@gabbarsiingh
ID: 1716271172382568448
calendar_today23-10-2023 01:52:20
9,9K Tweet
4,4K Takipçi
959 Takip Edilen
22 days ago
कालच्या स्वातंत्र्यदिनामधील आवडलेला एक बाप-लेकीचा व्हिडिओ.🤩 सोबत "बाप" नावाची ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण असली की लेकराला कशाचीच भीती नसते हे या कलियुगातील जिवंत उदाहरण.👨👦❤️ जय शिवराय 🚩 व्हिडिओ क्रेडिट- IG/स्मिता भोसले