Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile
Asha Arun Gawli

@gawliasha

अखिल भारतीय सेना राष्ट्रीय सरचिटणीस

ID: 1303336742678704128

calendar_today08-09-2020 14:18:15

25 Tweet

90 Followers

3 Following

Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile Photo

आज दिवस साहावा ह्या नवरात्र उत्सवात विशेष म्हणजे आज दिनांक २३.१०.२०२० रोजी , सर्व महिलांनी एकत्र येऊन हळद कुंकू सोहळा पार पाडला..ह्या वर्षी सर्व जगातल्या संकटाचा विनाश कर तू... आणि लवकरच लवकर सर्व सुरळीत होऊ दे हीच माता चरणी प्रार्थना.. जय शंभो नारायण.. आंबे माते की जय

आज दिवस साहावा ह्या नवरात्र  उत्सवात विशेष म्हणजे आज दिनांक  २३.१०.२०२० रोजी , सर्व महिलांनी एकत्र येऊन हळद कुंकू सोहळा पार पाडला..ह्या वर्षी सर्व जगातल्या संकटाचा विनाश कर तू... आणि लवकरच लवकर सर्व सुरळीत होऊ दे हीच माता चरणी प्रार्थना..
जय शंभो नारायण..
आंबे माते की जय
Pradeep Pawar (@pradeep44322719) 's Twitter Profile Photo

सर्व भारतीयांना माझ्या तर्फे दसरा आणि विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा... . #mumbainavratri #Dagdichawl #festival Geeta gawli

ईद-मिलाद-उन-नबी का त्योहार हजरत मोहम्मद साहब के जन्म की खुशी में मनाया जाता है मोहम्मद साहब ने शिक्षा दी थी कि जो भूखा है उसे भोजन दो और जो बीमार है उसकी देखरेख करो. अगर किसी को गलती से बंदी बना लिया गया है तो आजाद कराना चाहिए अदा करना अपना फ़र्ज़ खुदा केलिएख़ुशी से भरी हो मिलाद

शरदाचे चांदणे, आणि कोजागिरीची रात्र.. चंद्राच्या मंद प्रकाशात, जागरण करू एकत्र.. दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे.. आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे… आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा

शरदाचे चांदणे,
आणि कोजागिरीची रात्र..
चंद्राच्या मंद प्रकाशात,
जागरण करू एकत्र..
दूध साखरेचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे..
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनी होऊ दे…
आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा
Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile Photo

ज्या स्त्रीला आपल्या देशात देवी समान मानले जाते आज त्याच स्त्रीला न्याय विकत मागुन मिळेल का? पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य ह्या महाराष्ट्र राज्यात जळगाव येथे घडले आहे अजुन किती निष्पाप मुलींना आपले प्राण गमवावे लागणार आहे तरी सरकार ह्यावर गप्प का?

ज्या स्त्रीला आपल्या देशात देवी समान मानले जाते आज त्याच स्त्रीला न्याय विकत मागुन मिळेल का?
पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य ह्या महाराष्ट्र राज्यात जळगाव येथे घडले आहे अजुन किती निष्पाप मुलींना आपले प्राण गमवावे लागणार आहे तरी सरकार ह्यावर गप्प का?
Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile Photo

सर्व भारतीयांना धनत्रयोदशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. 🙏🤗 जय शंभो नारायण.

Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile Photo

सर्व भारतीयांना माझ्या तर्फे लक्ष्मी पूजन सारख्या पवित्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय शंभो नारायण

Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile Photo

सर्वांना आजच्या तुळशी विवाह पवित्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... जय शंभो नारायण 🙏

Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile Photo

जरी झाला कोरोना ह्या जगावर स्वार.. आता तरी पाडुंरंगा उघड तुझे द्वार... कर ह्या आलेल्या संकटास आरपार.... जय जय राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

जरी झाला कोरोना ह्या जगावर स्वार..
आता तरी पाडुंरंगा उघड तुझे द्वार...
कर ह्या आलेल्या संकटास आरपार....
जय जय राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻
Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile Photo

आम्ही बळीराजा शेतकरयांसोबत...आम्ही शेतकर्यासोबत आहोत शेतकर्याच्या हक्कासाठी आंदोलनात जराही न डगमगता व जागेवर स्थिर राहुन २० मिनीट पाण्याच्या होणारा फवारा सोसत बलिदान देणार्या गुरमीत सिंह लेहरा त्यांस भावपुर्ण श्रद्धाजंली... आम्ही बळीराजा शेतकरयांसोबत...

आम्ही बळीराजा शेतकरयांसोबत...आम्ही शेतकर्यासोबत आहोत  शेतकर्याच्या हक्कासाठी आंदोलनात जराही न डगमगता व जागेवर स्थिर राहुन २० मिनीट पाण्याच्या होणारा फवारा सोसत बलिदान देणार्या गुरमीत सिंह लेहरा त्यांस भावपुर्ण श्रद्धाजंली...
आम्ही बळीराजा शेतकरयांसोबत...
Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile Photo

लोकांचं मनोबल वाढदवण्यासाठी ,लोकांच्या आर्थिक बाजूने सर्वांना सहकार्य करणे आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करायला पाहिजे त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे लोकं मानसिक दृष्टीकोनाने त्रस्त झालेली आहेत सर्व एकत्र येऊन एक मेकांना सहकार्य करा...

Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile Photo

जय जवान जय किसान आमच्या शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा जय शंभो नारायण

Yogita Gawli (@gawliyogita) 's Twitter Profile Photo

“If man doesn’t learn to treat the oceans and the rain forest with respect, man will become extinct.” — Peter Benchl. #savethecoast #mumbai

“If man doesn’t learn to treat the oceans and the rain forest with respect, man will become extinct.” — Peter Benchl. #savethecoast #mumbai
Asha Arun Gawli (@gawliasha) 's Twitter Profile Photo

जर मनुष्य समुद्र आणि पर्जन्य वनांशी आदराने वागणे शिकत नसेल तर माणूस विलुप्त होईल...