनुभव व्यक्त करताना उज्ज्वला पाटील-धर ( नौकेतून जगप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला) #ग्रंथालीवाचकचळवळ

ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! #ग्रंथालीवाचकचळवळ #सुवर्णग्रंथाली #ग्रंथालीप्रतिभांगण #रंगभूमीदिन #२७मार्च #वर्ल्डथिएटरडे

जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

#ग्रंथालीवाचकचळवळ 
#सुवर्णग्रंथाली 
#ग्रंथालीप्रतिभांगण 
#रंगभूमीदिन
#२७मार्च
#वर्ल्डथिएटरडे
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

ग्रंथाली सुवर्णमहोत्सव सांगतासमारंभ... ४ एप्रिल २०२५, ५ ते ८.३० बालगंधर्व रंगमंदिर,पुणे सांगीतिक मैफल गायन~ विदुषी पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे आणि भुवनेश कोमकली... विजयराज बोधनकर रेखाटतील गायकांचे लाइव्ह पोर्ट्रेट... अवश्य यावे ही विनंती...

ग्रंथाली सुवर्णमहोत्सव सांगतासमारंभ...

४ एप्रिल २०२५, ५ ते ८.३०
बालगंधर्व रंगमंदिर,पुणे

सांगीतिक मैफल
गायन~ विदुषी पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे आणि भुवनेश कोमकली...
विजयराज बोधनकर रेखाटतील गायकांचे लाइव्ह पोर्ट्रेट...

अवश्य यावे ही विनंती...
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

ग्रंथाली आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर संयुक्त विद्यमाने आयोजित... जन्मशताब्दी स्मृतिजागर *गंगाधर गाडगीळ, विद्याधर पुंडलीक आणि जयवंत दळवी* व्यक्तित्व आणि साहित्य

ग्रंथाली आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर 
संयुक्त विद्यमाने आयोजित...

                  जन्मशताब्दी स्मृतिजागर
*गंगाधर गाडगीळ, विद्याधर पुंडलीक आणि जयवंत दळवी*
                   व्यक्तित्व आणि साहित्य
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

ग्रंथालीच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता पुण्यात होत आहे. त्यात पहिल्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिरात रंगलेली ही सांगीतिक मैफल... विदुषी पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे आणि भुवनेश कोमकली यांच्या गायनाने तिचा आरंभ झाला...

ग्रंथाली आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने... ग्रंथालीच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता करताना पुण्याच्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात, ५ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्योत्सव योजला होता. त्याची ही क्षणचित्रे...

ग्रंथाली आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने...
ग्रंथालीच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता करताना पुण्याच्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात, ५ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्योत्सव योजला होता. त्याची ही क्षणचित्रे...
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

ग्रंथाली आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने... ग्रंथालीच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता करताना पुण्याच्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात, ५ एप्रिल रोजी संध्याकाळी गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्योत्सव योजला होता. त्याची ही क्षणचित्रे...

ग्रंथाली आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने...
ग्रंथालीच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता करताना पुण्याच्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात, ५ एप्रिल रोजी संध्याकाळी गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्योत्सव योजला होता. त्याची ही क्षणचित्रे...
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

ग्रंथाली आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने... ग्रंथालीच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता करताना पुण्याच्या श्रीराम लागू रंग~अवकाश, ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्योत्सव योजला होता. त्याची ही क्षणचित्रे...

ग्रंथाली आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने...
ग्रंथालीच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता करताना पुण्याच्या श्रीराम लागू रंग~अवकाश, ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्योत्सव योजला होता. त्याची ही क्षणचित्रे...
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

प्रकांड पंडित, घटनेचे शिल्पकार, पददलित समाजाचे उत्थान करणारे महामानव, स्त्रियांना घटनेच्या माध्यमातून विशेष अधिकार देणारे आणि मुख्य म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे युगपुरुष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...

प्रकांड पंडित, घटनेचे शिल्पकार, पददलित समाजाचे उत्थान करणारे महामानव, स्त्रियांना घटनेच्या माध्यमातून विशेष अधिकार देणारे आणि मुख्य म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे युगपुरुष, भारतरत्न 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा! पुस्तक खरेदीसाठी संपर्क ~ ९००४९४९६५६ *इतर पुस्तकं माहितीसाठी ग्रंथाली संकेतस्थळ* granthali.com (सवलत ४० टक्के, घरपोच सेवेसाठी टपाल खर्च - ५० रुपये) #ग्रंथालीवाचकचळवळ #सुवर्णग्रंथाली #ग्रंथालीप्रतिभांगण #पुस्तकदिन #ग्रंथदिन

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!

पुस्तक खरेदीसाठी संपर्क ~ ९००४९४९६५६

*इतर पुस्तकं माहितीसाठी ग्रंथाली संकेतस्थळ*

granthali.com

(सवलत ४० टक्के, घरपोच सेवेसाठी टपाल खर्च - ५० रुपये)

#ग्रंथालीवाचकचळवळ #सुवर्णग्रंथाली 
#ग्रंथालीप्रतिभांगण #पुस्तकदिन #ग्रंथदिन
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

#ग्रंथालीवाचकचळवळ #शब्दरुची कथाविशेषांक - जुन्या-नव्या कथाकारांच्या कथांचा संगम... granthali.com/shabd-ruchee/

#ग्रंथालीवाचकचळवळ 
#शब्दरुची 

कथाविशेषांक - जुन्या-नव्या कथाकारांच्या कथांचा संगम...

granthali.com/shabd-ruchee/
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रदिन आणि कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! #ग्रंथालीवाचकचळवळ #सुवर्णग्रंथाली #ग्रंथालीप्रतिभांगण #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #१मे

महाराष्ट्रदिन आणि कामगारदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

#ग्रंथालीवाचकचळवळ 
#सुवर्णग्रंथाली 
#ग्रंथालीप्रतिभांगण 
#महाराष्ट्रदिन
#कामगारदिन 
#१मे
ग्रंथाली - Granthali (@granthaliwatch) 's Twitter Profile Photo

ग्रंथाली... ज्ञान आणि रंजनाची पन्नास वर्षे... नवा विषय, नवे पुस्तक... #ग्रंथालीवाचकचळवळ

ग्रंथाली...
ज्ञान आणि रंजनाची पन्नास वर्षे...
नवा विषय, नवे पुस्तक...

*जागतिक पर्यावरणदिन!* महासागर समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख सादरकर्ते ~ रविराज गंधे... कार्यक्रमाची यूट्यूब लिंक~ youtu.be/uMKuS1pmJ3s

*जागतिक पर्यावरणदिन!* 

           महासागर 
समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख
सादरकर्ते ~ रविराज गंधे...
कार्यक्रमाची यूट्यूब लिंक~ youtu.be/uMKuS1pmJ3s