जी योजना काल नव्हे तर बजेटमध्ये जाहीर झाली आहे
ज्या योजनेचा जीआर 9 जुलैलाच निघाला आहे
ज्या योजनेचे नाव लाडका भाऊ नाहीये.. आणि पैसे लाडकी बहीण प्रमाणे थेट मिळणारही नाहीयत..
राजकारणी तर राजकारणी...कमाल डोळे झाकून बातम्या छापणाऱ्या माध्यमांचीही आहे👇
youtu.be/w3tjTFSyCsU?si…
चऱ्होली गावचे सुपुत्र, धाडसी युवा सहकारी श्री. योगेश भोसले यांनी जीवावर उदार होऊन 2 जणांचे जीव वाचवले, त्याबद्दल त्यांचं कौतुक!
नागरिक बंधू भगिनींनो, स्वतःची काळजी घ्या, प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, आपल्या जीवावर बेतेल अशी जोखीम पत्करू नका!