Govind Kale (@govindkale_79) 's Twitter Profile
Govind Kale

@govindkale_79

Software Engineer | TrueSide | विध्यार्थी चळवळ | लोकशाहीवादी |

Be Somebody NoBody Thought You Could Be.🙏✌👍

ID: 809662534626078720

calendar_today16-12-2016 07:32:45

754 Tweet

34 Takipçi

311 Takip Edilen

OMII ⛳ (@hindutva_omii) 's Twitter Profile Photo

संभाजीनगर ते पुणे प्रवास आता सव्वा तासात होणार. १०,००० कोटींचा नवीन महामार्ग बनवणार. ~ नितीन गडकरी म्हणजे पुण्यातले इंजिनियर लोक आॅफिसला पोहचण्याच्या आत संभाजीनगरचे लोक पुण्यात पोहचलेले असतील. 😂

Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

ज्यावेळी उत्तर प्रदेशातील नद्यांमध्ये साचलेला मड्यांचा खच भाजप सरकार लपवत होतं त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे भारतातील सगळ्यात यशस्वी कोविड संकट हाताळत होते हा इतिहास आपल्याला आपल्या पोरांना सांगायचा आहेय...!! - आर्जे

Mahesh Zagade, IASx (@maheshzagade07) 's Twitter Profile Photo

१९९८-९९ मध्ये मी सिंधुदुर्ग जि प चा मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शाळेत फक्त एक विध्यार्थी होता. शाळा नव्हती बंद केली. संदर्भ: २०% पेक्षा कमी पटसंख्या शाळा बंद करण्याचा विचार ?

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

भारताच्या अनर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे पती परकाला प्रभाकर मोदी सरकारच्या धोरणांचे लक्तरे वेशीवर टांगताना

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

हे दृश्य पाहिल्यानंतरही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात ओला दुष्काळ दिसत नसेल तर , येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा " दुष्काळ" कसा असतो हे दाखविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे...

हे दृश्य पाहिल्यानंतरही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात ओला दुष्काळ दिसत नसेल तर , येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा " दुष्काळ" कसा असतो हे दाखविण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे...
Dr Bharat ❋ (@indiacspeaks) 's Twitter Profile Photo

दोन वर्षांपूर्वी शेतकर्यांना मदत करण्यासाठी आरबीआयकडून ६० हजार कोटींचे कर्ज काढून मदत करा म्हणून सांगणारे तत्कालीन विरोधीपक्ष नेते मा. श्री. देवेंद्र फडणवीस आज सत्तेत आलेवर शांत का आहेत ?

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या चिमुकल्याची ही व्यथा !! 😧 कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मनात थोडीशी तरी कणव असली असती तर ओल्या दुष्काळाची स्थिती नाही हे वक्तव्य केले नसते !!

Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

राहुल गांधीनी तीन काळे कृषी कायद्याना विरोध केला, मोदीने ते कायदे परत घेतले. राहुल गांधीनी यात्रा चालू केली, RSS हिंदू मुस्लिम एकता बद्दल बोलायला लागली. राहुल गांधीनी बेरोजगारी बद्दल आवाज उठवला, मोदी ला 75k नोकऱ्यांबद्दल बोलाव लागल. अन ते म्हणतात राहुल गांधीच कोणी ऐकत नाही #CP

Govind Kale (@govindkale_79) 's Twitter Profile Photo

हिची किव येते मला...कंमेंट बंद केल्या आहेत तिला माहित आहे खूप प्रेम भेटणार आहे गूगल वरच्या फोटोला 🤣🤣

Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

मुळात मोदी शाहांशी बोलणं झालं आहे, ते मोठ्ठा प्रकल्प देणार आहेत असं म्हणणं हाच महाराष्ट्राचा अपमान या आधीचे मोठे प्रकल्प काय मेहरबानी म्हणूनच मिळाले आहेत का महाराष्ट्राला? महाराष्ट्राची ती ताकद आहे, जी कुणाच्या दावणीला बांधून असली उपकाराची फीलिंग महाराष्ट्राला देऊ नका.

Kailas Patil (@patilkailasb) 's Twitter Profile Photo

बळीराजाचे प्रेम हीच माझी ऊर्जा, थांबणार नाहीच..... सरकारच्या नसले तरी भगवान के घर देर है, अंधेर नही...लढेंगे और जितेंगे भी... #ShivSenaWithFarmers #cropinsurance #BoycottBajaj #पीकविमा #cropinsurance2020 #cropinsurance2021 #Rainfall #अनुदान #ओला_दुष्काळ

बळीराजाचे प्रेम हीच माझी 
ऊर्जा, थांबणार नाहीच.....

सरकारच्या नसले तरी भगवान के घर देर है, अंधेर नही...लढेंगे और जितेंगे भी...

#ShivSenaWithFarmers #cropinsurance #BoycottBajaj #पीकविमा #cropinsurance2020
#cropinsurance2021 #Rainfall #अनुदान #ओला_दुष्काळ
Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

1980 सालापर्यंत देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एकही OBC, एकही दलित न्यायमूर्ती नव्हते देशाचे पहिले सरन्यायाधीश दलित होण्यासाठी 2008 उजाडावं लागलं, अजून अनुसूचित जमाती मधला एकही न्यायमूर्ती नाही आज न्यायमूर्ती म्हणतायत आरक्षणाचा फेरविचार व्हायला पाहिजे, खरंय, सुरुवात इथूनच करूयात?

SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile Photo

मा. पुणे शहर पोलीस हा गजानन नावाचा इसम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बद्दल चुकीचं व्यक्तव्य करून समाजात विष पसरवत आहे तात्काळ ह्या अकाउंट वर कारवाई करावी त्याचं ट्विटर हॅन्डल राष्ट्रभक्त काका हे आहे. Maharashtra Cyber

मा. <a href="/PuneCityPolice/">पुणे शहर पोलीस</a>
हा गजानन नावाचा इसम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बद्दल चुकीचं व्यक्तव्य करून समाजात विष पसरवत आहे तात्काळ ह्या अकाउंट वर कारवाई करावी त्याचं ट्विटर हॅन्डल <a href="/gajanan137/">राष्ट्रभक्त काका</a> हे आहे.

<a href="/MahaCyber1/">Maharashtra Cyber</a>
Vaibhav Kokat (@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

पत्रकार विलास आठवले हे मुंबई कुणाची ? या शोमार्फत मुंबईतील अनेक विभागात जाऊन तेथील जनतेचे मत विचारतात, 90% लोकं आम्ही उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहोत असंच म्हणतात. मग ते भेळवाला असो कि चाकरमानी असो किंवा विविध जाती धर्मातील लोकं, त्यातील काही बाइट्स,पूर्ण शो youtube चॅनेलवर पहा..