वनराई पोलीस ठाणे - Vanrai Police Station (@vanrai_ps) 's Twitter Profile
वनराई पोलीस ठाणे - Vanrai Police Station

@vanrai_ps

वनराई पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of Vanrai police
Station,Mumbai.For emer. dial 100/112

ID: 1842500205842989058

linkhttp://www.mumbaipolice.gov.in calendar_today05-10-2024 09:41:26

4 Tweet

88 Followers

102 Following

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई पोलीस मुख्यालयावर तिरंगा फडकत असून संपूर्ण परिसर देशभक्तीने आणि अभिमानाने दुमदुमले आहे. #79thIndependenceDay

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई पोलीस मुख्यालयावर तिरंगा फडकत असून संपूर्ण परिसर देशभक्तीने आणि अभिमानाने दुमदुमले आहे.

#79thIndependenceDay
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

On the occasion of the 79th Independence Day, a special program was organised under the guidance of Addl. CP ( South Region), where 79 lost mobile phones under the jurisdiction of @DCPZone2Mumbai were recovered and returned to their rightful owners. #MumbaiPolice4All

On the occasion of the 79th Independence Day, a special program was organised under the guidance of Addl. CP ( South Region), where 79 lost mobile phones under the jurisdiction of @DCPZone2Mumbai were recovered and returned to their rightful owners.

#MumbaiPolice4All
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

दि. १६/०८/२०२५ रोजी बोरिवली येथील देवीपाडा, बोरिवली पश्चिमेतील राजेंद्र नगर आणि कांदिवली पश्चिम येथे दहीहंडी उत्सवात विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक तसेच सुमारे २०० हून अधिक दहीहंडी पथकातील बाल गोपाळ उपस्थित होते. उपस्थितांना अंमली

व्यसनमुक्ती समाजासाठी एक पाऊल पुढे! दहीहंडी उत्सवानिमित्त बोरीवली (पूर्व), कांदिवली, ताडदेव, वरळी, लोअर परळ, मुंबई सेंट्रल, वांद्रा, मरीन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडिया येथे अंमली पदार्थ विरोधी कक्षाने जनजागृतीपर मोहीम राबविल्या. या माध्यमातून नागरिक आणि बालगोपालांना अंमली

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

एकात्मता, उत्साह आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी लाखोंची गर्दी जमत आहे. या उत्साहाच्या स्वागताला खाकी आहे दक्ष, सज्ज आणि सतर्क! VC: Hitesh Khache #OnDutyForBappa #GanpatiAagaman2025 #बाप्पासाठी_बंदो_मस्त

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

आगमन! चाहूल लागताच साऱ्या आसमंतात एकच आवाज ऐकू येत आहे! ॥गणपती बाप्पा मोरया॥ #आगमन_२०२५

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

लहानग्यांना माटुंगा पोलिसांचा दिलासा! किंग्स सर्कल येथील पुलाखाली पावसामुळे भरलेल्या पाण्यामध्ये एक शाळेच्या मुलांची बस बंद पडली असता माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai नी बसचालक आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मुलांना सुखरूपपणे बाहेर काढून त्यांना पोलीस ठाण्यात आणले आणि पालकांशी संपर्क साधून त्यांच्या

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

A Helping Hand for Tiny Hands! माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai ensured school children reach safety after their bus was stranded in a waterlogged area under the King’s Circle bridge. The team swiftly rescued the children, along with staff members and the bus driver, brought them to the police

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

संकटाच्या क्षणी चिमुकल्यांना माटुंगा पोलिसांची साथ! किंग सर्कल परिसरात पावसामुळे अडकलेल्या बसमधील विद्यार्थ्यांना माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai नी बसचालक आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून पालकांच्या स्वाधीन केले. ही तत्परता आणि हे प्रसंगावधान पाहून नागरिकांच्या सेवेसाठीची आमची

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

Appreciate the swift action taken by माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai today. Amid heavy rains, the team ensured the safe rescue of school children stranded near King’s Circle and reunited them with their parents. This presence of mind and dedication truly reflects the spirit of Mumbai Police.

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

पावसामुळे बंद पडलेल्या बस मधील मुलांना पोलीस ठाण्यात आणले असता मुलांनी पालक येईपर्यंत पोलीस दीदी आणि पोलीस काका यांचेसोबत माटुंगा पोलीस ठाणे - Matunga PS Mumbai येथील 'बाल स्नेही कक्ष' मध्ये माहिती व आनंद घेतला. #MumbaiPolice4All

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

सुप्रभात मुंबई! आज मुसळधार पावसाचा इशारा असल्याने आपण सर्वजण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत आहात अशी आशा आहे. केवळ अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळा आणि लक्षात ठेवा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी आम्ही आहोत. खाजगी कंपन्यांना

Mumbai Traffic Police (@mtpheretohelp) 's Twitter Profile Photo

Due to waterlogging, vehicular movement is slow at Oberoi Junction. Our personnels and माझी Mumbai, आपली BMC staff are present at the location to ease the traffic & assist Mumbaikars. #MTPMonsoonUpdates #MTPTrafficUpdates

Mumbai Traffic Police (@mtpheretohelp) 's Twitter Profile Photo

Ensuring Mumbaikars never gets stuck, our on duty police personnel assisted in removing a vehicle stuck in Waterlogging at Shirodkar Market in Parel. #MumbaiRains #MTPTrafficUpdates #MTPMonsoonUpdates

Mumbai Traffic Police (@mtpheretohelp) 's Twitter Profile Photo

दादर टी. टी., वडाळा तसेच अँटॉप हिल परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सदर ठिकाणी वाहतूक पोलीस मदतीस तत्पर आहेत. #MumbaiRain #MTPTrafficUpdates #MTPMonsoonUpdates

दादर टी. टी., वडाळा तसेच अँटॉप हिल परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
सदर ठिकाणी वाहतूक पोलीस मदतीस तत्पर आहेत.

#MumbaiRain 
#MTPTrafficUpdates #MTPMonsoonUpdates
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तुमच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वळणावर आम्ही सज्ज आहोत. कोणत्याही मदतीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित १०० / ११२ / १०३ या क्रमांकावर संपर्क करा. #MumbaiPolice4All #MonsoonUpdates

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे शहर सतत आमच्या नजरेखाली असतं… आता आम्हाला तुमच्या नजरेतून बघू द्या! तुमच्या कॅमेऱ्यात कैद झालेला कर्तव्यातील क्षण आमच्यासोबत शेयर करा. #Photo_वर्दी #LensOnDuty #CaptureTheKhaki #WorldPhotographyDay

नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे शहर सतत आमच्या नजरेखाली असतं…
आता आम्हाला तुमच्या नजरेतून बघू द्या!

तुमच्या कॅमेऱ्यात कैद झालेला कर्तव्यातील क्षण आमच्यासोबत शेयर करा.

#Photo_वर्दी
#LensOnDuty
#CaptureTheKhaki 
#WorldPhotographyDay
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

आज सद्भावना दिवसानिमित्त पोलीस आयुक्तालयात सर्व अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह सद्भावना प्रतिज्ञा घेतली. यावेळी आम्ही सर्वांनी समाजात ऐक्य, शांतता आणि बंधुभाव दृढ करण्याचा संकल्प केला. #सद्भावना_दिवस

आज सद्भावना दिवसानिमित्त पोलीस आयुक्तालयात सर्व अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह सद्भावना प्रतिज्ञा घेतली. यावेळी आम्ही सर्वांनी समाजात ऐक्य, शांतता आणि बंधुभाव दृढ करण्याचा संकल्प केला.

#सद्भावना_दिवस
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

They stood by us. Now we stand for them. With 1090, a dedicated Elder Helpline, we take care of the physical and mental well-being of senior citizens. Our regular visits to senior citizens’ residences help us understand and resolve their issues on priority. #SupportingSeniors

They stood by us.
Now we stand for them.

With 1090, a dedicated Elder Helpline, we take care of the physical and mental well-being of senior citizens. Our regular visits to senior citizens’ residences help us understand and resolve their issues on priority.

#SupportingSeniors