भारतीय सिद्दीक कुरेशी (@eqi3x37db446msw) 's Twitter Profile
भारतीय सिद्दीक कुरेशी

@eqi3x37db446msw

जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

ID: 1337230825390161920

calendar_today11-12-2020 03:01:18

1,1K Tweet

329 Followers

327 Following

भारतीय सिद्दीक कुरेशी (@eqi3x37db446msw) 's Twitter Profile Photo

प्रति . मा . जिल्हा अधिकारी साहेब ता .जि. परभणी महाराष्ट्र राज्य... विषय:. कुरेशी समाजाने बेमुदत जानवर विक्री खरेदी संबंध्दित . महोदय:.अर्जा मध्ये नमुद ... Collector Parbhani परभणी पोलीस - Parbhani Police आपल्या मार्फत . CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CP Chhatrapati Sambhajinagar Police News18 Maharashtra Times

प्रति .
मा . जिल्हा अधिकारी साहेब
ता .जि. परभणी महाराष्ट्र राज्य...
विषय:. कुरेशी समाजाने बेमुदत जानवर विक्री खरेदी संबंध्दित .
महोदय:.अर्जा मध्ये नमुद ...
Collector Parbhani परभणी पोलीस - Parbhani Police
आपल्या मार्फत .
CMO Maharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police CP Chhatrapati Sambhajinagar Police News18 Maharashtra Times
भारतीय सिद्दीक कुरेशी (@eqi3x37db446msw) 's Twitter Profile Photo

डब्लू डब्लू एफ मधले लोकप्रिय रेसलर हल्क हॉगन यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक मॅचेस गाजवल्या. प्रेक्षकांनाही एनरटेंट करायचे. त्यांची एक वेगळी स्टाईल होती बालपणीचा एक हिरो आज ७१ व्या वर्षी जग सोडून गेला. भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏 WWE WWE Universe WWE Network WWE NXT

डब्लू डब्लू एफ मधले लोकप्रिय रेसलर हल्क हॉगन यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक मॅचेस गाजवल्या. प्रेक्षकांनाही एनरटेंट करायचे. त्यांची एक वेगळी स्टाईल होती बालपणीचा एक हिरो आज ७१ व्या वर्षी जग सोडून गेला.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏 WWE  WWE Universe WWE Network WWE NXT
भारतीय सिद्दीक कुरेशी (@eqi3x37db446msw) 's Twitter Profile Photo

आज औरंगाबादयेथे महाराष्ट्र कुरेशी संघर्ष समिती ची महत्त्वपूर्ण काॅन्फ्रंस बैठक झाली अनेक महत्त्वाच्या सुचना करण्यात आले,पुढील आंदोलन तीव्र करण्या करिता तसेच महाराष्ट्र सरकार शेतकरी,व व्यापार्यांना संरक्षण देत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू राहील अशी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

youtu.be/7NPqUqvRYcc?si… कुरेशी समाजा वतीने खरेदी विक्रि बेमुदत बंद असल्यामुळ आज जिंतुर तालुक्यातील बोरी बैल बजारात नेमके काय प्रकार घडला ते पहा.. CMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police परभणी पोलीस - Parbhani Police District Collectors (IAS) PMO India Asaduddin Owaisi Sandeep Chaudhary Commentary News18 Zee News महाराष्ट्र सूचना केंद्र

भारतीय सिद्दीक कुरेशी (@eqi3x37db446msw) 's Twitter Profile Photo

परभणी शहरात कुरेशी समाजाच्या ऐतिहासिक महामोर्चा instagram.com/reel/DMxfBFUtV…

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिस तपास आणि राज्य शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत मालेगाव खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले त्याला एक महिना उलटला मात्र,अद्यापही सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आलेली नाही.

तहसील कार्यालय मानवत जि.परभणी महाराष्ट्र मानवत तहसील कार्यालय येथे मुस्लिम समाजाचे प्रेषित पैगम्बर मुहम्मद सल्ललाहु अलैहि वसल्लम यांच्या बद्दलचे #ILoveMuhammadﷺ पोस्टर झळवल्याबद्दल काही तरूणावर गुन्ह दाखल केल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करुण तहसीलदारामार्फ़त निवेदन देण्यात आले

सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर ( पालकमंत्री परभणी ) नमो उद्यान निधी नगरपरिषदेला व नगरपंचायत परभणी जिल्ह्याला मंजूर केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐 CMO Maharashtra Narendra Modi Meghna Sakore Bordikar भाजपा महाराष्ट्र परभणी पोलीस - Parbhani Police News18 BBC News (World)

सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर ( पालकमंत्री परभणी ) नमो उद्यान निधी नगरपरिषदेला व नगरपंचायत परभणी जिल्ह्याला मंजूर केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐
CMO Maharashtra Narendra Modi Meghna Sakore Bordikar
भाजपा महाराष्ट्र परभणी पोलीस - Parbhani Police News18 BBC News (World)
भारतीय सिद्दीक कुरेशी (@eqi3x37db446msw) 's Twitter Profile Photo

ज्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हटले जाते ते प्रत्येक किलोमीटर रस्त्याच्या कामामागे आणि टोलमध्ये पैसे खात आहेत.टोलमधून मिळालेला पैसा आयडीएल नावाच्या कंपनीत गेला आणि तिथूनतो नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला.अंजली दमानिया Nitin Gadkari

परभणी चे लोकप्रिय पालकमंञी व मंत्री. Meghna Sakore Bordikar व मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांनी विश्र्वास ठेवुन आमचे प्रिय मित्र. #प्रदेश_सचिव_अल्पसंख्याक_मोर्चा_महाराष्ट्र समीर जनिमियाँ यांची #जिंतुर #भाजपा #मंडळ #सरचिटणीस पद्दी निवड झाल्या. बद्दल हार्दिक शुभेच्छा. Dr. Omprakash Shete

पाथरी च्या जनतेच्या हितासाठी लढणारे,घरकुल धारकांच्या हक्कासाठी,गोरगरिबांच्या न्यायासाठी आणि लोककल्याणासाठी नगरपालिकेवर ठामपणे आवाज उठवणारे जनसामान्यांचे तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय सईद भैय्या खान.! #muncipalcorporation #shivsena #नगरपालिका #पाथरी #महाराष्ट्र Dr Shrikant Lata Eknath Shinde

पाथरी च्या जनतेच्या हितासाठी लढणारे,घरकुल धारकांच्या हक्कासाठी,गोरगरिबांच्या न्यायासाठी आणि लोककल्याणासाठी नगरपालिकेवर ठामपणे आवाज उठवणारे जनसामान्यांचे तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय सईद भैय्या खान.!
#muncipalcorporation #shivsena #नगरपालिका #पाथरी #महाराष्ट्र
Dr Shrikant Lata Eknath Shinde
भारतीय सिद्दीक कुरेशी (@eqi3x37db446msw) 's Twitter Profile Photo

facebook.com/share/p/1HwdqB… वोट चोर गाद्दी छोद Rahul Gandhi Asaduddin Owaisi महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Election Commission of India Congress BBC News Hindi अश्विनी सोनी ravish kumar Dhruv Rathee ता.जिंतूर जिल्हा.परभणी महाराष्ट्र 431509 कि यह मतदान धारक है कोण है पता नाही बाडे पैमाने से वोट कि चोरी होने वाली है.

facebook.com/share/p/1HwdqB…
वोट चोर गाद्दी छोद  Rahul Gandhi Asaduddin Owaisi महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Election Commission of India Congress BBC News Hindi अश्विनी सोनी ravish kumar Dhruv Rathee
ता.जिंतूर जिल्हा.परभणी महाराष्ट्र 431509 कि यह मतदान धारक है कोण है पता नाही बाडे पैमाने से वोट कि चोरी होने वाली है.
भारतीय सिद्दीक कुरेशी (@eqi3x37db446msw) 's Twitter Profile Photo

मला बिल आले380 नोव्हेंबर महिण्याचे युनिट पडले 36 नोव्हेंबर महीण्या चे मिटर मध्ये दखवत आहे आता पर्यंत 36/37 युनिट हे काय आहे राव.हे तर लुटण्याचे प्रकार झाला Rahul Gandhi CMO Maharashtra परभणी पोलीस - Parbhani Police Collector Parbhani News18 BBC News Hindi Dhruv Rathee ravish kumar Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd

मला बिल आले380 नोव्हेंबर महिण्याचे
युनिट पडले 36 नोव्हेंबर महीण्या चे
मिटर मध्ये दखवत आहे आता पर्यंत  36/37 युनिट हे काय आहे राव.हे तर लुटण्याचे प्रकार झाला Rahul Gandhi
CMO Maharashtra परभणी पोलीस - Parbhani Police Collector Parbhani
News18 BBC News Hindi
Dhruv Rathee ravish kumar
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
भारतीय सिद्दीक कुरेशी (@eqi3x37db446msw) 's Twitter Profile Photo

540011051680 मटर क्रमांक शे. अनसर शे . इस्माईल मो .8888354391 सर दर महिन्याला 400/500 रु बिल येत होता. अचानक 2 महिनाचा बिल 6080 रु अला हा चत्मकार कशा का झाला . माझा बिल कमी करण्यात यावा . मला अवरेज बिल आला . आणी माझ्या सी संपर्क साधा @SEDCL @CMOMharashtra Collector Parbhani

540011051680 मटर क्रमांक
शे. अनसर शे . इस्माईल
मो .8888354391
सर दर महिन्याला 400/500 रु बिल येत होता. अचानक 2 महिनाचा बिल 6080 रु अला हा चत्मकार कशा का झाला . माझा बिल कमी करण्यात यावा . मला अवरेज बिल आला . आणी  माझ्या सी संपर्क साधा
@SEDCL @CMOMharashtra Collector Parbhani
भारतीय सिद्दीक कुरेशी (@eqi3x37db446msw) 's Twitter Profile Photo

540011051680 मटर क्रमांक शे. अनसर शे . इस्माईल मो .8888354391 सर दर महिन्याला 400/500 रु बिल येत होता. अचानक 2 महिनाचा बिल 6080 रु अला हा चत्मकार कशा का झाला . माझा बिल कमी करण्यात यावा . मला अवरेज बिल आला . आणी माझ्या सी संपर्क साधा Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd @CMOMharashtra Collector Parbhani

540011051680 मटर क्रमांक
शे. अनसर शे . इस्माईल
मो .8888354391
सर दर महिन्याला 400/500 रु बिल येत होता. अचानक 2 महिनाचा बिल 6080 रु अला हा चत्मकार कशा का झाला . माझा बिल कमी करण्यात यावा . मला अवरेज बिल आला . आणी  माझ्या सी संपर्क साधा
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd @CMOMharashtra Collector Parbhani