Sourabh Amita Premchand Sharma (@sourabhsharmamt) 's Twitter Profile
Sourabh Amita Premchand Sharma

@sourabhsharmamt

working as journalist, love to read. and foodies

ID: 181820700

linkhttp://sourabhnews.blogspot.in calendar_today23-08-2010 03:48:39

7,7K Tweet

1,1K Followers

2,2K Following

Sourabh Amita Premchand Sharma (@sourabhsharmamt) 's Twitter Profile Photo

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस नेमक काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळेच मुंबई कॉंग्रेसने सोमवारी बैठक बोलावली असून या बैठकीत २२७ जागांची तयारी करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आणखीन एका योजनेला सध्या ब्रेक लागला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे Parag Karandikar Maharashtra Times samar khadas Anuraag Kamble/अनुराग कांबळे Rohan Pramod Tillu

Mumbai Press Club (@mumbaipressclub) 's Twitter Profile Photo

MPC Statement on Taliban Foreign Minister Muttaki’s Remarks Regarding the Killing of Photojournalist Danish Siddiqui The Mumbai Press Club expresses deep concern and outrage over the killing of Pulitzer Prize-winning Indian photojournalist Danish Siddiqui by the Taliban in

Sourabh Amita Premchand Sharma (@sourabhsharmamt) 's Twitter Profile Photo

गेल्या सहा महिन्यांपासून राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पद रिक्त आहे. या पदासाठी सरकारने जाहिरात देखील दिली आहे, अनेकांनी अर्जही केले मात्र त्यानंतरही अद्याप नव्या अध्यक्षाची घोषणा केलेली नाही Maharashtra Times Parag Karandikar Aditi S Tatkare Anuraag Kamble/अनुराग कांबळे Aaditya Thackeray Anuja C Sharmila Kalgutkar./शर्मिला आशाप्रभाकर कलगुटकर🇮🇳

सध्या सोशल मीडिया हा राजकीय नेते मंडळींसाठी प्रभावी माध्यम मानले जाते, इतकेच कशाला पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासाठी तर दिशादर्शक मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एक्स वरील अधिकृत खात्याकडे पक्षाचे दुर्लक्ष सुरू आहे Maharashtra Times Parag Karandikar

सध्या सोशल मीडिया हा राजकीय नेते मंडळींसाठी प्रभावी माध्यम मानले जाते, इतकेच कशाला पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासाठी तर दिशादर्शक मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एक्स वरील अधिकृत खात्याकडे पक्षाचे दुर्लक्ष सुरू आहे Maharashtra Times Parag Karandikar
Mumbai Press Club (@mumbaipressclub) 's Twitter Profile Photo

Club Statement on Saturday Incident Over the weekend, some videos showing an altercation between the Press Club President and a reporter circulated widely on social media, accompanied by various narratives. In this context, we would like to clarify the facts surrounding the

Anuraag Kamble/अनुराग कांबळे (@anuragankmt) 's Twitter Profile Photo

मंत्री छगन भुजबळ हे पूर्वनियोजित नियमित तपासण्यांसाठी (रूटीन चेकअप) जसलोक रुग्णालय याठिकाणी दाखल. भुजबळ यांची प्रकृती उत्तम असून कृपया कोणीही गैरसमज पसरवू नये, असे छगन भुजबळ यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे. Parag Karandikar Sourabh Amita Premchand Sharma Maharashtra Times

Sourabh Amita Premchand Sharma (@sourabhsharmamt) 's Twitter Profile Photo

मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अभय योजना सुरू करण्याच्या तयारी सुरू केली आहे, यात आणखीन एका नव्या पर्यायाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे Maharashtra Times Parag Karandikar samar khadas sameer karve Hemant Satam Anuraag Kamble/अनुराग कांबळे Anuja C

मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अभय योजना सुरू करण्याच्या तयारी सुरू केली आहे, यात आणखीन एका नव्या पर्यायाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे Maharashtra Times Parag Karandikar samar khadas sameer karve Hemant Satam Anuraag Kamble/अनुराग कांबळे Anuja C
Anuraag Kamble/अनुराग कांबळे (@anuragankmt) 's Twitter Profile Photo

#Breaking महाराष्ट्र स्टारलिंकसोबत भागीदारी करणारे भारतातले पहिले राज्य बनले. एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी आहे. Maharashtra Times Parag Karandikar Sourabh Amita Premchand Sharma sameer karve samar khadas

Sourabh Amita Premchand Sharma (@sourabhsharmamt) 's Twitter Profile Photo

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे अर्जांचा पाऊस, जवळपास ५ हजार जागेंसाठी ३५ हजार अर्ज. उमेदवार निवडताना होणार पक्षश्रेष्ठीची दमछाक Maharashtra Congress Maharashtra Times Parag Karandikar Anuraag Kamble/अनुराग कांबळे samar khadas sameer karve

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक मतदारसंघात पोलिंग एजंट ला प्रशिक्षण देणार, बोगस मतदारांची यादी ही देणार MNS Adhikrut - मनसे अधिकृत Sandeep Deshpande Maharashtra Times Parag Karandikar samar khadas sameer karve Anuraag Kamble/अनुराग कांबळे

विधानसभा निवडणुकीनंतर सात महिन्यात झालेल्या मतदार नोंदणीत जवळपास १९ लाख मतदार नोंदणी पूर्ण झाली आहे. यात प्रामुख्याने ठाणे, पुणे आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये नोंदणी अधिक आहे Election Commission of India Spokesperson ECI Parag Karandikar Maharashtra Times samar khadas sameer karve pravin mulye

मुंबई काँग्रेसने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानंतर महविकास आघाडीमधील इतर घटक पक्षासोबत चर्चा सुरू केली आहे. मुंबईत लवकरच नवी राजकीय समीकरणे जोडली जाणार आहेत ⁦Parag Karandikar⁩ ⁦Prof. Varsha Eknath Gaikwad⁩ ⁦Maharashtra Times⁩ ⁦samar khadas⁩ ⁦sameer karve

मुंबई काँग्रेसने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानंतर महविकास आघाडीमधील इतर घटक पक्षासोबत चर्चा सुरू केली आहे. मुंबईत लवकरच नवी राजकीय समीकरणे जोडली जाणार आहेत ⁦Parag Karandikar⁩ ⁦Prof. Varsha Eknath Gaikwad⁩ ⁦Maharashtra Times⁩ ⁦samar khadas⁩ ⁦sameer karve⁩
Sourabh Amita Premchand Sharma (@sourabhsharmamt) 's Twitter Profile Photo

अन्न वस्त्र आणि निवारा या माणसांच्या मुलभूत गरजा आहे, परंतु सध्या मुंबई आणि आसपासच्या शहरात वाढत असलेल्या प्रदूषणामुळे नागरिकांना शुद्ध हवा निकडीची झाली आहे, थेट राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब अधोरेखित झाली आहे Maharashtra Times Parag Karandikar sameer karve samar khadas

Rajesh Aggarwal (IAS:MH:1989) Additional Chief Secretary (Administrative Innovation, Excellence and Good Governance), General Administration Department, Mantralaya, Mumbai has been appointed as Chief Secretary, Government of Maharashtra, Mantralaya, Mumbai. Maharashtra Times Parag Karandikar

Anuraag Kamble/अनुराग कांबळे (@anuragankmt) 's Twitter Profile Photo

#Breaking आज मतदान होत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर ऐवजी आता २१ डिसेंबरला २०२५ रोजी होणार. Parag Karandikar sameer karve Sourabh Amita Premchand Sharma samar khadas